एक्स्प्लोर

Sagittarius Weekly Horoscope 6 To 12 February 2023 : धनु राशीच्या लोकांना गुंतवणुकीत फायदा होईल, जोडीदाराची साथ मिळेल

Sagittarius Weekly Horoscope 6 To 12 February 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिन्यात मंगळ आणि राहूच्या पूर्ण दृष्टीमुळे या आठवड्यात आनंदात वाढ होईल. साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Sagittarius Weekly Horoscope 6 To 12 February 2023 : धनु राशीच्या लोकांना 6 ते 12 फेब्रुवारी 2023 या आठवड्यात अध्यात्मिक आवड निर्माण होईल. करिअरमध्ये परिस्थिती चांगली राहील. मेहनतीने केलेले प्रयत्न मोठ्या नफ्याचा मार्ग मोकळा करतील. या आठवड्यात जोडीदाराची तब्येत नरम राहील. नाक आणि घशाचे विकार होऊ शकतात. नातेवाईक तुमची तक्रार करतील. फेब्रुवारीचा हा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या


क्षमतेच्या जोरावर तुम्ही ध्येय गाठू शकाल.
धनु राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिन्यात मंगळ आणि राहूच्या पूर्ण दृष्टीमुळे या आठवड्यात आनंदात वाढ होईल. विरोधकांची चाल त्यांच्यावरच उलटेल. चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या क्षमतेच्या जोरावर तुम्ही ध्येय गाठू शकाल. करिअरमध्ये यश वाढेल. इतरांच्या हितासाठी तुम्ही तुमच्या हिताकडे दुर्लक्ष कराल. वरिष्ठांच्या गैरसमजुतीमुळे गोंधळ होऊ 


काळजीपूर्वक विचार करा
धनु राशीच्या लोकांनी या आठवड्यात आळस सोडून वेळेचे व्यवस्थापन करून पुढे जाणे आवश्यक आहे. आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या खास व्यक्तीची भेट तुमच्या आयुष्याला नवी दिशा देण्याचे काम करेल. या काळात सामाजिक कार्याची व्याप्ती वाढेल. कोणत्याही व्यक्तीसोबत कोणतीही नवीन योजना किंवा व्यवसाय करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. कामाची योजना पूर्ण होण्यापूर्वी गुप्त ठेवा, जमीन, इमारत किंवा कोणतीही महागडी वस्तू खरेदी करण्यापूर्वी हितचिंतकाचा सल्ला घ्यायला विसरू नका. सप्ताहाच्या शेवटी मित्राच्या मदतीने अपूर्ण कामे पूर्ण होतील. प्रेम जीवनाशी संबंधित गोष्टी सर्वांसोबत शेअर करणे टाळा, अन्यथा इतर तुमची चेष्टा करू शकतात.


कौटुंबिक वातावरण उत्तम राहील
आठवड्याच्या मध्यातील कालावधीत कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. नोकरीतील अनावश्यक गोंधळ दूर होईल. कामात अडचणी येतील, पण त्या प्रयत्नाने दूर होतील. तुम्हाला आंतरिक आनंद मिळेल. महत्वाच्या लोकांशी संपर्क स्थापित केले जातील. कोणाशीही वाद होणार नाही याकडे लक्ष द्या.


गुंतवणुकीतून भरपूर नफा मिळेल
आठवड्याच्या शेवटी तुमचा प्रभाव आणि उत्पन्न वाढेल. गुंतवणुकीतून भरपूर नफा मिळेल. म्युच्युअल फंडाच्या नफ्यात वाढ होऊ शकते. या काळात आर्थिक जोखमीमुळे नुकसान होऊ शकते. कोणाच्या वाईट बोलण्यामुळे अंतर्मन अस्वस्थ होईल. उत्साहाने उचललेली पावले तुमच्या इच्छेच्या विरुद्ध परिणाम देईल. इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग मिळेल. एखाद्यावर अंधश्रद्धेमुळे नुकसान होऊ शकते.


शुभ रंग - पिवळा
शुभ क्रमांक - 3

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Scorpio Weekly Horoscope 6 To 12 February 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांचा हा आठवडा भाग्याचा! नशिबाची साथ मिळेल, साप्ताहिक राशीभविष्य

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget