एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 18 May 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांनी व्यवहाराशी संबंधित गोष्टी व्यवस्थित कराव्यात, जाणून घेऊया वृश्चिक राशीचे आजचे राशीभविष्य

Scorpio Horoscope Today 18 May 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांनी घरातील वरिष्ठ माणसांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवावा. जाणून घ्या वृश्चिक राशीचे आजचे राशीभविष्य. 

Scorpio Horoscope Today 18 May 2023 : वृश्चिक (Scorpio) राशीचे लोक त्यांच्या आईला फिरायला घेऊन जाऊ शकतात, जिथे ती आनंदी दिसेल. विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत भाग घेतील, ज्यामध्ये त्यांना यश मिळेल. विद्यार्थ्यांना काही नवीन विषयांबद्दलची त्यांची आवड देखील निर्माण करतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांचे सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे. जाणून घेऊया वृश्चित राशीचे आजचे राशीभविष्य (Rashibhavishya). 

नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल

वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस तुमच्या इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. तुम्हाला नोकरीत नवीन पद मिळाल्याबद्दल उत्साही राहाल. घरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, ज्यामुळे घरात पाहुण्यांचे येणे-जाणे असेल. तुमच्या कुटुंबाचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधाल. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. तसेच राजकीय क्षेत्रात देखील यश मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे. 

विद्यार्थी नवीन गोष्टी शिकतील

तसेच राजकीय क्षेत्रातील लोकांना आज यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच त्यांना सभांना संबोधित करण्याची संधीही मिळेल. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करु शकाल. तुम्ही तुमच्या विचारांची चर्चा मोठ्या भावासोबत कराल. तुम्ही तुमच्या आईसोबत फिरायला जाऊ शकता, जिथे ती आनंदी दिसेल. विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत भाग घेतील, त्यामध्ये त्यांना यश देखील मिळेल. तसेच विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी नवीन शिकण्याची आवड निर्माण होईल. 

वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

वृश्चिक राशीच्या लोकांच्या घरात आज आनंदाचे वातावरण राहिल. तसेच संध्याकाळच्या वेळी तुम्ही मित्र आणि कुटुंबासोबत बाहेर जाऊन निवांत वेळ घालवाल. तुमच्या वैवाहिक जीवनात देखील गोडवा राहिल. तसेच पती-पत्नीच्या नात्यामध्ये आणखी जवळीक निर्माण होईल. 

आजचे वृश्चिक राशीचे आरोग्य

खांदेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही वजनदार गोष्ट उचलण्याची चूक करु नका. तसेच अशी कोणतीही गोष्ट करु नका ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होईल. 

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय

नारायण कवचाचे पठण करणे फायदेशीर ठरेल. 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

 वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज सोनेरी रंग शुभ असेल. तर, 7 हा अंक या राशीच्या लोकांसाठी शुभ असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Libra Horoscope Today 18 May 2023 : तूळ राशीचे लोक आज करतील नव्या कार्याची सुरुवात, कसा जाईल तुमचा दिवस? 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 12 August 2026: आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Deep Amavasya 2026: दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
Ashadh Amavasya 2026: 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget