एक्स्प्लोर

Shani Dev : 10, 20 नाही तर तब्बल 500 वर्षांनी दिवाळीच्या मुहूर्तावर शनी आणि गुरुची उलटी चाल; 'या' 3 राशींना लागणार 'जॅकपॉट'

Shani Dev : शनी आणि गुरु ग्रह बृहस्पतीच्या उलट्या चालीने काही राशींची दिवाळी चांगली जाऊ शकते.

Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, यंदा दिवाळी 31 ऑक्टोबरपासून आहे. तसेच, तब्बल 500 वर्षांनंतर शनी (Shani Dev) आपल्या मूळ राशीत म्हणजेच कुंभ राशीत वक्री होणार आहे. त्याचबरोबर, गुरु ग्रह बृहस्पतीसुद्धा वृषभ राशीत उलटी चाल चालणार आहेत. त्यामुळे शनी (Lord Shani) आणि गुरु ग्रह बृहस्पतीच्या उलट्या चालीने काही राशींची दिवाळी चांगली जाऊ शकते. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनी आणि गुरुच्या वक्रीमुळे चांगलाच लाभ होणार आहे. कारण या राशीच्या लग्न भावात शनी वक्री होणार आहे. त्याचबरोबर, गुरु ग्रह आपल्या चतुर्थ स्थानी वक्री होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. तसेच, तुम्हाला वाहन किंवा प्रॉपर्टी घेण्याची संधी मिळेल. तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ झालेली तुम्हाला दिसेल. मित्रांचं सहकार्य तुम्हाला चांगलं लाभणार आहे. त्यांच्या साथीने तुमची अनेक कामे अगदी सहज पूर्ण होतील. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

शनी आणि गुरु ग्रह बृहस्पतीच्या चालीने वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल सिद्ध होणारा आहे. या राशीला दोन्ही ग्रहांपासून मिळणारा प्रभाव शुभ असणार आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चांगला सहभाग मिळेल. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. आरोग्याबाबतही काळजी करण्याची आवश्यकता नाही. 

मेष रास (Aries Horoscope)

दिवाळीच्या मुहूर्तावर गुरु ग्रह आणि शनीच्या वक्रीमुळे हा काळ मेष राशीच्या लोकांसाठी फार शुभ असणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तुम्हाला जर गुंतवणूक करायची असल्यास हा काळ तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल त्यावर तुम्ही ठाम असणं गरजेचं आहे. तसेच, वडिलोत्पार्जित संपत्तीतूनही तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा काळ तुमचा आनंदात आणि उत्साहात जाईल. 

Horoscope Today 16 October 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
New Justice Statue : भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
Solaur vidhansabha : शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : न्यायदेवतेवरच्या डोळ्यांवरची पट्टी हटवली, हातात तलवारीऐवजी संविधानZero Hour : अमित शाहांचं ते वक्तव्य आवाहन की दबावतंत्र? शाहांना नेमकं काय सुचवायचंय?ABP Majha Headlines : 8 PM : 16 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सHiraman Khoskar : निर्मला गावितांना उमेदवारी द्यायचीय म्हणून माझ्यावर क्रॉस व्होटिंगचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा
New Justice Statue : भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
भारतात आता 'अंधा कानून' नसेल, न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी हटवली; हाती तलवारीऐवजी संविधान
Solaur vidhansabha : शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
नागपुरात श्याम मानव यांच्या सभेपूर्वी भाजयुमो कार्यकर्त्यांचा गोंधळ; बॅनर फाडला, स्टेजवरही चढले
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
आमदार सतिश चव्हाणांचे पत्र अत्यंत गंभीर; पक्षाकडून कारवाई होणार; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
मुंबईकरांनो 2 दिवस पाणी जपून वापरा; वैतरणा जलवाहिनीत बिघाड, पाणीपुरवठा कपात
मुंबईकरांनो 2 दिवस पाणी जपून वापरा; वैतरणा जलवाहिनीत बिघाड, पाणीपुरवठा कपात
Sharad Pawar NCP : इस्लामपुरात शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेत तुफान पाऊस; भर पावसात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
इस्लामपुरात शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेत तुफान पाऊस; भर पावसात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
Maharashtra Vidhan Sabha Election : महायुतीच्या जागावाटपावर भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; फडणवीस, बावनकुळे दिल्लीत पोहोचले
महायुतीच्या जागावाटपावर भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक; उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दिल्लीत पोहोचले
Embed widget