एक्स्प्लोर

Shravan 2026 : भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...

Shravan 2026 : मान्यतेनुसार, ज्या घरात बेलपत्राचं रोप असतं त्या घरातील प्रत्येक सदस्यावर भक्तांची कृपा असते. तसेच, त्यांच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ होते.

Shravan 2026 : श्रावणमासाला लवकरच सुरुवात होणार आहे. हिंदू धर्म संस्कृतीत श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा भगवान शंकराचा (Lord Shiva) तसेच इतर देव-दैवतांचा सर्वात प्रिय महिना मानला जातो. असं म्हणतात की, या पवित्र महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चा केल्याने भक्तांच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात. शंकराचा आशीर्वाद मिळावा यासाठी श्रावणात काही लोक घरात बेलपत्राचं रोप देखील लावतात. ज्योतिष शास्त्रात, बेलपत्राचं रोप लावणं फार शुभ मानलं गेलं आहे. भगवान शंकराला देखील बेलपत्र फार प्रिय आहे. 

मान्यतेनुसार, ज्या घरात बेलपत्राचं रोप असतं त्या घरातील प्रत्येक सदस्यावर भक्तांची कृपा असते. तसेच, त्यांच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ होते. त्यामुळे, श्रावणात जर तुम्हाला सुद्धा घरी बेलपत्राचं रोप लावण्याची इच्छा असेल तर तुम्हाला वास्तूशी (Vastu Shastra) संबंधित काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. 

बेलपत्र लावण्याचे वास्तू नियम (Belpatra Vastu Rules) :

  • वास्तूशास्त्रानुसार, घराच्या उत्तर किंवा पश्चिम दिशेला बेलपत्र लावणं फार लाभदायी आहे असं म्हटलं जातं.
  • जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करायची असेल तर तुम्ही घराच्या अंगणात सुद्धा बेलपत्राचं रोप लावू शकता. असं म्हणतात की, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. तसेच, कुटुंबातील सदस्यांचं आरोग्यदेखील उत्तम राहतं. 
  • घरात बेलपत्राचं रोप असल्याने घरातील सदस्यांची चंद्र दोषापासून मुक्ती मिळते. याचे अनेक शुभ परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतात. 
  • श्रावण महिन्यात बेलपत्राची पूजा करणं फार शुभदायक मानली जाते. मान्यतेनुसार, बेलाच्या झाडावर लाल रंगाचा धागा बांधल्याने राहुच्या अशुभ परिणामांपासून मुक्ती मिळते.
  • तसेच, रोपाच्या मुळाशी लाल धागा बांधल्याने तसेच नियमित जल अर्पण केल्याने पितृ दोषापासून मुक्ती मिळते. तसेच, येणाऱ्या समस्या दूर होतात अशी मान्यता आहे. 
  • त्यामुळे, जर तुम्हीसुद्धा घरात बेलपत्राचं रोप लावणार असाल तर या गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा, तुमच्या समस्या वाढतील असे देखील सांगण्यात आलं आहे. 

 (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Budhaditya Yog 2026 : अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget