एक्स्प्लोर

Sagittarius Weekly Horoscope 21 To 27 October 2024 : पुढचे 7 दिवस धनु राशीसाठी कसे असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Sagittarius Weekly Horoscope 21 To 27 October 2024 : धनु राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिन्याचा चौथा आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमचं आरोग्यही ठणठणीत राहील.

Sagittarius Weekly Horoscope 21 To 27 October 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, ऑक्टोबर महिन्यातला चौथा आठवडा आता सुरु होत आहे. हा नवीन आठवडा धनु राशीसाठी नेमका कसा असणार आहे? धनु राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा धनु राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या. 

धनु राशीची लव्ह लाईफ (Sagittarius Love Horoscope)

नवीन आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनावर लक्ष केंद्रित करा. तुमचा रोमँटिकनेस तुमचे संबंध आणखी घनिष्ठ करेल. आठवड्याचे सुरुवातीचे दिवस क्रशला प्रपोजसाठी चांगले मानले जातात. तुम्ही तुमच्या भावना कोणत्याही संकोचशिवाय व्यक्त करू शकता. आठवड्याचे शेवटचे दिवस देखील प्रेमासाठी चांगले असतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराची ओळख तुमच्या पालकांशी करून देऊ शकता. तुम्ही जोडीदारासोबत रोमँटिक वीकेंडची योजना कराल.

धनु राशीचे करिअर (Sagittarius Career  Horoscope)

काही लोकांना या आठवड्यात ऑफिसमध्ये नवीन संधी मिळू शकतात, ज्यासाठी तुम्हाला कामावर ओव्हरटाईम देखील करावा लागू शकतो. टीम आणि क्लायंटला सकारात्मक वृत्तीने हाताळा. सर्व अपेक्षा पूर्ण करा. काही IT वाल्यांना प्रकल्पांवर पुन्हा काम करण्याची गरज असू शकते, ज्यामुळे तुमचं शेड्यूल विस्कळीत होऊ शकतं. वाहतूक, सिव्हिल इंजिनीअरिंग आणि विक्रीशी संबंधित असलेले लोक या आठवड्यात प्रवास करू शकतात. तुमची कौशल्यं दाखवण्यासाठी फ्रीलान्सिंग हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

धनु राशीची आर्थिक स्थिती (Sagittarius Wealth Horoscope)

तुम्हाला या आठवड्यात पैशाशी संबंधित काही समस्या भेडसावू शकतात. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. काही महिला दागिने खरेदी करू शकतात. तर वृद्धांना कुटुंबातील काही उत्सवासाठी खर्च करावा लागेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी किंवा विक्री देखील करू शकता. काही व्यावसायिकांना या आठवड्यात चांगला फायदा होईल.

धनु राशीचे आरोग्य  (Sagittarius Health Horoscope)

नवीन आठवड्यात तुम्हाला कोणतीही आरोग्याची समस्या उद्भवणार नाही. परंतु जे आधीच आजारी आहेत त्यांनी आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवसात काळजी घ्यावी.जंक फूड आणि थंड पेय टाळणं महत्वाचं आहे. निरोगी जीवनशैलीसाठी व्यायाम केला पाहिजे. वयोवृद्ध लोकांना पचनाच्या समस्या जाणवू शकतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Scorpio Weekly Horoscope 21 To 27 October 2024 : नवीन आठवडा वृश्चिक राशीसाठी भरभराटीचा; घडणार मोठे चांगले बदल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य                                            

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! कोल्हापूर उत्तरमधून लेकाच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी?
खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! कोल्हापूर उत्तरमधून लेकाच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी?
शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी, पाटील मातोश्रीवर; उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला
शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी, पाटील मातोश्रीवर; उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar NCP List :  राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यताSuhas Kande Shivsena : शिवसेनेच्या सुहास कांदेंच्या उमेदवारीला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा विरोधYogendra Yadav Speech News : योगेंद्र यादव यांच्या भाषणादरम्यान वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडाABP Majha Headlines :  2 PM : 21 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! कोल्हापूर उत्तरमधून लेकाच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी?
खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! कोल्हापूर उत्तरमधून लेकाच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी?
शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी, पाटील मातोश्रीवर; उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला
शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी, पाटील मातोश्रीवर; उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला
Maharashtra Assembly Elections 2024 : मविआ अन् तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला,पण...; भाजपने कामठीतून तिकीट कापल्यानंतर टेकचंद सावरकरांचं मोठं वक्तव्य
मविआ अन् तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला,पण...; भाजपने कामठीतून तिकीट कापल्यानंतर टेकचंद सावरकरांचं मोठं वक्तव्य
ती बातमी पेरली गेलीय, आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न; ठाकरे-फडणवीस भेटीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण
ती बातमी पेरली गेलीय, आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न; ठाकरे-फडणवीस भेटीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही, नाशिकच्या आमदार तडकाफडकी पोहोचल्या फडणवीसांच्या दरबारी, सागर बंगल्यावर जंगी शक्तिप्रदर्शन
भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही, नाशिकच्या आमदार तडकाफडकी पोहोचल्या फडणवीसांच्या दरबारी, सागर बंगल्यावर जंगी शक्तिप्रदर्शन
अकोल्यात राडा, योगेंद्र यादवांच्या कार्यक्रमात घुसले वंचितचे कार्यकर्ते; माईक हिसकावला, खुर्च्या तोडल्या
अकोल्यात राडा, योगेंद्र यादवांच्या कार्यक्रमात घुसले वंचितचे कार्यकर्ते; माईक हिसकावला, खुर्च्या तोडल्या
Embed widget