एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 9 May 2023 : धनु राशीचे आज रखडलेले पैसे परत मिळतील, गुंतवणुकीचाही लाभ मिळेल; वाचा राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 9 May 2023 : कामाच्या वेळी, नफा मिळविण्यासाठी व्यवसायात काही बदल केले जाऊ शकतात, जे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर ठरतील.

Sagittarius Horoscope Today 9 May 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. नोकरीत (Job) चांगली बातमी मिळेल. तुम्ही तुमच्या पदातही वाढ पाहाल. व्यवसाय (Business) करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. मित्रांच्या (Friends) मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्त्रोत मिळतील. तुमच्या जोडीदाराच्या (Life Partner) आरोग्याबाबत (Health) तुम्हाला थोडी चिंता जाणवेल. शेअर बाजारात गुंतवणूक (Investment) करायची असेल तर वेळ चांगली आहे. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी करा. जे समाजसेवेसाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही सर्वांकडून तुमचे काम करून घ्याल. गरजेच्या वेळी मित्रांची साथ मिळेल. 

आजचा मंगळवार धनु राशीसह (Sagittarius Horoscope) व्यापारी, नोकरी व्यवसाय आणि व्यावसायिकांसाठी मोठा बदल घेऊन आला आहे. कामाच्या वेळी, नफा मिळविण्यासाठी व्यवसायात काही बदल केले जाऊ शकतात, जे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर ठरतील. यासोबतच त्याचा सकारात्मक परिणाम व्यवसायावरही दिसून येईल. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल असून अडकलेले पैसेही मिळतील. आज या राशीच्या नोकरदारांना अधिकाऱ्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, धनु राशीच्या लोकांच्या कुटुंबात गोडवा राहील. नातेवाईकांच्या आगमनाने मन प्रसन्न राहील. घरात गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातील. आज तुमचा बालपणीचा मित्र तुम्हाला भेटेल. त्याच्याबरोबर तुमचा काळ अधिक चांगला जाईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. संध्याकाळचा वेळ घरातील लहान मुलांसोबत घालवल्याने मनाला शांती मिळेल.

धनु राशीचे आजचे आरोग्य 

धनु राशीच्या लोकांना गर्भाशयाच्या वेदनेची समस्या असू शकते. भुजंग आसन केल्याने फायदा होईल.

धनु राशीसाठी आज उपाय 

आज हनुमान चालिसाचे पठण करा आणि हनुमान मंदिरात नारळ ठेवणे शुभ राहील.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 9 May 2023 : 'या' राशींसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 12 November 2026: आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs : 12 नोव्हेंबरचा दिवस ठरणार भाग्याचा! दत्तगुरुंच्या कृपेने भाग्यवान ठरतील 5 राशी, धन-संपत्तीत होणार भरभराट
12 नोव्हेंबरचा दिवस ठरणार भाग्याचा! दत्तगुरुंच्या कृपेने भाग्यवान ठरतील 5 राशी, धन-संपत्तीत होणार भरभराट
Vastu Tips : स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावताना 'या' गोष्टीची काळजी घ्या, जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय?
स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावताना 'या' गोष्टीची काळजी घ्या, जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय?
11.11 Numerology : आज 11.11 चा जुळून आला खास संयोग; 'या' शुभ वेळेत मागितलेली इच्छा होणार पूर्ण, हा अंक इतका खास का? जाणून घ्या अंकशास्त्र
आज 11.11 चा जुळून आला खास संयोग; 'या' शुभ वेळेत मागितलेली इच्छा होणार पूर्ण, हा अंक इतका खास का? जाणून घ्या अंकशास्त्र

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
Embed widget