एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 2nd April 2023 : आज वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 2nd April 2023 : आज तुमच्या जोडीदारासाठी एक खास भेटवस्तू खरेदी करा. आज जोडीदारासोबत खास क्षण घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल.

Taurus Horoscope Today 2nd April 2023 : वृषभ राशीच्या  (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील, ज्यामध्ये तुमचे मित्रही तुम्हाला मदत करतील. आज व्यवसायासाठी थोडा संघर्ष आहे. नवीन व्यावसायिक संबंध दृढ होतील. तुम्हाला स्वतःसाठी काही खास करायचं असेल तर आजचा काळ उत्तम आहे. नोकरदार लोक नोकरीत बढतीच्या दिशेने वाटचाल करतील. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल आणि पोस्टमध्ये वाढ होईल.

बोलण्यात गोडवा ठेवा

जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. तसेच, आज तुमच्या जोडीदारासाठी एक खास भेटवस्तू खरेदी करा. आज जोडीदारासोबत खास क्षण घालवण्याची संधी तुम्हाला नक्कीच मिळेल. आज कुटुंबात एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते, जी तुम्हाला चांगल्या प्रकारे पार पाडावी लागेल. काही खास कामं करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोक नोकरीतील बदलाकडे वाटचाल करतील. वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलताना तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा, त्यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ होईल. 

उच्च शिक्षणासाठी काळ खूप चांगला

वैवाहिक जीवनात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदी क्षण घालवाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशीही ओळख करून देऊ शकता. आज लहान मुले तुमच्याकडून काही मागण्या करतील, ज्या तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. उच्च शिक्षणासाठी काळ खूप चांगला आहे. विद्यार्थी त्यांच्या आवडत्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर खूप आनंदी दिसू शकतात. 

वृषभ राशीचे आजचे आरोग्य 

वृषभ राशीच्या लोकांना आज कान दुखणे किंवा सर्दी यांसारख्या समस्या जाणवू शकतात. स्वच्छतेची काळजी घ्या आणि कोणत्याही औषधाच्या बाबतीत गाफील राहू नका.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

आज तुमच्या दिवसाची सुरुवात पांढरी मिठाई खाऊन करा. तसेच, मंदिरात जाऊन तांदूळ दान करा.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 2nd April 2023 : मेष, तूळ, कुंभ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Astrology : हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
Shravan 2026 : 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
Vastu Tips : घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
Lord Shiv: भगवान शंकरांच्या कपाळावरील तिसरा डोळा कसा प्रकट झाला? देवी पार्वती याचं कारण ठरल्या? यामागील रहस्य, धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...
भगवान शंकरांच्या कपाळावरील तिसरा डोळा कसा प्रकट झाला? देवी पार्वती याचं कारण ठरल्या? यामागील रहस्य, धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Embed widget