एक्स्प्लोर

Sagittarius Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : 7 दिवसापर्यंत पैशाने भरलेली राहणार तिजोरी; धनु राशीला मिळणार भाग्याची साथ, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Sagittarius Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...

Sagittarius Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : राशीभविष्यानुसार, धनु राशीसाठी 29 जुलै ते 4 ऑगस्ट 2024 हा आठवडा कमालीचा असेल. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या...

धनु राशीची लव्ह लाईफ (Sagittarius Love Horoscope)

तुम्हाला नवीन प्रियकर भेटेल. काही लोकांचं नातं घट्ट होईल. आपल्या प्रियकराला चांगल्या मूडमध्ये ठेवण्याची खात्री करा. तुम्ही तुमच्या प्रियकरावर प्रेमाचा वर्षाव केला पाहिजे आणि त्याच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे. काही प्रेमसंबंध जे तुटण्याच्या मार्गावर होते ते आठवड्याच्या मध्यापर्यंत परत सामान्य स्थितीत येतील. अहंकार टाळा आणि नात्याला महत्त्व द्या.

धनु राशीचे करिअर (Sagittarius Career  Horoscope)

व्यावसायिकदृष्ट्या हा आठवडा महत्त्वाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमची कौशल्यं सादर करणं आवश्यक आहे. नोकरीत नवीन पद मिळवण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या अवतीभवती होणारे बदल तुम्हाला दिसतील. टीम मीटिंगमध्ये तणाव घेऊ नका आणि आपलं मत उघडपणे व्यक्त करू नका. व्यावसायिक नवीन उपक्रम सुरू करतील. तुम्ही नवीन भागीदारी व्यवसायावर स्वाक्षरी करण्याच्या योजनांसह पुढे जाऊ शकता.

धनु राशीची आर्थिक स्थिती (Sagittarius Wealth Horoscope)

काही निर्णय नियोजनाप्रमाणे घेतले जाऊ शकत नाहीत, यामुळे आर्थिक नुकसानही होऊ शकतं. खर्चावर नियंत्रण ठेवा. स्टॉक, ट्रेडिंग, म्युच्युअल फंड किंवा कोणत्याही आर्थिक योजनेत तुमचं नशीब आजमावण्यास तुम्ही उत्सुक असाल. आर्थिक नियोजकाची मदत येथे उपयोगी पडेल, कारण तुम्हाला सर्वोत्तम योजना शोधणं कठीण होऊ शकतं.

धनु राशीचे आरोग्य  (Sagittarius Health Horoscope)

हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. निरोगी अन्न खा, ज्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वं आणि कार्बोहायड्रेट्सचं चांगलं मिश्रण असेल. दिवसाची सुरुवात व्यायामाने करा. आपण सुमारे 20 मिनिटं चालू शकता किंवा धावू शकता. योग किंवा ध्यान केल्याने देखील तुम्हाला उत्साही वाटेल. रॉक क्लाइंबिंग आणि माउंटन बाईकिंगसारख्या साहसी खेळांमध्ये सहभाग घेताना काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Scorpio Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांना प्रचंड धनलाभाचे संकेत; पुढचे 7 दिवस सुखाचे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS vs Marwadi Mumbai Girgaon : दुकानदार म्हणतो मारवाडीत बोला... मनसैनिकांनी बोलावून चोपलंTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 3 डिसेंबर 2024: ABP MajhaMaharashtra CM Oath Devendra Fadnavis : शपथविधीसाठी नागपुरातील गोपाळ चहावाला यांना निमंत्रण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Embed widget