एक्स्प्लोर

Scorpio Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांना प्रचंड धनलाभाचे संकेत; पुढचे 7 दिवस सुखाचे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Scorpio Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...

Scorpio Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : राशीभविष्यानुसार, वृश्चिक राशीसाठी 29 जुलै ते 4 ऑगस्ट 2024 हा आठवडा कमालीचा असेल. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या...

वृश्चिक राशीची लव्ह लाईफ (Scorpio Love Horoscope)

तुमच्या लव्ह लाईफमध्ये नवीन रोमांचक वळणं येतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाच्या क्षणांचा अनुभव घ्याल. नात्यात परस्पर समंजसपणा आणि समन्वय अधिक चांगला राहील. काही लोकांच्या नात्याला पालकांची मंजुरी मिळेल. वृश्चिक राशीच्या अविवाहित लोकांना एखाद्या खास व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकतं. ज्या लोकांचा नुकताच ब्रेकअप झाला आहे त्यांच्या आयुष्यात कदाचित कोणी खास व्यक्ती येऊ शकते. विवाहित महिलांनी त्यांच्या वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीला हस्तक्षेप होऊ देऊ नये.

वृश्चिक राशीचे करिअर (Scorpio Career  Horoscope)

ऑफिसमध्ये तुमची कामगिरी चांगली राहील. सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. नवीन कामांची जबाबदारी घेण्यास संकोच करू नका, त्यामुळे करिअरमध्ये प्रगतीची शक्यता वाढेल. ऑफिसच्या मीटिंगमध्ये तुमच्या कल्पना उघडपणे मांडा. वरिष्ठांच्या सूचना लक्षपूर्वक ऐका. आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करा. ज्यांना त्यांची नोकरी बदलायची आहे ते त्यांचं प्रोफाईल अपडेट करू शकतात.

वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती (Scorpio Wealth Horoscope)

आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, या आठवड्यात कोणालाही जास्त पैसे देणं टाळा. तुम्हाला तशा जास्त आर्थिक समस्या येणार नाहीत. पैशाचा ओघ वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. काही लोकांना कर्जापासून मुक्ती मिळेल. काही लोक शेअर मार्केट, व्यापार आणि नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्याची योजना करू शकतात. 

वृश्चिक राशीचे आरोग्य  (Scorpio Health Horoscope)

आरोग्याकडे लक्ष द्या. महिलांना स्त्रीरोगाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. मुलांना तोंड येणे वैगेरे समस्या उद्भवू शकतात. ज्येष्ठांना सांधेदुखी जाणवू शकते. धुम्रपान टाळा. कामाचा जास्त ताण घेऊ नका. सकस आहार घ्या. तुमच्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Libra Weekly Horoscope 29 to 04 July 2024 : तूळ राशीच्या लोकांनी मोठ्या बदलासाठी राहा तयार; ऑफिसचा व्याप वाढणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra New CM :मुख्यमंत्रिपदाच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब,विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणारAmritsar Golden temple Firingअमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार, सुखबीरसिंग बादल थोडक्यात बचावलेMahayuti Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी,ड्रेसकोडही ठरलाAjit Pawar Delhi Meeting | राज्यात 7 कॅबिटने, 2 राज्यमंत्रिपदासाठी अजितदादा आग्रही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, IMD नं दिला कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
नवं सरकार येताच 1500 रुपये मिळणाऱ्या लाडक्या बहिणींना झटका! अर्जांची पुन्हा पडताळणी होणार? लवकरच मोठा निर्णय?
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, नेमकी कोणत्या विषयांवर झाली चर्चा?
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Embed widget