एक्स्प्लोर

Shani Dev : 2024 मध्ये शनिदेवाची 'या' राशींवर विशेष कृपा! आर्थिक, वैवाहिक जीवन, करिअरमध्ये प्रगती होईल, नशीब चमकेल

Shani Dev : 2024 मध्ये शनिदेवाची काही राशींवर विशेष कृपा असणार आहे, नोकरी, व्यवसायात मोठी प्रगती होईल, नशीब सुधारणार आहे. जाणून घ्या त्या राशींबद्दल

Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनीच्या नक्षत्रात होणारा बदल खूप महत्त्वाचा मानला जातो. 2024 मध्ये शनिदेवाच्या नक्षत्रात बदल झाल्यामुळे काही राशीच्या लोकांचे नशीब सुधारणार आहे. यामुळे 2024 मध्ये शनिदेवाची काही राशींवर विशेष कृपा असणार आहे, नोकरी, व्यवसायात मोठी प्रगती होईल, नशीब सुधारणार आहे. जाणून घ्या त्या राशींबद्दल

निकाल देणारा आणि न्यायाचा स्वामी!

ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला निकाल देणारा आणि न्यायाचा स्वामी असे म्हटले जाते. शनीचे संक्रमण किंवा नक्षत्र बदल होताना सर्व राशींवर परिणाम होतो. शनिदेव जीवनात संघर्ष करणाऱ्या लोकांना चांगले फळ देतात. शनी सध्या त्यांच्या मित्र राहू शतभिषा नक्षत्रात आहेत. 6 एप्रिल 2024 पर्यंत येथे राहणार आहे. यानंतर 6 एप्रिल रोजी दुपारी 3:55 वाजता शनि पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. शनिदेवाच्या या नक्षत्र बदलामुळे काही राशींना नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती होईल.


मेष

शनिदेवाच्या राशीत बदल झाल्यामुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद येईल. या राशीच्या लोकांचे निद्रिस्त भाग्य जागृत होईल. तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा असेल. 

नशिबाची पूर्ण साथ मिळेल

शनीच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या राशीच्या लोकांचा बँक बॅलन्सही वाढेल.


वृषभ

शनीच्या शुभ प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. या राशीचे लोक जे नवीन नोकरीच्या शोधात होते त्यांना शनीच्या राशीत बदलामुळे या प्रयत्नात यश मिळेल. 

वैवाहिक जीवनात गोडवा राहील

वृषभ राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात गोडवा राहील. या राशीच्या लोकांसाठी परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. या राशीच्या लोकांच्या आरोग्याशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.


सिंह

शनीच्या शुभ प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

भाग्याची साथ मिळणार

सिंह राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन खूप चांगले राहील. व्यवसायात अमाप संपत्ती मिळेल. शनीच्या राशीतील बदलामुळे तुम्हाला भाग्याची साथ मिळणार आहे. वाहन व मालमत्तेचे सुख मिळेल.

 

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Astrology : मेहनत करूनही यश नाही, काम वारंवार बिघडत असेल तर पत्रिकेतील 'हे' ग्रह बलवान करा, नवीन वर्ष सुखाचे जाईल! 

 

 

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Numerology: 11 जूनपासून 'या' जन्मतारखांच्या प्रगतीचा वेग सुस्साट! मोठ्ठी संधी चालून येणार, 'ही' वेळ चुकवू नका, भरघोस नफा, अंकशास्त्र..
11 जूनपासून 'या' जन्मतारखांच्या प्रगतीचा वेग सुस्साट! मोठ्ठी संधी चालून येणार, 'ही' वेळ चुकवू नका, भरघोस नफा, अंकशास्त्र..
Shukra Nakshatra Parivartan 2026 : 11 जूनला शुक्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; 'या' 5 राशींच्या सुख-संपत्तीत होणार भरभराट, कामात प्रगतीचे संकेत
11 जूनला शुक्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; 'या' 5 राशींच्या सुख-संपत्तीत होणार भरभराट, कामात प्रगतीचे संकेत
Vastu Shashtra: इथूनच खरी नकारात्मकता येतेय? घराच्या मुख्य दरवाजा जवळ चपला ठेवण्याचे 'हे' 3 तोटे जाणून व्हाल थक्क, योग्य दिशा... 
इथूनच खरी नकारात्मकता येतेय? घराच्या मुख्य दरवाजा जवळ चपला ठेवण्याचे 'हे' 3 तोटे जाणून व्हाल थक्क, योग्य दिशा... 
Adhik Maas 2026: कुलदेवीला जायचं राहून गेलं? अधिक मास संपण्यापूर्वी घरच्या घरी 'अशी' भरा कुलदेवीची ओटी, 'या' वस्तूशिवाय ओटी अपूर्ण..
कुलदेवीला जायचं राहून गेलं? अधिक मास संपण्यापूर्वी घरच्या घरी 'अशी' भरा कुलदेवीची ओटी, 'या' वस्तूशिवाय ओटी अपूर्ण..

व्हिडीओ

Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Pune Congress:
"पाठिंबा द्यायला सांगून सह्या घेतल्या, पण अर्ज मागे घेताना अंधारात ठेवलं"; पुण्यातील काँग्रेसच्या नगरसेवकानं उघड केला पुण्याचा 'तो' गेम,थेट राहुल गांधी यांना धाडलं पत्र
Beed Godavari River Boat Accident: बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
बीडच्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली; तळाला गेली, साडी अडकली, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ...महिलांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव, ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर, बंगालच्या राजकारणात सोनिया गांधींची एन्ट्री
Shivaji Patil on Satej Patil: मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
मुख्यमंत्र्यांबाबत भान ठेवून बोलावं, RSS चा काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? आमदार शिवाजी पाटलांची सतेज पाटलांना विचारणा
Chhagan Bhujbal NCP: सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
सगळेच कष्ट करतात पण काहीजण कष्ट न करताही पुढे जातात; छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य, रोख कोणाकडे?
इराणचा जाॅर्डन, कुवेत अन् बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर धडाधड हल्ला; दक्षिण इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर IRGC चा पलटवार, जगाला धडकी भरवणाऱ्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
इराणचा जाॅर्डन, कुवेत अन् बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर धडाधड हल्ला; दक्षिण इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर IRGC चा पलटवार, जगाला धडकी भरवणाऱ्या 24 तासातील 5 मोठ्या घडामोडी
Amol Kolhe On Me Savitribai Jyotirao Phule: 'जे आडवे येतील, त्यांच्या छाताडावर पाय देऊन...'; शरद पवारांसमोरच 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंनी घेतला मोठा निर्णय
'जे आडवे येतील, त्यांच्या छाताडावर पाय देऊन...'; शरद पवारांसमोरच 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंनी घेतला मोठा निर्णय
Embed widget