एक्स्प्लोर

Shukra - Shani Yuti 2024 : शुक्र-शनीची होणार युती! 2025 वर्षाच्या सुरुवातीलाच 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य, मार्गातील अडथळे होतील दूर

Shukra - Shani Yuti 2024 : कुंभ राशीत शनी आणि शुक्र ग्रहाची युती 28 डिसेंबर रोजी होणार आहे. ही युती 28 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजून 12 मिनिटांपर्यंत असणार आहे.

Shukra - Shani Yuti 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन यावर्षीच्या शेवटी म्हणजेच 28 डिसेंबर रोजी होणार आहे. शु्क्र ग्रह कुंभ राशीत रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी प्रवेश करणार आहे. कुंभ ही शनीची मूळ राश आणि तसेच, शनी स्वत: या राशीत विराजमान आहे. कुंभ राशीत शनी आणि शुक्र ग्रहाची युती 28 डिसेंबर रोजी होणार आहे. ही युती 28 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजून 12 मिनिटांपर्यंत असणार आहे. शुक्र आणि शनीच्या युतीने नवीन वर्षात 4 राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

शुक्र-शनीच्या युतीने वृषभ राशीच्या लोकांचं नशीब बदलू शकतं. या काळात तुम्हाला नोकरीसाठी नवीन प्रस्ताव येऊ शकतात. तसेच, तुम्हाला प्रमोशनदेखील मिळण्याचे अनेक योग आहेत.तसेच, जर तुम्ही एखादा निर्णय घेत असाल तर तो विचारपूर्वक घेण्याची गरज आहे. या काळात तुम्हाला धनलाभाचे देखील चांगले योग जुळून आले आहेत. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. 

तूळ रास (Libra Horoscope)

शुक्र-शनीच्या युतीने तूळ राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, विद्यार्थी अभ्यासात यश संपादन करतील. तुम्हाला वडिलोत्पार्जित संपत्तीतून चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच, या काळात तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करु शकतात. नोकरदार वर्गातील लोकांना कामात चांगलं यश मिळेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

शुक्र-शनीच्या युतीने मकर राशीच्या लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी अनेक संधी निर्माम होऊ शकतात. शुक्र ग्रहाच्या शुभ प्रभावाने तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमचं बॅंक बॅलेन्स देखील वाढण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोणाकडून पैसे उधार घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करा. तसेच, जे लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच शुभवार्ता मिळू शकते. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीतच शुक्र-शनीची युती होतेय. त्यामुळे याचा तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. तसेच, तुमचं आरोग्य चांगलं असेल. तसेच, तुम्हाला दिर्घकालीन आजारापासून चांगली मुक्ती मिळेल. तुमची लव्हलाईफ चांगली असणार आहे. 28 डिसेंबरनंतर तुमच्याकडे पैसा येण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्ही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता.   

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Guru Pushya Yog : 2024 वर्षातला सर्वात शेवटचा गुरु पुष्य योग नेमका कधी? 'या' 3 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
Leopard attack Ganesh Naik: बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या-बकऱ्या सोडणार, काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव: गणेश नाईक
बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या-बकऱ्या सोडणार, काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव: गणेश नाईक
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
Embed widget