एक्स्प्लोर

Gemini Monthly Horoscope May 2026: मिथुन राशीसाठी मे महिना कसा जाणार? नोकरीत बदल, खर्च वाढण्याची शक्यता, प्रेमात चढ-उतार, मासिक राशीभविष्य

Gemini Monthly Horoscope May 2026: मिथुन राशीच्या बाबतीत मे 2026 महिना तुमच्यासाठी करिअर, आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या बाबतीत नेमका कसा असणार आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

Gemini Monthly Horoscope May 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मे (May 2026) महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी फार खास असणार आहे. हा महिना तुमच्यासाठी करिअर, आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या बाबतीत नेमका कसा असणार आहे ते सविस्तर जाणून घेऊयात. मिथुन राशीचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या

मिथुन राशीची लव्ह लाईफ (Gemini May Monthly Horoscope Love Life 2026)

प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, मिथुन राशीच्या लोकांसाठी हा महिना नातेसंबंधात थोडे चढ-उतार येऊ शकतात. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद आवश्यक आहे. जोडीदारासोबत वेळ घालवणे नातेसंबंध मजबूत करेल. अविवाहितांसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, पण लगेच निर्णय घेऊ नका.

मिथुन राशीची आर्थिक स्थिती (Gemini May Monthly Horoscope Wealth 2026)

मे महिना आर्थिकदृष्ट्या हा महिना मध्यम आहे. उत्पन्न स्थिर राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः अनपेक्षित खर्च. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. बचतीकडे लक्ष द्या.

मिथुन राशीचे करिअर (Gemini May Monthly Horoscope Career 2026)

मे महिन्यात करिअरमध्ये कामाच्या ठिकाणी काही बदल किंवा नवीन संधी दिसतील. नोकरी बदलण्याचा विचार मनात येऊ शकतो, पण घाईने निर्णय घेऊ नका. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवणे महत्त्वाचे ठरेल. व्यवसायात नवीन आयडिया येतील, पण त्याची अंमलबजावणी करण्याआधी नीट प्लॅनिंग करा. नेटवर्किंगमुळे चांगल्या संधी मिळू शकतात.

मिथुन राशीचे आरोग्य (Gemini May Monthly Horoscope Health 2026)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या बाबतीत बोलायचं तर, मे महिन्यात आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घ्यावी लागेल. झोप कमी होणे, थकवा किंवा ताण जाणवू शकतो. नियमित दिनचर्या आणि संतुलित आहार ठेवा.

हेही वाचा

Baba Vanga: वृषभ, कन्या, धनुसह 'या' 5 राशींच्या नशीबी कोणत्याही क्षणी श्रीमंतीचे योग! बाबा वेंगाची एप्रिलच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी समोर! 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, वाचा लकी राशी
Hindu Religion: देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
Garud Puran: अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 
अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान का घालतात? कर्मांशी याचा संबंध काय? गरूडपुराणातील 'हा' उल्लेख फार कमी लोकांना माहित.. 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Embed widget