एक्स्प्लोर

Surya Grahan 2022: सूर्यग्रहण कधी होणार? 2022 चे शेवटचे ग्रहण या राशींवर पडणार भारी, जाणून घ्या

Surya Grahan 2022: 2022 मधील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण सुमारे चार तासांचे असणार आहे

Surya Grahan 2022 : सूर्यग्रहण (Surya Grahan) ही एक अशी घटना आहे, ज्याला विज्ञान, धर्म आणि ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गोवर्धन पूजेच्या दिवशी या सूर्यग्रहणाचा प्रभाव सर्व 12 राशींच्या जीवनावर पडणार आहे. तर त्याचा शुभ प्रभाव काही राशींवर दिसून येईल. त्याच वेळी, काही राशी आहेत ज्यावर सूर्यग्रहणाचा नकारात्मक प्रभाव पडेल. ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घेऊया सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी.

2022 हे वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी असेल?
2022 मधील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यापूर्वी, वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी झाले होते, जे भारतात दिसले नव्हते. ऑक्टोबरचे सूर्यग्रहण सुमारे 4 तास 3 मिनिटे चालणार आहे. भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण दुपारी 2.28 ते सायंकाळी 6.32 पर्यंत राहील. हे सूर्यग्रहण सुमारे चार तासांचे आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल. 


वृषभ
ज्योतिष शास्त्रानुसार हे सूर्यग्रहण वृषभ राशीच्या लोकांना समस्या देऊ शकते. या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.


मिथुन
मिथुन राशीच्या लोकांनी प्रवासात काळजी घ्यावी. नोकरी किंवा व्यवसायात काही बदल होऊ शकतात. हा बदल तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. अशा परिस्थितीत शहाणपणाने निर्णय घ्या. तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते.

कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठीही हे सूर्यग्रहण शुभ नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे, त्यांनी या काळात महत्त्वाचे निर्णय न घेतल्यास बरे राहील. या दरम्यान तुमचा खर्च वाढेल.

तूळ
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य तूळ राशीत राहील. अशा स्थितीत ग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव तूळ राशीच्या लोकांवर राहील. या काळात त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. हृदयरोग्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

वृश्चिक
हे सूर्यग्रहण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी देखील योग्य नाही. तुमचे उत्पन्न कमी होऊ शकते. धनहानी होऊ शकते. तुमचा आवाज बरोबर नसेल. चुकीचे बोलणे नुकसान करू शकते. कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 17 October 2026: आज नवरात्रीचा सातवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा सातवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Shardiya Navratri 2026 : 18 की 19 ऑक्टोबर? अष्टमीचा उपवास नेमका कधी करायचा? वाचा योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचं महत्त्व
18 की 19 ऑक्टोबर? अष्टमीचा उपवास नेमका कधी करायचा? वाचा योग्य तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजेचं महत्त्व
Navratri Chinnamasta Devi 2026 : डोंबिवलीतील छिन्नमस्ता देवीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल, देवी स्वत:चंच रक्त का पिते, काय आहे पुराणकथेतील रहस्य?
डोंबिवलीतील छिन्नमस्ता देवीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल, देवी स्वत:चंच रक्त का पिते, काय आहे पुराणकथेतील रहस्य?
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget