एक्स्प्लोर

Shani Dev: जुलैची सुरूवात, 4 राशींच्या कर्माचा हिशोब होणार! शनिचा पॉवरफुल नक्षत्र बदल, संघर्ष वाढणार, मागोमाग आव्हानांचे डोंगर, पैसा, नोकरी...

Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, जुलैच्या सुरूवातीला 4 राशींना त्रासाला सामोरे जावे लागेल; शनिच्या नक्षत्र बदलामुळे जीवनातील संघर्ष वाढेल!

Shani Dev: हिंदू धर्मग्रंथांमध्ये, शनिला कर्मांची फळे देणारा देव आणि न्यायाधीश मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिचे राशी आणि नक्षत्र बदल खूप महत्त्वाचे आणि विशेष मानले जातात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होताना पाहायला मिळतो. पंचांगानुसार, पुढील महिन्यात जुलै मध्ये शनि आपली स्थिती बदलेल. ज्योतिषींच्या मते, शनिचा हा बदल खूप छोटा, पण अत्यंत शक्तिशाली आहे. ज्यामुळे 4 राशीच्या लोकांना संघर्ष आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. 

जुलैच्या सुरूवातीलाच शनिचा पॉवरफुल नक्षत्र बदल....(Shani Dev)

ज्योतिषशास्त्रानुसार, 2 जुलै रोजी, शनि रेवती नक्षत्राच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करेल, ज्यामुळे 4 राशीच्या लोकांना संघर्ष आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. हा छोटा बदल शक्तिशाली असेल. मानसिक ताण, कौटुंबिक कलह आणि व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. शनिच्या या बदलामुळे काही राशींच्या जीवनात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या नक्षत्र बदलामुळे 4 राशीच्या लोकांच्या जीवनात संघर्ष, तणाव आणि आर्थिक आव्हाने वाढू शकतात. अशात, या राशींच्या लोकांनी खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष ही मंगळाची राशी आहे. शनिच्या या नक्षत्र बदलामुळे मेष राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी आव्हाने निर्माण होऊ शकतात. या काळात नोकरी करणाऱ्यांना वाढीव कामाचा भार सहन करावा लागू शकतो. यामुळे मानसिक ताणही येऊ शकतो. या काळात तुमच्या मेहनतीचे फळ न मिळाल्याने तुम्हाला निराशा वाटू शकते.

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह ही सूर्याची राशी आहे. 2 जुलैनंतर सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनात मोठे चढ-उतार अनुभवायला मिळू शकतात. कौटुंबिक आणि आर्थिक बाबींमध्ये अडथळे येण्याची दाट शक्यता आहे. पूर्ण झालेले काम शेवटच्या क्षणी बिघडू शकते. यामुळे तुमच्या जोडीदारासोबत चिडचिड आणि संघर्ष होऊ शकतो.

वृश्चिक (Scorpio)

ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक ही देखील मंगळाची राशी आहे. 2 जुलै रोजी होणारा शनीच्या नक्षत्रातील बदल वृश्चिक राशीच्या लोकांच्या समस्या वाढवू शकतो. हा काळ कठीण असू शकतो. अचानक एक मोठा छुपा खर्च उद्भवू शकतो. कामाच्या ठिकाणी छुपे शत्रू तुमच्या विरोधात कट रचू शकतात.

कुंभ (Aquarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ ही सुद्धा शनीची राशी आहे. ही राशी साडेसातीच्या अंतिम टप्प्यात आहे. शनीच्या नक्षत्रातील बदलामुळे तुमच्या जीवनातील आव्हाने वाढू शकतात. व्यावसायिक भागीदारांशी वाद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे व्यवसायात नुकसान होऊ शकते. या काळात तुमची जमा झालेली संपत्ती खर्च होऊ शकते.

हेही वाचा

Garud Puran: कुटुंबात 'मुलीचा जन्म' फक्त योगायोग नाही, तर आई-वडिलांचे 'हे' कर्मही कारणीभूत! भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले रहस्य, गरुडपुराण सांगते....

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
7 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने वाईट काळ लवकरच संपणार; वाचा लकी राशी
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
त्रिग्रही योगामुळे 4 राशींची होणार चांदीच चांदी; पुढचे 12 दिवस राहाल टेन्शन फ्री, जगाल राजासारखं आयुष्य
Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
Surya Grahan 2026: 12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...
12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Embed widget