एक्स्प्लोर

Baba Vanga: बाबा वेंगाची 2026 च्या शेवटच्या टप्प्यातली भविष्यवाणी, जून-डिसेंबर 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर! 'या' महिन्यात टर्निंग पॉईंट...

Baba Vanga: बाबा वंगा यांच्या 2026 च्या शेवटच्या महिन्यांची भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल झालीय. ज्यात 5 राशींच्या लोकांचे श्रीमंत होण्याचे मोठे संकेत आहेत.

Baba Vanga: बाबा वेंगा... जे त्यांच्या भविष्यवाणी साठी अवघ्या जगभरात प्रसिद्ध आहेत. बाबा वेंगा यांची 2026 च्या शेवटच्या महिन्यांची भविष्यवाणी इंटरनेटवर सर्वत्र व्हायरल झाल्या आहेत. त्यापैकी बहुतेक भाकितं थक्क करणारे आहेत, पण एक भविष्यवाणी अशी आहे जी वाचून अनेक लोकांचा आनंद गगनात मावणार नाही, या भविष्यवाणीमध्ये त्या राशींची नावे आहेत, ज्यात 2026 च्या शेवटच्या टप्प्यात कोट्याधीश होण्याचे संकेत आहेत. 5 राशींच्या आयुष्यात या काळात मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे, जाणून घ्या त्या भाग्यशाली राशींबद्दल...

बाबा वेंगाची अनेक भाकितं खरी ठरलीयत...(Baba Vanga predictions for final months of 2026 )

बल्गेरियन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांची भविष्यवाणी नवीन वर्ष 2027 सुरू होण्यापूर्वीच व्हायरल होऊ लागल्या आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांनी 2025 साठी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. 2026 मधील अनेक आर्थिक संकटाची चिंताजनक भविष्यवाणी देखील केली आहे. पण एक दिलासादायक भविष्यवाणी सुद्धा आहे.

2026 च्या शेवटच्या टप्प्यात 5 राशींचे लोक कोट्यधीश? (5 Lucky Zodiac Signs)

बाबा वेंगा यांच्या व्हायरल भविष्यवाणीनुसार, 2026 च्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच जून ते डिसेंबर या काळात 5 राशींचे लोक कोट्यधीश होऊ शकतात. येणारे नवीन वर्ष या राशींसाठी अत्यंत भाग्यवान ठरू शकते. चला जाणून घेऊया, बाबा वांगा यांच्या मते 2026 साठी कोणत्या राशी भाग्यवान आहेत.

वृषभ (Taurus)

बाबा वेंगा यांच्या व्हायरल भविष्यवाणीनुसार, 2026 चा शेवटचा टप्पा वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ असेल. या लोकांना अनपेक्षित यश आणि संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. असे म्हणता येईल की, ऑगस्ट महिन्यात तुमच्या बँक बॅलन्सला मोठी चालना मिळेल.

सिंह (Leo)

बाबा वेंगा यांच्या व्हायरल भविष्यवाणीनुसार, 2026 चा शेवटचा टप्पा सिंह राशीच्या लोकांसाठी शनिची ढैय्या अवस्था असेल, ज्यामुळे समस्यांपासून दिलासा मिळेल. ऑक्टोबर महिन्यात मोठा टर्निंग पॉईंट येणार असून धनलाभाचे संकेत आहेत, ज्यामुळे आर्थिक प्रगतीची शक्यता आहे. राजकारण आणि प्रशासनात सक्रिय असलेल्या लोकांचे पद आणि प्रभाव वाढेल.

कन्या (Virgo)

बाबा वेंगा यांच्या व्हायरल भविष्यवाणीनुसार, 2026 चा शेवटचा टप्पा कन्या राशीच्या लोकांसाठी चांगले ठरू शकतो. जुलै महिन्यात करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायात नफा होईल. व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होतील. तुम्ही पैसे कमवाल आणि बचत करण्यात यशस्वी व्हाल.

वृश्चिक (Scorpio)

बाबा वेंगा यांच्या व्हायरल भविष्यवाणीनुसार, 2026 चा शेवटचा टप्पा वृश्चिक राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. पदोन्नतीची प्रतीक्षा संपेल. सप्टेंबर महिन्यात अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. हा काळ व्यावसायिकांसाठीही खूप फायदेशीर आहे.

मकर (Capricorn)

बाबा वेंगा यांच्या व्हायरल भविष्यवाणीनुसार, 2026 चा शेवटचा टप्पा शनिदेवांच्या आशीर्वादाने मकर राशीच्या लोकांना ऑगस्ट महिन्यात करिअरमध्ये नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल. जे लोक बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहेत, त्यांना आता त्यांच्या कष्टाचे फळ आर्थिक समृद्धी आणि सन्मानाच्या रूपात मिळेल.

हेही वाचा

Shani Dev: 2027, 2030 अन् 2033 पर्यंत 3 राशींना कळ सोसावी लागेल! 'शनि साडेसाती' आता काही दिवसांसाठीच, मग राजासारखं जीवन, काय काळजी घ्याल?

(टीप : वरील सर्व बाबी एबीप माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
14 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी 'ही' गोष्ट आवर्जून करा
Shravan 2026 : श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
श्रावणात उपवास का करतात? श्रावणी सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा A to Z माहिती...
Chandra Grahan 2026: सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
सूर्यग्रहणानंतर आता रक्षाबंधनच्या दिवशी 'चंद्रग्रहणाचं' सावट? कधी सुरू होणार ग्रहण? सूतक काळ लागू असेल? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Shravan 2026: यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा पहिला श्रावणी सोमवार - नागपंचमी एकत्रच! आधी शिवपूजा की नागपंचमी पूजा? उपवास कधी सोडावा? पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Advertisement

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget