एक्स्प्लोर

Shakun Shastra : घरात मुंग्या दिसणे शुभ की अशुभ, काय सांगते शकुन शास्त्र? 

Shakun Shastra : शकुन शास्त्रात सांगितल्याप्रमाणे काळ्या मुंग्या शुभ मानल्या जातात. जर काळ्या रंगाच्या मुंग्या तुमच्या घरातून बाहेर पडत असतील तर हे लक्षण मानले जाते की घरात सुख-समृद्धी येणार आहे.

Shakun Shastra : घरात मुंग्या असणे याच्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. मुंग्या खाण्याच्या पदार्थात पडू नये एवढीत आपण काळजी घेतो. परंतु, शकून शास्त्रात घरात मुंग्या दिसणे शुभ की अशुभ याबाबत सांगितलं आहे. घरातून मुंग्या बाहेर पडणे हे शुभ आणि अशुभ संकेतांशी संबंधित आहे. सहसा काळ्या आणि लाल रंगाच्या मुंग्या अनेक घरांमध्ये दिसतात. जर तुमच्या घरातही अशा मुंग्या दिसत असतील तर त्याला अनावश्यक समजू नका. शकुन शास्त्रामध्ये या दोन रंगांच्या मुंग्यांबद्दल सांगितले आहे. ज्यांच्याशी शुभ आणि अशुभ संकेत जोडलेले आहेत. 

Shakun Shastra : काळ्या मुंग्यांचे संकेत

शकुन शास्त्रात घरात मुंग्या दिसल्यानंतर मिळणाऱ्या संकेतांबद्दल माहिदी देण्यात आलीय. शकुन शास्त्रात सांगितल्याप्रमाणे काळ्या मुंग्या शुभ मानल्या जातात. जर काळ्या रंगाच्या मुंग्या तुमच्या घरातून बाहेर पडत असतील तर हे लक्षण मानले जाते की घरात सुख-समृद्धी येणार आहे. यासोबतच तुमचे शारीरिक सुख वाढणार आहे हे देखील एक शुभ लक्षण आहे. 
कोणत्याही धान्यात काळी मुंगी दिसली तर ती अधिक शुभ मानली जाते. घरी काळ्या मुंग्या दिसल्यास त्यांना साखर किंवा मैदा वगैरे खायला द्यावे.

कुन शास्त्रामध्ये घरामध्ये लाल मुंग्या बाहेर येणे अशुभ मानले जाते. हे घरात येणाऱ्या संकटांचे लक्षण मानले जाते. जर घरामध्ये लाल रंगाच्या मुंग्या येत असतील तर हे सूचित करते की भविष्यात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल तसेच आर्थिक खर्चही वाढू शकतो.

शकुन शास्त्रानुसार मुंग्यांची शुभ आणि अशुभ दिशा

जर काळ्या मुंग्या उत्तर दिशेकडून आल्या तर ते खूप शुभ मानले जाते. 

दुसरीकडे लाल मुंग्या पूर्वेकडून आल्या तर ते अशुभ मानले जाते. 

पश्चिमेकडून लाल मुंग्या येणे शुभ असते. हे एक संकेत आहे की तुम्ही प्रवासासाठी जाऊ शकता.

मुंग्या वरून खाली येणे देखील शुभ मानले जाते. 

दुसरीकडे, जर मुंग्या खालून वर जात असतील तर  जीवनात प्रगतीचे लक्षण मानले जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

