एक्स्प्लोर

Shani Gochar 2024 : नाताळपर्यंत या 5 राशींची दिवाळी; 25 डिसेंबरपर्यंत जगतील राजासारखं आयुष्य, हाती येणार पैसाच पैसा

Shani Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबर 2024 मध्ये न्यायदेवता शनीसह मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहेत. त्यामुळे 5 अशा राशी आहेत ज्यांना लॉटरी लागणार आहे.

Shani Gochar 2024 : नोव्हेंबर महिना जसजसा जवळ येऊ लागला आहे तशी हा महिना कसा असेल याबाबत उत्सुकता वाढली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबर 2024 मध्ये न्यायदेवता शनीसह मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहेत. त्यामुळे 5 अशा राशी आहेत ज्यांना लॉटरी लागणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

या राशींच्या लोकांना नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लाभ मिळण्यास सुरुवात होईल. यामध्ये सर्वात आधी शुक्र ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2024 रोजी शनी कुंभ राशीत मार्गी होणार आहेत. त्याच्या दुसऱ्याच दिवशी 16 नोव्हेंबर रोजी ग्रहांचा राजा सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर 26 नोव्हेंबर रोजी बुध ग्रह संक्रमण करणार आहे. हे सर्व बदल तूळ, कुंभसह 5 राशींच्या लोकांसाठी फार शुभदायक असणार आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी पुढचे 2 महिने फार लाभदायक असतील. या काळात तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. तसेच, जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. तुमची व्यवसायात चांगली प्रगती होईल. तुमचं ध्येय गाठण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तसेच, आरोग्यही अगदी उत्तम असणार आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी संक्रमणाचा काळ फार चांगला असणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तुमची अनेक स्वप्नं, ध्येय गाठण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबातील वातावरण प्रसन्न असेल. तसेच, तुम्ही धार्मिक कार्याला भेट देण्याची शक्यता आहे. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी संक्रमणाचा काळ फारच लाभदायक ठरणार आहे. तुम्ही कामानिमित्त दिलेल्या मुलाखतीत यशस्वी व्हाल. तसेच, या काळात तुम्ही स्वत:चा व्यवसाय देखील सुरु करु शकता. पैसे कमावण्याची चांगली संधी मिळेल. जे लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच चांगला पार्टनर भेटेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या कुटुंबातील वातावरण फारच सकारात्मक आणि धार्मिक असेल. तुम्ही धार्मिक कार्याला देखील भेट देऊ शकता. व्यवसायातून चांगला लाभ मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 23 October 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असेल? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSantosh Deshmukh Beed : संतोष देशमुख हत्येचं प्रकरण, जातीयवादाचं वळण Rajkiya Sholey Special ReportFadnavis Varsha Bungalow : वर्षा बंगला,काळी जादू अन् टोपलीभर लिंबू Rajkiya Sholey Special ReportShivraj Rakshe Maharashtra Kesari : आखाड्यात कुस्ती हरली? राजकीय आखाडा कुणामुळे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
Embed widget