एक्स्प्लोर

Astrology : राहू-केतूपासून 'या' राशी आता होणार मुक्त,  त्रास होईल दूर, चांगले दिवस सुरू होणार!

Rahu Ketu Transit 2023: 30 ऑक्टोबर 2023 रोजी राहू आणि केतूचे राशी परिवर्तन होणार आहे. राहू-केतू या राशीच्या लोकांचे भाग्य उजळतील, जाणून घ्या

Rahu Ketu Transit 2023 : प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीत आपली राशी बदलतो. शनीला (Shani dev) राशी संक्रमण करण्यासाठी जास्तीत जास्त अडीच वर्षांचा कालावधी लागतो. यानंतर दीड वर्षात राहू-केतूचे संक्रमण होईल. 2023 हे वर्ष या तीन ग्रहांच्या दृष्टीने खास आहे, 


12 राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव पडणार
शनी संक्रमण जानेवारीमध्ये झाले होते आणि आता राहू-केतूचे संक्रमण ऑक्टोबरमध्ये होणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी राहु ग्रह मेष सोडून मीन राशीत प्रवेश करेल. तसेच केतू ग्रह तूळ राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करेल. राहू आणि केतू नेहमी वक्री अवस्थेत प्रवास करतात. अशा प्रकारे, 30 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या राहू-केतूच्या संक्रमणाचा सर्व 12 राशींच्या जीवनातील अनेक क्षेत्रांवर मोठा प्रभाव पडेल. त्याच वेळी, 3 राशीच्या लोकांसाठी, राहू-केतूचे संक्रमण भाग्यवान सिद्ध होऊ शकते. या राशीच्या लोकांचे त्रास दूर होतील आणि चांगले दिवस सुरू होतील.


राहू-केतू या राशीच्या लोकांचे भाग्य उजळतील, जाणून घ्या


मेष - 18 महिने राहूच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांसाठी हा राशी बदल मोठा दिलासा देणारा आहे. राहू मेष सोडून मीन राशीत प्रवेश करेल. यामुळे मेष राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळेल. मेष राशीच्या लोकांचे भाग्य बदलणार आहे. तुम्हाला करिअर आणि व्यवसायात यश मिळेल. तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमचे जे काम या काळात बिघडले होते ते पूर्ण होऊ लागेल. राहु मेष राशीतून बाहेर जाईल आणि या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतील. तुम्ही पैसे कमवाल आणि मोठी बचत देखील कराल. प्रलंबित पैसे मिळविण्यात केतू तुम्हाला मदत करेल. तुमच्या रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होतील. राहु-केतू मेष व्यावसायिकांना विशेष लाभ देईल. तथापि, या राशीच्या लोकांनी अपघात किंवा दुखापतींबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.


वृषभ - राहू आणि केतूचा राशी बदल वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील. हे 18 महिने तुम्हाला खूप फायदे देतील. तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्हाला खूप पैसे मिळू शकतात. अचानक तुम्हाला कुठूनतरी मोठी रक्कम मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा होईल. नोकरीत मोठे पद मिळेल. तुम्हाला मोठी संधी मिळू शकते. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. असे म्हणता येईल की हा काळ तुमच्यासाठी नवचैतन्य आणू शकतो.


मिथुन - राहु आणि केतूच्या राशी बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांनाही फायदा होईल. जुन्या समस्यांपासून सुटका मिळेल. अडकलेले पैसे वसूल होऊन तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. धर्म, अध्यात्म, कथाकथन संबंधित लोकांना विशेष लाभ मिळेल. हा काळ मोठे यश देणार आहे. व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ होईल. नवीन नोकरीचा शोध संपेल.


कन्या - कन्या राशीच्या लोकांवर केतूच्या राशी बदलाचा प्रभाव दिसेल. 30 ऑक्टोबर रोजी केतू तुला सोडून कन्या राशीत प्रवेश करेल. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांच्या समस्या वाढू लागतील. या काळात तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. अनेक लोकांशी तुमचे संबंध बिघडू शकतात.


तूळ - केतूच्या राशी बदलामुळे तूळ राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळेल. 18 महिन्यांनंतर केतू तुला सोडून कन्या राशीत प्रवेश करेल. कन्या राशीच्या लोकांना या काळात मोठे यश मिळू शकते. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठाल.तुमचे टेन्शन संपुष्टात येईल.


धनु - राहू आणि केतूच्या संक्रमणाचा धनु राशीच्या लोकांवर परिणाम होईल. या संक्रमणामुळे धनु राशीचे लोक त्यांच्या कोणत्याही कामात नीट लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. पण काही क्षेत्रात यशही मिळेल.

 

मीन - मीन राशीच्या लोकांसाठी अडचणींचा काळ सुरू होणार आहे कारण 30 ऑक्टोबरला राहू तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव तुमच्या राशीवर दिसून येईल. मीन राशीत राहुची गडबड दिसेल. अभ्यास करणाऱ्या लोकांना अडचणी येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या काळात मीन राशीच्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

 

महत्त्वाच्या बातम्या :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Grahan 2023: सुर्यग्रहणानंतर पुन्हा 2023 चे शेवटचे ग्रहण होणार, 'या' राशींनी राहा सावध! जाणून घ्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 21 November 2026: आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजपासून तुळशी विवाहारंभ.. 7 राशींसाठी भाग्याचा दिवस! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Weekly Horoscope: सिंह, कन्या रास..आर्थिक लाभाचे मोठे संकेत! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, निर्णय घेताना घाई करू नका, साप्ताहिक राशीभविष्य..
सिंह, कन्या रास..आर्थिक लाभाचे मोठे संकेत! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, निर्णय घेताना घाई करू नका, साप्ताहिक राशीभविष्य..
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहासाठी घरात 'शाळीग्राम' नाही? काळजी करू नका! विवाहासाठी 'ही' एक गोष्टही पुरेशी; धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते...
तुळशी विवाहासाठी घरात 'शाळीग्राम' नाही? काळजी करू नका! विवाहासाठी 'ही' एक गोष्टही पुरेशी; धार्मिक मान्यता, शास्त्र सांगते...
Weekly Horoscope: मिथुन, कर्क रास.. पैसे जपून वापरा! आर्थिक अडचणी येणार? नोकरीत नवा बदल अनुभवाल, साप्ताहिक राशीभविष्य..
मिथुन, कर्क रास.. पैसे जपून वापरा! आर्थिक अडचणी येणार? नोकरीत नवा बदल अनुभवाल, साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व 24 तासात रद्द केले, सुनील केदारांवर तातडीनं कारवाई, महेश बालदींबाबत विधानसभा अध्यक्षांची निष्क्रियता स्पष्ट दिसते : हर्षवर्धन सपकाळ
कायदा विरोधकांसाठी तातडीने आणि सत्ताधाऱ्यांसाठी सोयीने, हा भाजपचा दुटप्पीपणा: हर्षवर्धन सपकाळ
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
आर्ची परश्याच्या गाजलेल्या दृश्याची साक्षीदार, सैराट चित्रपटातील विहीर पडली कोरडी, 61 वर्षांनंतर दुष्काळाचे भीषण वास्तव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2026 | शुक्रवार
FDA Guidelines Health Supplements :  जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
जीममध्ये जाणाऱ्या तरुणांनो-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनो सावधान! हेल्थ सप्लिमेंट्स अन् प्रोटीन पावडरवर FDAचा मोठा चाप; दिशाभूल केल्यास 10 लाखांचा दंड
Embed widget