एक्स्प्लोर

Shani Dev : शनिच्या महादशेत 'या' राशींच्या लोकांना होतो सर्वाधिक त्रास; तब्बल 19 वर्ष भोगावी लागतात कर्माची फळं, तुमची रास कोणती?

Shani Dev : जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिची महादशा सुरु असेल तर त्याचा प्रभाव दिर्घकाळासाठी व्यक्तीच्या जीवनावर होतो.

Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीवर नवग्रहांची महादशा येते. याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनासह त्याच्या करिअरवरही दिसून येतो. आज आपण अशाच शनिच्या (Shani Dev) महादशेच्या संदर्भात जाणून घेणार आहोत. ज्याचा प्रभाव तब्बल 19 वर्षांपर्यंत असतो. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेवाला ग्रहांचा कर्मफळदाता, न्यायदेवता मानतात. हा ग्रह मकर आणि कुंभ राशींचा स्वामी ग्रह आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिची महादशा सुरु असेल तर त्याचा प्रभाव दिर्घकाळासाठी व्यक्तीच्या जीवनावर होतो. या काळात व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी आपण पाहणार आहोत की शनिच्या महादशेचा कोणत्या राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम होणार आहे हे जाणून घेऊयात. 

शनिच्या महादशेत कोणत्या राशींना शुभ फळ मिळतं? 

ज्योतिष शास्त्रानुसार, मकर आणि कुंभ राशींचा स्वामी ग्रह शनिदेव आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांसाठी शनिच्या महादशेचा शुभ परिणाम मिळतो. या काळात करिअरमध्ये चांगली प्रगती होते. आर्थिक स्थिती चांगली राहते. तसेच, जीवनात स्थिरता येते. शनिला शिस्तप्रिय आणि मेहनतीसुद्धा म्हणतात. त्यामुळे या काळात समाजात चांगली प्रतिष्ठा निर्माण होते. 

शनिच्या महादशेत व्यक्तीला चांगला लाभ मिळतो. समाजात मान-सन्मान मिळतो. तसेच, आत्मविश्वास वाढतो. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ देखील मिळतं. त्यामुळे या काळात चिंता करण्याची गरज नाही. 

शनिच्या महादशेत कोणत्या राशींना अशुभ फळ मिळतं? 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मेष, कर्क आणि सिंह राशींच्या लोकांना शनिच्या महादशेत कठीण आव्हानांचा सामना करावा लागतो. शनि देव जर कुंडलीत नकारात्मक स्थितीत विराजमान असतील तर व्यक्तीला मानसिक तणाव, संघर्ष आणि आर्थिक चढ-उतारांचा सामना करावा लागतो. अनेक समस्या हाताळाव्या लागतात. तसेच, स्वत:ला सिद्ध करावं लागतं.  या काळात तुम्हाला पदोपदी सावधानतेचा इशारा देण्यात येतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करावा लागतो. तसेच, या कालावधीत कोणतीही जोखमीची कामे हातात घेऊ नयेत. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                      

Shubh Yog 18 April 2026 : अनफा आणि वेशी योगासह जुळून आले शुभ संयोग; तूळसह 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव, घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Embed widget