एक्स्प्लोर

Rahu Gochar 2024 : ना कसली कटकट, ना आरोग्याची चिंता; पुढचे 372 दिवस 'या' राशींसाठी वरदानाप्रमाणे, राहूची उलटी चाल करणार कमाल

Rahu Gochar 2024 : हे पूर्ण वर्ष राहू मीन राशीत स्थित राहणार आहे. याच राशीत राहूच्या चाली बदलतील, अशात राहूची उलटी चाल काही राशींचं नशीब उजळवू शकते. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Rahu Gochar 2024 : राहू हा मायावी ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात राहूच्या चालीला विशेष महत्त्व आहे. राहुने गेल्या वर्षी आपला मार्ग बदलला आणि तो सध्या मीन राशीत स्थित आहे. या संपूर्ण वर्षात राहू (Rahu) फक्त मीन राशीत राहणार आहे, याच राशीत तो आपली चाल बदलत राहील. राहूची उलटी चाल काही राशींवर भारी पडू शकते, तर इतर राशींना राहूच्या चालीचा मोठा फायदा मिळू शकतो.

राहू मे 2025 मध्ये उलट चाल चालून शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. तोपर्यंतच्या 372 दिवसांच्या काळात राहू कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) शुभ ठरेल? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

राहूचं संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानलं जातं. या काळात तुमच्या आयुष्यात फक्त आनंदी आनंद दिसेल. तुमच्या करिअरमधील प्रत्येक टार्गेट पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्याकडे अशा जागेवरुन पैसा येईल जिथून तुम्ही विचारही केला नसेल. या काळात तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या जीवनात रोमान्सही असेल.

वृश्चिक रास (Scorpio)

राहूची बदलती चाल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानली जाते. तुम्हाला या काळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. व्यवसायात केलेल्या नियोजनामुळे चांगले गुंतवणूकदार आकर्षित होऊ शकतात. तुम्हाला नशीब पूर्ण साथ देईल. तुमच्या कुटुंबातही शांतता राहील आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी राहूचं संक्रमण फलदायी मानलं जातं. व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात चांगला नफा मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ मानला जात असून तुमच्या कुटुंबात चांगली धनसंपत्ती राहील. त्याच वेळी, या काळात कुठेतरी प्रवासाची शक्यता आहे. जोडीदाराची काळजी घ्या.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shukra Gochar 2024 : 31 जुलैपासून चमकणार 'या' राशींचं नशीब; नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार, प्रत्येक कामात मिळणार यश                                                                                                      

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Embed widget