एक्स्प्लोर

Pradosh Vrat 2024 : प्रदोष व्रत कधी आहे, 22 की 23 मार्च? महादेवाच्या आराधनेने दूर होतील सर्व दुःख; जाणून घ्या पूजेची शुभ वेळ

Pradosh Vrat 2024 : भगवान भोलेनाथची पूजा करून तुमच्या मनोकामना पूर्ण होतात या महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत होळीच्या आधी साजरे जाणार आहे. मात्र प्रदोषचे व्रत कधी करावे 22 की 23 मार्च याविषयी अनेकांच्य मनात संभ्रम आहे. याविषयी आपण जाणून घेणार आहे. 

Pradosh Vrat 2024 : प्रदोष व्रत महिन्यातून दोनदा केले जाते. प्रदोष व्रत (Pradosh Vrat) प्रत्येक त्रयोदशी तिथीला पाळले जाते. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. प्रदोष व्रत पाळल्याने जीवनात समृद्धी आणि समृद्धी येते.यंदा  होळीच्या  अगोदर भगवान शंकराला प्रसन्न करण्याची संधी आहे. या दिवशी भगवान भोलेनाथची पूजा करून तुमच्या मनोकामना पूर्ण होतात या महिन्यातील शेवटचे प्रदोष व्रत होळीच्या आधी साजरे जाणार आहे. मात्र प्रदोषचे व्रत कधी करावे 22 की 23 मार्च याविषयी अनेकांच्य मनात संभ्रम आहे. याविषयी आपण जाणून घेणार आहे. 

हिंदू दिनदर्शिकेनुसार, फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 22 मार्च   रोजी  पहाटे 4:44 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 23 मार्च रोजी सकाळी 7 :17  वाजता समाप्त होईल. अशा प्रकारे, उदय तिथीनुसार, फाल्गुन महिन्याचे शुक्र प्रदोष व्रत आणि मार्च महिन्याचे व्रत 22 मार्च  शुक्रवारी पाळले जाईल. या दिवशी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तानंतर भगवान शंकराची उपासना केल्यास खूप शुभ फळ प्राप्त होते. यासाठी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:34 ते रात्री 8:55  पर्यंत असेल.

प्रदोष व्रताचे महत्त्व

 प्रदोष व्रतात भगवान भोलेनाथांची पूजा करावी. या दिवशी सकाळी स्नान करून भगवान भोलेनाथाची पूजा करून शिवलिंगावर जल अर्पण करावे. यानंतर संध्याकाळी बेलपत्र, धोतऱ्याचे फुल आणि भस्म अर्पण करून भगवान भोलेनाथाची पूजा करावी. शुक्र प्रदोष व्रत आणि उपासना केल्याने माणसाला मोक्षाचा मार्ग खुला होतो. तो जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. दुसरीकडे, शुक्र प्रदोष व्रताच्या रात्री विधीनुसार देवी लक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्ती धनवान बनू शकते. त्याला जीवनात सर्व सुख, सौभाग्य आणि अपार संपत्ती मिळते

प्रदोष व्रताच्या दिवशी करू नये 'या' गोष्टी

  • प्रदोष व्रताच्या दिवशी शंकराला कुंकू, हळद, तुळशी आणि नारळाचं पाणी अजिबात अर्पण करू नये. यामुळे या व्रताचा लाभ मिळत नाही,अशी मान्यता आहे.
  • प्रदोष व्रताच्या दिवशी महिलांनी महादेवाच्या पिंडीला हात लावू नये. असे केल्याने माता पार्वतीच्या क्रोधाला सामोरं जावं लागतं, असं म्हणतात.
  • प्रदोष व्रतात तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. व्रताच्या दिवशी सात्विक राहिल्यास मानसिक शांती लाभते. 
  • प्रदोष व्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये, कारण याचा दोष आपल्याला नंतर सहन कराला लागतो.
  • उपवास करणाऱ्या व्यक्तीने सकस आणि सात्विक आहार घ्यावा.
  • काळा रंग नकारात्मकता आकर्षित करतो, यामुळे प्रदोष व्रतादिवशी काळे वस्त्र परिधान करू नये.

हे ही वाचा :

Chanakya Niti : आयुष्य होईल लय भारी! चाणक्य सांगतात, कुत्र्याकडून शिका या बहुमूल्य गोष्टी; जीवनात कधीच राहणार नाही दु:खी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण, खरेदी करणाऱ्यांना मोठी संधी, नेमकी किती झाली घसरण?
दिलासादायक! आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण, खरेदी करणाऱ्यांना मोठी संधी, नेमकी किती झाली घसरण?
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Telly Masala : सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर ते अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर ते अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Jackie Shroff High Court: अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण
अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkoper Hording Collapsed : टॅक्सी, टेम्पो, कारचा चक्काचूर; दुर्घटनेनंतरची भीषण दृश्यChanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 14 मे 2024 : ABP MajhaPM Modi Varanasi : मोदींनी वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा भरला  अर्ज : ABP MajhaGhatkopar Hoarding Collapse:अक्रम कुटुंबियांचा आधार हरपला;होर्डिंग दुर्घटनेत रिक्षा चालकाचा जीव गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिलासादायक! आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण, खरेदी करणाऱ्यांना मोठी संधी, नेमकी किती झाली घसरण?
दिलासादायक! आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण, खरेदी करणाऱ्यांना मोठी संधी, नेमकी किती झाली घसरण?
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Telly Masala : सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर ते अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर ते अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Jackie Shroff High Court: अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण
अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण
Maharashtra Weather Updates: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी पुढील 3-4 तास महत्त्वाचे, वारे वेगाने वाहणार, पावसाची शक्यता
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी पुढील 3-4 तास महत्त्वाचे, वारे वेगाने वाहणार, पावसाची शक्यता
Rohit Pawar : राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
Kareena Kapoor Saif Ali Khan : करीना कपूर-सैफ अली खानचा घटस्फोट? चाहते म्हणाले,
करीना कपूर-सैफ अली खानचा घटस्फोट? चाहते म्हणाले,"सैफ हॅट्रिकच्या तयारीत"
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Embed widget