एक्स्प्लोर

Shani Dev : तब्बल 10 वर्ष 'या' राशींवर असणार शनीची करडी नजर, साडेसातीचा पडणार जब्बर प्रभाव; आत्तापासूनच राहा सावध

Shani Dev : शनीची जेव्हा साडेसाती सुरु होते तेव्हा व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 2023 पासून शनी कुंभ राशीत विराजमान आहे.

Shani Dev : ज्योतिषशास्त्रात, शनीला (Shani Dev) न्यायदेवता म्हटलं गेलं आहे. कर्मफळदाता शनी (Lord Shani) सर्व ग्रहांमध्ये सर्वात हळू गतीने चालणारा ग्रह आहे. शनीचं एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यासाठी अडीच वर्षांचा तर सर्व 12 राशींचं परिक्रमण पूर्ण करण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. शनीची जेव्हा साडेसाती सुरु होते तेव्हा व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. 2023 पासून शनी कुंभ राशीत विराजमान आहे. तो पुढच्या वर्षी संक्रमण करणार आहे. आता येणाऱ्या पुढच्या 10 महिन्यांत शनीची कोणत्या राशींवर (Zodiac Sign) करडी नजर असणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

2025 मध्ये 'या' राशींवर शनीची साडेसाती 

2025 मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीचं संक्रमण होताच मेष राशीवर शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरु होईल. तर, मीन राशीवर दुसरा चरण आणि कुंभ राशीच्या लोकांवर शेवटचा चरण सुरु होईल. 

2038 पर्यंत 'या' राशींवर असणार शनीची साडेसाती 

2025 मध्ये शनी मीन राशीत संक्रमण करणार आहे. सध्या शनी कुंभ राशीत विराजमान आहे. कुंभ राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव साधारण 3 जून 2027 पर्यंत राहणार आहे. शनीने मीन राशीत संक्रमण करताच मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु होईल. मेष राशीत शनीची साडेसाती तब्बल पाच वर्ष म्हणजेच 2032 पर्यंत असेल. तर, वृषभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला चरण 2027 मध्ये सुरु होणार आहे. मिथुन राशीच्या लोकांवर 8 ऑगस्ट 2029 पासून शनीची साडेसाती सुरु होईल ती ऑगस्ट 2036 पर्यंत असणार आहे. 

शनीच्या साडेसातीचा प्रभाव कर्क राशीच्या लोकांवर मे 2032 पासून सुरु होईल जो 22 ऑक्टोबर 2038 पर्यंत असणार आहे. अशातच 2025 पासून ते 2038 पर्यंत शनीची करडी नजर कुंभ, मीन, मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांवर असणार आहे. 

'या' राशींची साडेसातीपासून होणार सुटका 

2025 मध्ये मीन राशीत शनीने प्रवेश करताच मकर राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. तर, कर्क आणि वृश्चिक राशीवर सुरु असलेली ढैय्या देखील या काळात समाप्त होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 23 June 2024 : आज 'या' राशींना मिळणार धनलाभाच्या संधी; तर 'या' राशीच्या लोकांना राहावं लागणार सावध, वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, किसान सभेचा इशारा
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, किसान सभेचा इशारा
Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात 31 नक्षलींचा खात्मा; तब्बल 1 हजार जवानांची कारवाई, 2 जवान शहीद, दोन जखमी
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात 31 नक्षलींचा खात्मा; 1 हजार जवानांची कारवाई, 2 जवान शहीद, दोन जखमी
Rohit Sharma on Harshit Rana : '....तुला डोकं आहे का?' बॉलिंग करताना हर्षित राणाकडून मोठी चूक, कॅप्टन रोहित रागाने लाल, थेट मैदानावरच काढली अक्कल!
'....तुला डोकं आहे का?' बॉलिंग करताना हर्षित राणाकडून मोठी चूक, कॅप्टन रोहित रागाने लाल, थेट मैदानावरच काढली अक्कल!
Bhagwant Mann : दिल्लीत आपची दैना अन् पंजाबमध्ये भगवंत मान 'एकनाथ शिंदे' होण्याच्या मार्गावर? केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचा दावा!
दिल्लीत आपची दैना अन् पंजाबमध्ये भगवंत मान 'एकनाथ शिंदे' होण्याच्या मार्गावर? केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचा दावा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 09 February 2025Anjali Damania on Dhananjay Munde : राजकीय दबाव असल्यानं तपास योग्य दिशेनं होत नाही- दमानियाMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : ABP Majha : 9 February 2025ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 09 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, किसान सभेचा इशारा
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा कृषीमंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, किसान सभेचा इशारा
Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात 31 नक्षलींचा खात्मा; तब्बल 1 हजार जवानांची कारवाई, 2 जवान शहीद, दोन जखमी
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात 31 नक्षलींचा खात्मा; 1 हजार जवानांची कारवाई, 2 जवान शहीद, दोन जखमी
Rohit Sharma on Harshit Rana : '....तुला डोकं आहे का?' बॉलिंग करताना हर्षित राणाकडून मोठी चूक, कॅप्टन रोहित रागाने लाल, थेट मैदानावरच काढली अक्कल!
'....तुला डोकं आहे का?' बॉलिंग करताना हर्षित राणाकडून मोठी चूक, कॅप्टन रोहित रागाने लाल, थेट मैदानावरच काढली अक्कल!
Bhagwant Mann : दिल्लीत आपची दैना अन् पंजाबमध्ये भगवंत मान 'एकनाथ शिंदे' होण्याच्या मार्गावर? केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचा दावा!
दिल्लीत आपची दैना अन् पंजाबमध्ये भगवंत मान 'एकनाथ शिंदे' होण्याच्या मार्गावर? केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचा दावा!
Eknath Shinde Birthday : एकनाथ शिंदेंचा थाटच न्यारा, iPhone ने कापला केक, DCM च्या चिमुकल्या डुप्लिकेटने वेधल्या सर्वांच्याच नजरा, पाहा PHOTOS
एकनाथ शिंदेंचा थाटच न्यारा, iPhone ने कापला केक, DCM च्या चिमुकल्या डुप्लिकेटने वेधल्या सर्वांच्याच नजरा, पाहा PHOTOS
Devendra Fadnavis : मनोज जरांगेंच्या मेहुण्याला पोलिसांकडून तडीपारीची नोटीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मनोज जरांगेंच्या मेहुण्याला पोलिसांकडून तडीपारीची नोटीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
कुष्ठरोगाच्या रुग्णांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! आनंदवन 75 वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांची माहिती
कुष्ठरोगाच्या रुग्णांच्या अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! कॉर्पस फंडसाठी ही देवेंद्र फडणवीसांकडून भरघोस निधी  
Home Loan Interest Rates: कर्जदारांना लवकरच मिळणार गिफ्ट, होमलोनचा EMI होणार कमी; लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
होमलोनचा EMI होणार कमी? लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
Embed widget