एक्स्प्लोर

Shukraditya Rajyog : तब्बल 10 वर्षांनंतर सूर्य आणि शुक्र यांच्या संयोगाने जुळून येणार शुक्रादित्य राजयोग; या राशींना येणार 'अच्छे दिन', होणार चौफेर लाभ

Shukraditya Rajyog : सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे 10 वर्षांनंतर शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे. 14 मे रोजी ग्रहांचा राजा सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे.

Shukraditya Rajyog : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांचे विशेष महत्त्व आहे. ग्रहांच्या स्थितीतील बदलामुळे अनेक महत्त्वाचे योग तयार होतात. सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे 10 वर्षांनंतर शुक्रादित्य राजयोग तयार होणार आहे. 14 मे रोजी ग्रहांचा राजा सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तर 19 मे रोजी शुक्र देखील वृषभ राशीत प्रवेश करेल. सूर्य आणि शुक्र एकत्र आल्याने शुभ शुक्रादित्य राजयोग निर्माण होईल. या योगामुळे काही राशींचे कठीण दिवस संपणार आहेत.

वृषभ रास 

शुक्रादित्य राजयोग तयार झाल्याने वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील. या राशीमध्ये हा योग तयार होणार आहे, त्यामुळे तुम्हाला या योगाचे जास्तीत जास्त शुभ परिणाम मिळतील. यावेळी या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. सूर्य आणि शुक्र एकत्र तुमच्या जीवनात सुखसोयी आणि आदर वाढवतील. शुक्राच्या कृपेने तुमची लव्ह लाईफही चांगली राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल. व्यवसायात नफा मिळेल.

वृषभ राशीत शुक्र आणि सूर्य एकत्र आल्याने मिथुन राशीच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप प्रगती कराल आणि यश मिळवाल. बिझनेसमध्ये मोठी डील फायनल कराल.

मिथुन रास 

मिथुन राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये पदोन्नतीची शक्यता आहे. यावेळी तुम्ही तुमच्या कामात आनंदी आणि समाधानी असाल. तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त परदेशात जाण्याचीही संधी मिळेल.

कुंभ रास 

शुक्रादित्य राजयोग कुंभ राशीसाठी खूप फायदेशीर असणार आहे. या योगाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. 

कुंभ राशीचे लोक वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकतात. तुम्हाला कमाईच्या अनेक नवीन संधी मिळतील. या राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप प्रगती करतील. तुम्हाला व्यवसायातही चांगला नफा मिळेल आणि तुमचा व्यवसाय वेगाने प्रगती करेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 9 May 2024 : आजचा गुरुवार खास! शोभन योगासह अनेक शुभ योगांची निर्मिती; मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
Shravan 2026: सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget