एक्स्प्लोर

Shani Vakri 2025 : नवीन वर्षात शनीची वक्री चाल; पुढचे 138 दिवस 'या' 3 राशींना लागणार लॉटरी, एकामागोमाग मिळतील संकेत

Shani Vakri 2025 : शनीची वक्री चाल 13 जुलै 2025 पासून 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे. यामध्ये शनी जवळपास 138 दिवसांपर्यंत वक्री अवस्थेत असणार आहे.

Shani Vakri 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Shani Dev) 30 वर्षांनंतर उलटी चाल चालणार आहे. याला ज्योतिष शास्त्रात वक्री चाल देखील म्हणतात. शनीची (Lord Shani) वक्री चाल 13 जुलै 2025 पासून 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे. यामध्ये शनी जवळपास 138 दिवसांपर्यंत वक्री अवस्थेत असणार आहे. शनीच्या वक्री चालीचा परिणाम प्रत्येक राशींवर वेगवेगळा होणार आहे. मात्र, या दरम्यान काही राशींच्या लोकांवर शनीची कृपा असणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मकर रास (Capricorn Horoscope)

नवीन वर्षात मकर राशीच्या लोकांना शनीच्या वक्री चालीने चांगला लाभ होऊ शकतो. या राशींची आर्थिकदृष्ट्या प्रगती होईल. तसेच, तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळू शकते. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे परत मिळतील. गुंतवणुकीसाठी देखील हा काळ शुभ आहे. या काळात तुम्हाला समाजात देखील चांगला मान-सन्मान मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

शनीच्या उलट्या चालीने कुंभ राशीच्या लोकांसाठी प्रगतीच्या अनेक संधी खुल्या होतील. या दरम्यान तुमच्या पगारात देखील चांगली वाढ झालेली असेल. तुम्हाला व्यवसायात चांगली मोठी डील मिळू शकते. तसेच, अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारमा होईल. तसेच, तुमच्या घरातील वातावरण आनंदी असेल. शनीची विशेष कृपा असल्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री स्थिती विशेष लाभदायी असणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. या काळात तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम करु शकता. नव्या गोष्टी शिकू शकता. पैशांची गुंतवणूक देखील करु शकता. तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल. 

'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या 

शनीच्या वक्री चाली जरम्यान शनीचा जर लाभ हवा असेल तर भगवान शनीची पूजा करावी. तसेच, दान करणं फार लाभदायक ठरेल. तसेच, या काळात गरजू व्यक्तींना काळे तीळ, काळ्या रंगाचे कपडे आणि मोहरीचं तेल तुम्ही दान करु शकता. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:               

Horoscope Today 22 December 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणी आणखी एकजण ताब्यात, पोलिसांकडून तपासाला वेगABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 17 January 2025Walmik Karad Property : वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
Embed widget