एक्स्प्लोर

Taurus Monthly Horoscope May 2026: वृषभ राशीसाठी 'गोल्डन' महिना, मे महिन्यात आर्थिक चणचण संपणार, उत्पन्नात वाढ, मासिक राशीभविष्य

Taurus Monthly Horoscope May 2026: वृषभ राशीच्या बाबतीत मे 2026 महिना तुमच्यासाठी करिअर, आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या बाबतीत नेमका कसा असणार आहे ते सविस्तर जाणून घेऊयात. 

Taurus Monthly Horoscope May 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मे (May 2026) महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी फार खास असणार आहे. हा महिना तुमच्यासाठी करिअर, आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या बाबतीत नेमका कसा असणार आहे ते सविस्तर जाणून घेऊयात. वृषभ राशीचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या

वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus May Monthly Horoscope Love Life 2026)

प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनासाठी हा महिना अनुकूल आहे. जोडीदाराशी जवळीक वाढेल आणि नात्यात स्थिरता येईल. अविवाहितांसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus May Monthly Horoscope Wealth 2026)

मे महिना आर्थिकदृष्ट्या मजबूत असेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. जमीन, मालमत्ता किंवा सोने यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ आहे. तरीही अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीवर लक्ष ठेवा.

वृषभ राशीचे करिअर (Taurus May Monthly Horoscope Career 2026)

मे महिन्यात करिअरमध्ये सकारात्मक घडामोडी होतील. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नोकरीत प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नफा आणि विस्ताराचा आहे. नवीन डील, पार्टनरशिप किंवा गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. 

वृषभ राशीचे आरोग्य (Taurus May Monthly Horoscope Health 2026)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या बाबतीत बोलायचं तर, मे महिन्यात आरोग्य चांगले राहील, पण अति कामामुळे थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि योग्य आहार यावर लक्ष द्या.

 हेही वाचा

Shani Sade Sati: 2026, 2032 ते 2049 वर्षांपर्यंत, तुमच्या राशीची 'शनि साडेसाती' कधीपर्यंत टिकेल? फार कमी लोकांना माहित, जाणून घ्याच..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget