एक्स्प्लोर

Shani Dev : 15 नोव्हेंबरपर्यंत शनीची वक्री चाल; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू; नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार

Shani Dev : कुंभ राशीत शनी 15 नोव्हेंबरपर्यंत वक्री अवस्थेतच असणार आहे. त्यामुळे पुढच्या 42 दिवसांत काही राशींच्या लोकांचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे.

Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) न्याय आणि कर्मफळदाता म्हणतात. शनी (Lord Shani) एका ठराविक अंतराने वक्री आणि मार्गी होतात. शनीच्या वक्री होण्याचा चांगला परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शनीने 30 जून रोजी वक्री अवस्थेत प्रवेश केला होता. 

आता शनी देव नवरात्री, दसरा आणि दिवाळीतसुद्धा वक्री अवस्थेतच असणार आहे. अशातच कुंभ राशीत शनी 15 नोव्हेंबरपर्यंत वक्री अवस्थेतच असणार आहे. त्यामुळे पुढच्या 42 दिवसांत काही राशींच्या लोकांचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते आपण जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

शनीची कुंभ राशीत उलटी चाल चालल्याने मेष राशीच्या लोकांची नशीब अचानक बदलू शकतं. कारण यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, पुढच्या 42 दिवसांत मेष राशीच्या लोकांचे चांगले दिवस येतील. उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. सुख-समृद्धीत चांगली वाढ होईल. करिअर, व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रचंड यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या सर्व आर्थिक समस्या सुटतील.

मिथुन रास (Gemini Horoscope)

शनीचं वक्री अवस्थेत असणं मिथुन राशीच्या लोकांना वरदानापेक्षा कमी नाही. कारण शनी मिथुन राशीच्या नवव्या चरणात वक्री होणार आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. त्याचबरोबर तुम्ही धार्मिक यात्रेला देखील जाऊ शकता. या काळात करिअरशी संबंधित शुभ वार्ता तुम्हाला मिळू शकते. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांच्या मदतीने तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. मित्रांचं सहकार्य मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

पुढच्या 42 दिवसांपर्यंत कुंभ राशीच्या लोकांवर शनीची कृपा असणार आहे. शनी कुंभ राशीच्या लग्न भावात वक्री झाले आहेत. त्यामुळे शश राजयोगाची देखील निर्मिती झाली आहे. या काळात तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे पूर्ण होतील. तुमच्या योग्य प्रयत्नांनी प्रत्येक क्षेत्रात यशाची नवीन दारं उघडू शकतात. तुमची आर्थिक समस्या लवकरच दूर होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. पैशांची आवक वाढेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology Panchang 04 October 2024 : आज कला योगसह जुळून आले अनेक शुभ संयोग; कन्यासह 5 राशींची चांदीच चांदी, होणार बक्कळ धनलाभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
US Election Result 2024 : 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Donald Trump : निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
PM Vidya Lakshmi Yojana : उच्च शिक्षण कर्जावर 75 टक्के क्रेडिट हमी मिळणार, केंद्र सरकारची पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी
उच्च शिक्षण कर्जावर 75 टक्के क्रेडिट हमी मिळणार, केंद्र सरकारची पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 News : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaMuddyache Bola | Jaysingpur | मुद्याचं बोला | जयसिंगपूरची जनता यड्रावकरांना पुन्हा संधी देणार?Sadabhau Khot  On Sharad Pawar : पवार तुमच्या चेहऱ्यासाखा महाराष्ट्र हवा का? जतमध्ये खोत बरळलेBKC MVA Sabha : बीकेसीतील सभेत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रकाशित होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
US Election Result 2024 : 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Donald Trump : निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
निवडणुकीत दोनवेळा जीव वाचला, एलाॅन मस्कची अभेद साथ, 'कॅसिनो ऑपरेटर' डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतीपदापर्यंत कसे पोहोचले?
PM Vidya Lakshmi Yojana : उच्च शिक्षण कर्जावर 75 टक्के क्रेडिट हमी मिळणार, केंद्र सरकारची पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी
उच्च शिक्षण कर्जावर 75 टक्के क्रेडिट हमी मिळणार, केंद्र सरकारची पीएम विद्या लक्ष्मी योजनेला मंजुरी
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला
सदाभाऊंची शरद पवारांवर जहरी टीका, जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले; थेट वडिलांचाच दिला दाखला
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
अख्ख्या मुंबईत 20 नोव्हेंबरला कामगारांना पगारी सुट्टी द्या, नाहीतर कारवाई; आयुक्तांचे निर्देश, पत्रक जारी
Donald Trump : अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
अमेरिकेत फिर एक बार ट्रम्प सरकार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकन संसदेत सुद्धा बहुमत
पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही : राज ठाकरे
पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट परत ट्यूबमध्ये घालणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात काहीच अशक्य नाही : राज ठाकरे
Embed widget