Garuda Purana : मृत्यूपूर्वी प्रत्येक व्यक्तीला दिसतात 'हे' सहा संकेत  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : कॉन्फिडन्स आणि मेहनतीचं कॉम्बिनेशन असतात 'या' जन्मतारखेचे लोक; वयाच्या चाळीशीनंतर गाठतात यशाचं शिखर, पदरात पडतं पुण्य
कॉन्फिडन्स आणि मेहनतीचं कॉम्बिनेशन असतात 'या' जन्मतारखेचे लोक; वयाच्या चाळीशीनंतर गाठतात यशाचं शिखर, पदरात पडतं पुण्य
Shani Ast 2026 : होळीनंतर शनिदेवाचा अस्त! तब्बल 30 वर्षांनंतर 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु; राजासारखं ऐटीत जगाल आयुष्य
होळीनंतर शनिदेवाचा अस्त! तब्बल 30 वर्षांनंतर 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरु; राजासारखं ऐटीत जगाल आयुष्य
Horoscope Today 28 February 2026 : आज फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी 7 राशींना मिळणार झटका, तर 5 राशींना लागणार लॉटरी; वाचा आजचे राशीभविष्य
आज फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी 7 राशींना मिळणार झटका, तर 5 राशींना लागणार लॉटरी; वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 28 February 2026: आज फेब्रुवारीचा शेवटचा दिवस 6 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवांच्या कृपेने अडचणी संपतील, आजचे राशीभविष्य वाचा...
आज फेब्रुवारीचा शेवटचा दिवस 6 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवांच्या कृपेने अडचणी संपतील, आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Bandra Railway Track Issue : टी २० विश्वचषकासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांनी दाखवली बांद्र्यातली घाण
Israel Iran Conflict: अमेरिका आणि इस्त्रायलचा इराणवर हल्ला, संरक्षणमंत्र्यांकडूनही हल्ल्यांना पुष्टी
Solapur News : पत्नीला छळणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून दाम्पत्याने संपवलं जीवन
Arvind Kejriwal Special Report : सत्तेसाठी भाजपनं बदनाम केल्याचा केजरीवालांचा आरोप
Shikhar Bank Scam : 25 हजार कोटींचा घपला, कोणीच दोषी नाही, कोर्टानेही स्वीकारला क्लोजर रिपोर्ट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US, Israel Attack on Iran: इराण नौदलाचा विनाश करू, सर्व मिसाईल नष्ट केल्या जातील, अण्वस्त्रे मिळू दिली जाणार नाहीत, अमेरिकन सैन्य दलाच्या अफाट शक्तीची जाणीव करून दिली जाईल; ट्रम्प यांची दर्पोक्ती
इराण नौदलाचा विनाश करू, सर्व मिसाईल नष्ट केल्या जातील, अण्वस्त्रे मिळू दिली जाणार नाहीत, अमेरिकन सैन्य दलाच्या अफाट शक्तीची जाणीव करून दिली जाईल; ट्रम्प यांची दर्पोक्ती
Ayatollah Ali Khamenei: आता इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला अली खामेनी टार्गेट? तेहरानमध्ये थेट कार्यालयाजवळ इस्त्रायल अन् अमेरिकेचा संयुक्त हल्ला
आता इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला अली खामेनी टार्गेट? तेहरानमध्ये थेट कार्यालयाजवळ इस्त्रायल अन् अमेरिकेचा संयुक्त हल्ला
Explosions in Tehran: इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानवर हल्ला, आकाशात धुराचे लोट पसरले; अमेरिकेशी चर्चा सुरू असतानाच हल्ला; तेल अविवमधील सर्व उड्डाणे रद्द
इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानवर हल्ला, आकाशात धुराचे लोट पसरले; अमेरिकेशी चर्चा सुरू असतानाच हल्ला; तेल अविवमधील सर्व उड्डाणे रद्द
Gadchiroli News : माणुसकीला काळिमा! कोमात असतानाही पैसे काढण्यासाठी बँकेत बोलावलं; वृद्ध महिलेचं दुर्दैवी निधन, पोर्ला गावात संतापाची लाट
माणुसकीला काळिमा! कोमात असतानाही पैसे काढण्यासाठी बँकेत बोलावलं; वृद्ध महिलेचं दुर्दैवी निधन, गडचिरोलीच्या पोर्ला गावात संतापाची लाट
Pakistan Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या रक्तरंजित संघर्षात 300 जणांचा जीव गेला, 500 जखमी; युद्धजन्य परिस्थिती का निर्माण झाली??
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या रक्तरंजित संघर्षात 300 जणांचा जीव गेला, 500 जखमी; युद्धजन्य परिस्थिती का निर्माण झाली??
Amol Mitkari: 'ज्या घरातील एक व्यक्ती गेली तो का स्टंट करेल? जर तुम्हाला चमकोगिरी वाटत असेल तर..' अमोल मिटकरींचा धनंजय मुंडेंना घरचा आहेर
'ज्या घरातील एक व्यक्ती गेली तो का स्टंट करेल? जर तुम्हाला चमकोगिरी वाटत असेल तर..' अमोल मिटकरींचा धनंजय मुंडेंना घरचा आहेर
Bolivia Plane Crash: मध्यवर्ती बँकेच्या नोटांनी भरलेलं विमान क्रॅश होऊन थेट हायवेवर आदळलं,15 जणांच्या अक्षरश: चिंधड्या, 30 जखमी; डझनभर वाहनांचा चक्काचूर अन् लोक नोटा गोळा करण्यात गुंग
Video: मध्यवर्ती बँकेच्या नोटांनी भरलेलं विमान क्रॅश होऊन थेट हायवेवर आदळलं,15 जणांच्या अक्षरश: चिंधड्या, 30 जखमी; डझनभर वाहनांचा चक्काचूर अन् लोक नोटा गोळा करण्यात गुंग
Palghar News: हृदयद्रावक! पोहण्याचा मोह जीवावर बेतला; बंद दगड खाणीत बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू, पालघर हळहळलं
हृदयद्रावक! पोहण्याचा मोह जीवावर बेतला; बंद दगड खाणीत बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू, पालघर हळहळलं
Embed widget