एक्स्प्लोर

Shani Dev : 2024 मध्ये 'या' राशींवर शनिदेव करणार आशीर्वादाचा वर्षाव! आर्थिक, करिअर, प्रेमसंबध, वैवाहिक जीवनात असेल सुख, जाणून घ्या

Shani Dev : ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात. सन 2024 मध्ये काही राशींसाठी शनि खूप फायदेशीर असणार आहे. जाणून घ्या

Shani Dev : कलियुगाचा दंडाधिकारी म्हणून शनिचे वर्णन केले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात. सन 2024 मध्ये काही राशींसाठी शनि खूप फायदेशीर असणार आहे. शनीच्या बदलत्या चालीमुळे काही राशींना विशेष फायदा होईल, प्रगतीची शक्यता देखील दिसत आहे, जाणून घ्या सविस्तर

शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात

ज्योतिषशास्त्रात शनीला महत्त्वाचा दर्जा आहे. ते लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. शनी सध्या कुंभ राशीत आहे. 2024 मध्ये, शनी कुंभ राशीत राहून वक्रीनंतर मार्गी होईलल. 29 जून 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 या कालावधीत शनि वक्री अवस्थेत असेल. 11 फेब्रुवारी 2024 ते 18 मार्च 2024 या कालावधीत शनिचा अस्त होईल. तर 18 मार्च 2024 रोजी शनिचा उदय होईल. शनीची बदललेली चाल काही राशींना विशेष लाभ देईल.

शनीच्या बदलत्या चालीमुळे 'या' राशींना फायदा

वृषभ- पुढील वर्षी वृषभ राशीच्या लोकांवर शनिची विशेष कृपा असणार आहे. वृषभ राशीचा शासक ग्रह शुक्र आहे आणि शुक्र आणि शनि यांचे नाते मैत्रीचे आहे. अशा स्थितीत शनीच्या राशीच्या लोकांना शनीच्या बदललेल्या हालचालीचा खूप फायदा होईल. वृषभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसाती किंवा ढैय्याचा प्रभाव खूपच कमी असतो. 2024 मध्ये शुभ स्थिती असल्यास शनिदेव त्यांना अनेक क्षेत्रांत लाभदायक ठरतील. वृषभ राशीमध्ये शनि शुभ असेल तर या राशीच्या लोकांना उच्च पद आणि सन्मानाचा लाभ मिळेल.


तूळ- या राशीच्या लोकांवर शनीची शुभ नजर नेहमीच राहते. या राशीत शनिदेव श्रेष्ठ आहेत. 2024 मध्ये तूळ राशीच्या लोकांसाठी शनि खूप फायदेशीर असणार आहे. तुमचे व्यक्तिमत्व खूप प्रभावी होईल. तूळ राशीच्या लोकांवर शनिदेव खूप दयाळू असतात. 2024 मध्ये त्यांना काही कामात मोठे यश मिळणार आहे. या राशीच्या लोकांना राजसत्तेसारखे सुख मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि तुम्हाला संपत्ती मिळेल.


मकर- मकर राशीचा अधिपती शनिदेव आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहणार आहे. शनिदेव स्वतःची राशी असल्यामुळे या राशीच्या लोकांना 2024 मध्ये खूप शुभ परिणाम मिळतील. 2024 मध्ये मकर राशीच्या लोकांवर शनिदेव कृपा करणार आहेत. या राशीच्या लोकांच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धी येईल. शनीच्या कृपेने या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊन अनेक सुख-सुविधा मिळतील. नोकरी आणि व्यवसायाच्या नवीन संधी मिळतील.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Shani Dev : 2024 मध्ये 'या' राशींवर शनीची साडेसाती, ढैय्या असेल! एका मागोमाग अडचणी येऊ शकतात, उपाय जाणून घ्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Shravan 2026 Wishes: श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
Shravan 2026: उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
Hindu Religion: देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget