एक्स्प्लोर

Shani Dev : शनीमुळे कुंभ राशीत जुळून आला शश राजयोग; 2024 सरत्या वर्षात 'या' 3 राशींना लागणार लॉटरी

Shani Dev : नुकतीच 15 नोव्हेंबर रोजी शनीने कुंभ राशीत मार्गी चाल केली होती. शनी सध्या आपल्या स्वराशीत उलटी चाल चालत आहेत. यामुळे काही राशीच्या लोकांना याचा चांगला लाभ मिळणार आहे.

Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Lord Shani) सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. यामुळे शनीने (Shani Dev) कुंभ राशीत महाशक्तिशाली आणि प्रभावी असा शश राजयोग (Shash Rajyog) जुळून आला आहे. हा शश राजयोग 29 मार्च 2025  रोजी बदलणार जेव्हा दंडाधिकारी शनी राशी परिवर्तान करुन मीन राशीत प्रवेश करतील. 

नुकतीच 15 नोव्हेंबर रोजी शनीने कुंभ राशीत मार्गी चाल केली होती. शनी सध्या आपल्या स्वराशीत उलटी चाल चालत आहेत. यामुळे काही राशीच्या लोकांना याचा चांगला लाभ मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

तूळ रास (Libra Horoscope)

शश राजयोगाच्या प्रभावाने मीन राशीत शनीचं संक्रमण होण्यापूर्वी तूळ राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या राशीच्या लोकांच्या मान-सन्मानात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. तसेच, जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तरी तुम्ही करु शकता. ही चांगली संधी आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचा हा शश राजयोग फार सुभकारक असणार आहे. शनी सध्या कुंभ राशीतच भ्रमण करत आहेत. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. तसेच, कोर्ट-कचेरीच्या संदर्भातील तुमचे वाद लवकरच संपतील. कुटुंबियांबरोबर चांगला वेळ जाईल. या राशीच्या लोकांच्या व्यवसायात चांगली प्रगती झालेली दिसेल. तुम्हाला अनेक नवीन ऑर्डर्स येतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक वाढलेला असणार आहे. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांच्या जीवनात ज्या काही समस्या सुरु आहेत त्या या काळात संपतील. शश राजयोगामुळे काही दिवस या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. तसेच. तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल. तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी शश राजयोग चांगला असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :                                              

Astrology : आज गौरी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; 'या' 5 राशींसाठी सुरु होणार सुवर्णकाळ, लवकरच स्वप्न होतील साकार

महत्त्वाच्या बातम्या

Nag Panchami 2026 : श्रावणात नागपंचमी का साजरी करतात? नागदेवतेची पूजा करण्यामागची कथा नेमकी काय? वाचा A to Z माहिती
श्रावणात नागपंचमी का साजरी करतात? नागदेवतेची पूजा करण्यामागची कथा नेमकी काय? वाचा A to Z माहिती
Shani Vakri 2026 : शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
शनिच्या वक्री चालीने 'या' 3 राशींच्या डोक्याला ताप, डिसेंबरपर्यंत ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; निर्णय घेताना 10 वेळा विचार करा
Shravan 2026 : श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण
श्रावणात शिवलिंगावर दूध अर्पण का करतात? खरंच महादेवांना दूध प्रिय आहे का? वाचा वैज्ञानिक आणि धार्मिक कारण
Hindu Religion: वर्षातून एकदा तरी 'कुलदेवतेला' जाणं आवश्यक का मानलं जातं? कुलदैवताच्या दर्शनाचे महत्त्व काय? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा, श्रद्धा..
वर्षातून एकदा तरी 'कुलदेवतेला' जाणं आवश्यक का मानलं जातं? कुलदैवताच्या दर्शनाचे महत्त्व काय? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा, श्रद्धा..

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Embed widget