एक्स्प्लोर

Sagittarius Monthly Horoscope May 2024 : धनु राशीच्या लोकांसाठी मे महिना किती खास? शत्रूंकडून होणार त्रास? मासिक राशीभविष्य जाणून घ्या

Sagittarius Monthly Horoscope May 2024: धनु राशीच्या लोकांसाठी मे महिना कसा राहील? मे महिन्यात ग्रहांच्या परिवर्तनाचा धनु राशीच्या लोकांवर कसा परिणाम होईल? मासिक राशीभविष्य जाणून घ्या.

Sagittarius May Horoscope 2024 : धनु राशीच्या लोकांसाठी मे महिना हा संघर्षाचा काळ असेल. तुम्ही जमिनीच्या वादाशी संबंधित प्रकरणांमुळे चिंतेत असाल आणि तुमच्या आईच्या आरोग्याबाबतही तुम्हाला खूप चिंता सतावू शकते. या महिन्यात तुमचं स्वतःचं आरोग्यही बिघडू शकतं आणि शत्रूंमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. एकूणच धनु राशीच्या लोकांसाठी मे महिना (Monthly Horoscope) कसा असेल? जाणून घेऊया.

धनु राशीचे करिअर (May Career Horoscope Sagittarius)

बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असलेल्यांना या महिन्यात तुमच्या आवडीची नोकरी मिळू शकते. परंतु, या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला तुमचा आळशीपणा सोडून वेळेवर चांगल्या पद्धतीने काम करावं लागेल. नोकरदार लोकांना मे महिन्याच्या सुरुवातीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. या काळात तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून अत्यंत सावध राहावं लागेल आणि इतरांवर अवलंबून राहणं टाळावं लागेल, अन्यथा त्यांची मदत न मिळाल्याने ते काम अपूर्ण राहू शकतं. या महिन्यात तुम्हाला व्यवसायात काही चढ-उतार पाहायला मिळतील. व्यवसायात गुंतलेल्यांसाठी हा संघर्षाचा काळ असेल. म्हणून, आपण लगेच कोणत्याही मोठ्या नफ्याची अपेक्षा न केल्यास ते चांगलं होईल.

धनु राशीचे आर्थिक जीवन (May Wealth Horoscope Sagittarius)

महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला व्यवसायात सरासरी नफा मिळण्याची शक्यता आहे. परंतु, ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही आणि महिन्याच्या शेवटी तुम्हाला हवा तसा नफा मिळणार नाही. या महिन्यात तुम्हाला खर्च टाळावा लागणार आहे.

धनु राशीचे कौटुंबिक जीवन (May Family Horoscope Sagittarius)

मे महिन्यात तुम्हाला मुलांच्या शिक्षणाविषयीची चिंता सतावेल. या महिन्यात वैवाहिक जीवनातील परिस्थिती काहीशी फिस्कटलेली असेल. या काळात जोडीदारासोबत काही मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे जोडीदार तुमच्यापासून दूर जाऊ शकतो. या महिन्यात वाद टाळणं तुमच्यासाठी चांगलं राहील, त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत कोणताही अनावश्यक विषयावर चर्चा करू नका आणि कुटुंबात शक्य तितकी शांतता राखा.

धनु राशीचे आरोग्य (May Health Horoscope Sagittarius)

मे महिन्यात तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, या काळात तुमतं आरोग्य बिघडू शकतं. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Scorpio Monthly Horoscope May 2024 : वृश्चिक राशीचं नशीब मे महिन्यात सोन्यासारखं चमकणार; चौफेर लाभाच्या संधी, वाचा मासिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवाची पूजा करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू का येतात? अचानक जांभई का येते? कमी लोकांना माहित, धार्मिक, शास्त्रीय कारण..
देवाची पूजा करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू का येतात? अचानक जांभई का येते? कमी लोकांना माहित, धार्मिक, शास्त्रीय कारण..
Horoscope Today 11 August 2026 : आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बजरंगबलीच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बजरंगबलीच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Gajkesari Rajyog: 4 राशींचं भाग्य फळफळलं! आज गजकेसरी राजयोगासह जुळले शुभ संयोग, कुबेराची आठवडाभर कृपा, पैसा, नोकरी, प्रेम.....
4 राशींचं भाग्य फळफळलं! आज गजकेसरी राजयोगासह जुळले शुभ संयोग, कुबेराची आठवडाभर कृपा, पैसा, नोकरी, प्रेम.....
Horoscope Today 10 August 2026: आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
Embed widget