एक्स्प्लोर

Sagittarius Weekly Horoscope 2024 : धनु राशीसाठी ऑक्टोबरचा तिसरा आठवडा कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Sagittarius Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : नवीन आठवडा धनु राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Sagittarius Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, ऑक्टोबर महिन्यातला तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा धनु राशीसाठी नेमका कसा असणार आहे? तूळ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा धनु राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी धनु राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

धनु राशीचे लव्ह लाईफ (Sagittarius Love Horoscope)

नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये जास्त लक्ष देण्याची गरज आहे. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरबरोबर एखादी गोष्ट शेअर करायची असेल तर त्यासाठी ही चांगली वेळ आहे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. तुमच्या समजूतदार स्वभावाने तुमची लव्ह लाईफ चांगली होईल. जोडीदाराबरोबर चांगला क्वालिटी टाईम स्पेंन्ड कराल. 

धनु राशीचे करिअर (Sagittarius Career Horoscope)

नवीन आठवड्यात तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये जास्त क्रिएटिव्हिटी दिसून येईल. तुमच्या बाबतीत कॉन्ट्रोव्हर्सी होण्याची शक्यता आहे. तसेच, ऑफिसमध्ये तुमच्याबद्दल अनेकांचं मन बदलू शकतं. पण, याचा विचार तुम्ही करु नका. तसेच, करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. मित्रांबरोबरचा वेळ चांगला जाईल. 

धनु राशीची आर्थिक स्थिती (Sagittarius Wealth Horoscope)

नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तसेच, या आठवड्यात तुम्ही आर्थिक गुंतवणूक करु शकता. पण, गुंतवणुकीचे निर्णय घेताना सांभाळून घेण्याची गरज आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. आर्थिक नियोजकाची मदत येथे उपयोगी पडेल, कारण तुम्हाला सर्वोत्तम योजना शोधणं कठीण होऊ शकतं.

धनु राशीचे आरोग्य (Sagittarius Health Horoscope)

हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. निरोगी अन्न खा, ज्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वं आणि कार्बोहायड्रेट्सचं चांगलं मिश्रण असेल. दिवसाची सुरुवात व्यायामाने करा. आपण सुमारे 20 मिनिटं चालू शकता किंवा धावू शकता. योग किंवा ध्यान केल्याने देखील तुम्हाला उत्साही वाटेल. रॉक क्लाइंबिंग आणि माउंटन बाईकिंगसारख्या साहसी खेळांमध्ये सहभाग घेताना काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
IPO Update : रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
आरोग्य क्षेत्रातील कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
EPFO : पीएफ खात्यातील पैसे काढणं सोपं होणार, एटीएममधून पैसे कधीपासून मिळणार, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातून पैसे एका क्लिकवर काढता येणार, एटीएममधून पैसे कधी मिळणार, अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Cabinet Expansion : राज्यमंत्रिमंडळ फाॅर्म्युला फायनल; दिल्लीत शिक्कामोर्तब ?Parbhani Protest : परभणीतील घटनेत छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसानSanjay Rathod on Fake Report Card : मी नापास होऊच शकत नाही; जनतेसाठीच काम केलंPlaces of worship hearing in SC : हिंदू संघटनांकडूनच प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
IPO Update : रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
आरोग्य क्षेत्रातील कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
EPFO : पीएफ खात्यातील पैसे काढणं सोपं होणार, एटीएममधून पैसे कधीपासून मिळणार, नवी अपडेट समोर
पीएफ खात्यातून पैसे एका क्लिकवर काढता येणार, एटीएममधून पैसे कधी मिळणार, अधिकाऱ्यांकडून महत्त्वाची माहिती
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याच्या चर्चांमुळे शिवसेनेचे संजय राठोड अस्वस्थ, म्हणाले, 'नापास' शब्द जिव्हारी लागतो, कृपया...
Valmik Karad : पवनऊर्जा कंपनीला 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल
वाल्मिक कराड, विष्णू चाटे अन् सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद, खंडणी प्रकरणी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याची तक्रार
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
Kurla Bus Accident: बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला....
बेस्टचालक संजय मोरेचा पोलीस चौकशीत मोठा गौप्यस्फोट, सातत्याने एकच गोष्ट सांगत राहिला...
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
Embed widget