एक्स्प्लोर

Sankashti Chaturthi 2025 : संकष्ट चतुर्थीला लाडक्या बाप्पाला करा प्रसन्न; नोट करा पूजा, विधी आणि शुभ मुहूर्ताची अचूक वेळ

Sankashti Chaturthi 2025 : संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. 

Sankashti Chaturthi 2025 : हिंदू धर्मग्रंथानुसार, प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी असते. त्यानुसार जून महिन्यातली संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi)  14 जून रोजी म्हणजेच उद्या आहे. ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला (Lord Ganesha) समर्पित आहे. कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा केली जाते. गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. 

प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथीचं व्रत केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, जे भक्त या उपवासाचं पालन करतात त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदते. तसेच, बुद्धी प्राप्त होते. यावेळेचं ऑगस्ट महिन्यातील संकष्ट चतुर्थी संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

कधी आहे संकष्ट चतुर्थी? (Sankashti Chaturthi Shubh Muhurta 2024)

द्रिक पंचांगानुसार, कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 14 जून 2025 रोजी दुपारी 3 वाजून 46 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 15 जून रोजी दुपारी 3 वाजून 51 मिनिटांपर्यंत असणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीला फार महत्त्व आहे. अशातच उदय तिथीनुसार, 14 जून रोजी संकष्ट चतुर्थीचं व्रत असणार आहे. 

पूजा करण्याची शुभ वेळ ही संध्याकाळी 06 वाजून 40 मिनिटांपासून ते 07 वाजून 05 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर चंद्रोदयाची वेळ ही रात्री 10 वाजून 02 मिनिटांचा असेल.

संकष्ट चतुर्थी पूजा विधी (Sankashti Chaturthi Puja Vidhi 2024)

  • संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा आणि सूर्याला जल अर्पण करा. 
  • त्यानंतर, घरातील पूजेच्या ठिकाणी गणेशाचा फोटो लावा. 
  • विधीनुसार, गणेशाला जल अर्पण करा. 
  • त्यानंतर, गणपतीच्या फोटोला पिवळ्या फुलांची माळ घाला. आणि कुंकू लावा. 
  • तसेच, या दिवशी घरात घरात बनवलेले गोडाधोडाचे पदार्थ जसे की, मिठाई, मोदक असा प्रसाद चढवा. 
  • देवाच्या फोटोसमोर दुर्वा ठेवा. यशप्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी गणपतीला 11 दुर्वांच्या जुड्या अर्पण करा. अथर्वशीर्षाचे पठण करावे. तसेच मनोभावे श्रवण करावे.
  • देवाची मनोभावे आरती करा. 
  • पूजा झाल्यानंतर भक्तांमध्ये हा प्रसाद वाटा. गणपतीची आरती म्हणून नैवेद्य अर्पण करा. गरजू आणि गरीबांना अन्नदान करा असे केल्याने आर्थिक संकटांपासून सुटका होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी जून महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget