एक्स्प्लोर

September 2025 Astrology: सप्टेंबर महिना 'या' 4 राशींचं सौभाग्य मिळवून देणार! आयुष्यात मोठे बदल होतील, कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क..

September 2025 Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्यात होणारे ग्रह संक्रमण काही राशींचे सौभाग्य आणू शकते. या लोकांच्या आयुष्यात प्रेम, पैसा, यश प्रवेश करेल, अनेक नव्या संधी चालून येतील.

September 2025 Astrology: अखेर सप्टेंबर महिन्याची सुरूवात झालीय. ज्योतिषशास्त्रानुसार, हा महिना अत्यंत खास समजला जातोय. या महिन्यात होणारे ग्रह संक्रमण काही राशींना सौभाग्य आणणार आहे. या राशींच्या आयुष्यात प्रेम-प्रेम, पैसा, यश प्रवेश करेल, अनेक नव्या संधी चालून येतील. सप्टेंबर 2025 च्या या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घ्या.

4 राशींसाठी सप्टेंबर महिना लय भारी..

सप्टेंबर महिन्यात रवि, मंगळ, बुध आणि शुक्र यांचे भ्रमण आहे. याशिवाय अनेक ग्रह नक्षत्र देखील बदलतील. हे सर्व बदल 12 राशींवर परिणाम करतील. काही राशींसाठी हे बदल सकारात्मक असतील. ज्या 4 राशींसाठी सप्टेंबर महिना चांगला राहणार आहे, त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. तुम्हाला प्रलंबित पैसे मिळू शकतात. ती कामे पूर्ण होऊ शकतात, जी बऱ्याच काळापासून प्रलंबित होती.

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीचे लोक सप्टेंबरमध्ये प्रेमसंबंधात अडकू शकतात. लग्न निश्चित होऊ शकते. पैसे मिळाल्याने आर्थिक अडचणी दूर होतील. पैसे एकापेक्षा जास्त स्रोतांकडून येतील आणि तुम्ही चांगली जीवनशैली राखू शकाल. देवाचे आभार माना आणि सकाळी आणि संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावा.

कर्क

सप्टेंबरमध्ये चंद्रग्रहण होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या राशीच्या लोकांसाठी हा महिना अनुकूल आहे. तुमच्या आयुष्यात प्रेम आणि प्रणय वाढेल. व्यक्तिमत्त्व सुधारेल. तुम्ही नवीन व्यवसाय किंवा काम सुरू करू शकता. जर तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवले तर तुम्हाला फायदा होईल. आठवड्यातून एकदा मंदिरात दर्शन घ्या, यामुळे सकारात्मकता येईल.

मिथुन

ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना देखील चांगला आहे. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि तुम्ही त्या चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. तुम्ही सकारात्मक राहाल आणि तुमच्या पूर्ण क्षमतेने काम कराल. प्रेम जीवन चांगले राहील. सर्वांशी संबंध सुधारतील. आर्थिक बळ मिळेल. भगवान गणेशाचे मंत्र जप करा.

कुंभ

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीचा स्वामी शनि आहे आणि सप्टेंबर महिना जीवनात नवीन सुरुवात दर्शवित आहे. तुम्हाला अनेक संधी मिळतील, त्यांचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा. लोक तुम्हाला महत्त्व देतील. उत्पन्न वाढेल. व्यापारी लोकांसाठी काळ चांगला आहे. आर्थिक लाभासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि खीर द्या.

हेही वाचा :           

Chandra Grahan 2025: 7 सप्टेंबरचं चंद्रग्रहण 'या' 5 राशींसाठी धोक्याची घंटा? राहू-चंद्राची युती आणणार संकटांचं वादळ? 'या' गोष्टींची काळजी घ्या.. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Chaturthi Horoscope 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! 'गणेशोत्सवाचा' 12 दिवसांचा काळ ठरणार गेमचेंजर, राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! 'गणेशोत्सवाचा' 12 दिवसांचा काळ ठरणार गेमचेंजर, राशीभविष्य..
Ganesh Chaturthi Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात..'गणेशोत्सवाचा' 12 दिवसांचा काळ नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात..'गणेशोत्सवाचा' 12 दिवसांचा काळ नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Hartalika 2026: यंदा हरतालिका - गणेश चतुर्थी एकाच दिवशी, लोकांमध्ये संभ्रम! आधी कोणती पूजा करायची? उपवास कधी सोडायचे? मुहूर्त, तिथी. सर्व माहिती...
यंदा हरतालिका - गणेश चतुर्थी एकाच दिवशी, लोकांमध्ये संभ्रम! आधी कोणती पूजा करायची? उपवास कधी सोडायचे? मुहूर्त, तिथी. सर्व माहिती...
Horoscope Today 8 September 2026: आज मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा जाणार? 'या' 6 राशींची कठीण परीक्षा? आर्थिक नुकसानीचे संकेत? आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा जाणार? 'या' 6 राशींची कठीण परीक्षा? आर्थिक नुकसानीचे संकेत? आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती
Manoj Jarange Patil On Eknath Shinde: मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
राहुल गांधींचं विमान पहिल्या प्रयत्नात लँडिंग होण्यात अयशस्वी; 25 मिनिटांनी दुसऱ्या प्रयत्नात उतरलं, विमानतळावर प्रचंड गर्दी जमल्याने धक्काबुक्की, रायबरेलीत स्वागतासाठी तब्बल एक किमी रांग
Indian  Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
Video: ... तर त्यात काही गैर वाटत नाही; गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्याच्या वादावर अमृता फडणवीसांची परखड भूमिका
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
Raghav Chadha Voter Row : आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
जरांगे पाटील संतापले, म्हणाले, 15 पैकी एकही मागणी मान्य नाही, एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्या भरत गोगावलेंनाही इशारा
जरांगे पाटील संतापले, म्हणाले, 15 पैकी एकही मागणी मान्य नाही, एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्या भरत गोगावलेंनाही इशारा
Judge Ravi Kumar Diwakar: अवघ्या 5 महिन्यात 23 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारे न्यायाधीश म्हणाले, 'एकवेळ मरेन पत्करेन, पण..'
अवघ्या 5 महिन्यात 23 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारे न्यायाधीश म्हणाले, 'एकवेळ मरेन पत्करेन, पण..'
Embed widget