एक्स्प्लोर

Sun Transit 2024 : ग्रहांचा राजा सूर्याचं होणार संक्रमण! पुढचा एक महिना 'या' 3 राशी राहतील 'टेन्शन फ्री'

Sun Transit 2024 : कर्क राशीत सूर्याच्या प्रवेश केल्याने सूर्याची युती शुक्र आणि बुध ग्रहाबरोबर होणार आहे. यामुळे राजयोग जुळून येणार आहे.

Sun Transit 2024 : आजपासून दोन दिवसांनंतर ग्रहांचा राजा सूर्य (Sun) आपली चाल बदलणार आहे. सूर्याच्या या संक्रमणाचा सर्व 12 राशींवर सकारात्मक तसेच नकारात्मक प्रभाव पडणार आहे. सूर्याचं हे संक्रमण चंद्राच्या स्थितीत होणार आहे. कर्क राशीत (Cancer Horoscope) सूर्याच्या प्रवेश केल्याने सूर्याची युती शुक्र आणि बुध ग्रहाबरोबर होणार आहे. यामुळे राजयोग जुळून येणार आहे. कर्क राशीत 15 ऑगस्टपर्यंत सूर्य विराजमान असणार आहे. त्यामुळे पुढचा एक महिना कोणत्या राशीच्या लोकांवर याचा परिणाम दिसून येणार ते जाणून घेऊयात. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचं कर्क राशीत संक्रमण तुमचा आत्मविश्वास वाढवणारं असेल. या काळात तुम्ही पैशांची गुंतवणूक करू शकता. तुमच्या पाठीशी देवी लक्ष्मीची कृपा असेल. बिझनेसमध्ये तुम्हाला चांगला फायदा होईल. तसेच, साथीच्या आजारांपासून देखील तुम्ही दूर राहाल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तुमचं अभ्यासात मन रमेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

सूर्याचं कर्क राशीत संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. जे लोक व्यावसायिक आहेत त्यांना चांगली डील मिळू शकते. या काळात तुमचं आरोग्य चांगलं असेल. अनहेल्दी पदार्थ खाण्यापासून दूर राहा. तसेच, या काळात तुम्ही छोटी-मोठी यात्रा देखील करू शकता. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

सूर्याच्या कर्क राशीत संक्रमणाचा मीन राशीच्या लोकांना देखील चांगलाच फायदा होणार आहे. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही आत्ताच गुंतवणूक करू शकता. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. या काळात तुम्हाला मानसिक तणाव देखील जाणवेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Horoscope 15 To 21 July 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
Embed widget