एक्स्प्लोर

Shani Dev: आज 28 मे पासून 4 राशी ताकही फुंकून पितील! शनि-चंद्राचा अशुभ षडाष्टक योग परीक्षा घेणार, पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' मोठे बदल...

Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, शनि-चंद्राचा षडाष्टक योग 4 राशींसाठी अत्यंत अशुभ ठरणार असल्याचे संकेत आहेत. ज्यामुळे अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

Shani Dev: माणसावर वाईट दिवस आले की त्याच्या आयुष्यात अचानक मोठे बदल व्हायला सुरूवात होते, मुख्य म्हणजे आर्थिक, करिअर आणि वैवाहिक जीवनात अत्यंत अडचणी येतात. या परीक्षेच्या काळात जो संयमाने राहतो तोच खरा... कारण हे दिवस निघून जाताच चांगल्या दिवसात भरभराट होते. माणसाचा जन्म म्हटल्यावर प्रत्येकाला परीक्षा ही द्यावीच लागते. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर माणसाच्या चांगल्या वाईट दिवसांमागे ग्रहांची शुभ - अशुभ स्थिती कारणीभूत ठरते. नुकताच 27 मे रोजी शनि आणि चंद्राचा अशुभ असा षडाष्टक योग निर्माण झाला, ज्याचा परिणाम 4 राशीच्या लोकांवर होताना पाहायला मिळणार आहे. या लोकांना त्यांच्या आयु्ष्यात मोठे बदल पाहायला मिळतील...

शनि-चंद्राचा अशुभ षडाष्टक योग 4 राशींची परीक्षा घेणार.. (Shadashtak Yoga)

ज्योतिषशास्त्रानुसार, शनी आणि चंद्राची युती आणि त्यातून तयार होणारा विशेष योग अशुभ मानला जातो. जेव्हा कधी शनी आणि चंद्राची युती होते, तेव्हा त्याचे परिणाम अत्यंत दुःखदायक असतात. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, चंद्राने 27 मे 2027 रोजी, तूळ राशीत प्रवेश केला. चंद्राच्या या संक्रमणामुळे षडाष्टक योग तयार झाला. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या घरात स्थित असतात, तेव्हा षडाष्टक योग तयार होतो. मनाचा कारक चंद्र आणि कर्माचा कारक शनि यांच्यातील ही अशुभ युती 4 राशींसाठी अत्यंत अशुभ आणि हानिकारक ठरू शकते.

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात. वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आपल्या गुंतवणुकीबाबत खूप सावधगिरी बाळगा, कारण तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. शिवाय, कोणालाही पैसे उधार देणे टाळा, कारण ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे.

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि-चंद्र युती आरोग्य आणि आर्थिक बाबींसाठी चांगली नाही. चंद्राच्या अशुभ प्रभावामुळे तणाव निर्माण होईल. कौटुंबिक खर्च जास्त असेल, ज्यामुळे तुमच्या बजेटवर ताण येईल. वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा. आपल्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुम्ही गंभीर अडचणीत येऊ शकता. कुटुंबात काही प्रकारचे वाद होऊ शकतात, त्यामुळे अत्यंत सावधगिरी बाळगा.

कन्या (Virgo)

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या व्यक्तींना आपल्या कुटुंबात खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. वाद निर्माण होऊ शकतात. भागीदारी व्यवसायातील भागीदारापासून विभक्त होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात तणाव येऊ शकतो. आपल्या जोडीदाराचा शाब्दिक छळ टाळा. महत्त्वाची कामे काही काळासाठी पुढे ढकला.

वृश्चिक (Scorpio)

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि-चंद्र युतीमुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे मानसिक आरोग्य खालावू शकते. या संक्रमणादरम्यान, त्यांच्या मेहनतीला पूर्ण फळ मिळणार नाही. या परिस्थितीमुळे निराशेची भावना निर्माण होईल. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याबद्दल चिंता वाटेल. त्यांना आरोग्यासाठी रुग्णालयात जावे लागू शकते.

हेही वाचा

Baba Vanga: बाबा वेंगाची 2026 च्या शेवटच्या टप्प्यातली भविष्यवाणी, जून-डिसेंबर 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर! 'या' महिन्यात टर्निंग पॉईंट...थक्क..

(टीप : वरील सर्व बाबी एबीप माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget