एक्स्प्लोर

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात इतर पशु-पक्षी सोडून कावळ्यांनाच अन्न का देतात? कावळ्याचा आणि पितरांचा नेमका संबंध काय? वाचा A To Z स्टोरी

Pitru Paksha 2025 : भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष तिथीला येणारा विधी म्हणजेच पितृपक्ष. पितृपक्षाचा कालावधी पंधरा दिवसांचा असतो. म्हणून त्याला पितृपक्ष पंधरवडा असं म्हणतात.

Pitru Paksha 2025 : सध्या सगळीकडे पितृपक्ष पंधरवडा सुरु आहे. हिंदू धर्मात पितृपक्षाला (Pitru Paksha 2025) फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. त्यानुसार, यंदा 7 ते 21 सप्टेंबर 2025 पर्यंत हा पितृपक्ष पंधरवडा सुरु असणार आहे. या कालावधीत पूर्वज आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात अशी धार्मिक मान्यता आहे. त्यानुसार, वंशज आपल्या पूर्वजांची पूजा करतात. तसेच, पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी श्राद्ध घालतात, तर्पण विधी करतात. आणि हे अन्न कावळ्याला खाऊ घालतात. पण, पितृपक्षात कावळ्याच अन्न का दिलं जातं? कावळ्याचा आणि पितरांचा नेमका संबंध काय? असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. 

पितृपक्ष म्हणजे काय? (What Is Pitru Paksha?)

भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष तिथीला येणारा विधी म्हणजेच पितृपक्ष. पितृपक्षाचा कालावधी पंधरा दिवसांचा असतो. म्हणून त्याला पितृपक्ष पंधरवडा असं म्हणतात. त्यानुसार, यंदा 7 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2025 हा पितृपक्षाचा कालावधी आहे. या कालावधीत पूर्वज आपल्या घरी येतात आणि आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करुन कावळ्यांना भोजन देतात. 

पितृपक्षात कावळ्यांना भोजन का देतात? (Why do we feed crows during Pitru Paksha?)

असं म्हटलं जातं की, कावळ्यांना भोजन दिल्याने श्राद्धविधी पूर्ण होतो आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. याच कारणामुळे पितृपक्ष पंधरवड्यात कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा आहे. 

काय आहे पौराणिक कथा? (What is Mythology behind Pitru Paksha?)

पौराणिक कथेनुसार, इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रुप धारण करणारा पहिलाच होता. जेव्हा भगवान श्री राम पृथ्वीवर अवतरले त्यावेळी जयंतने कावळ्याचे रुप धारण करुन देवी सीतेच्या पायाला चोच मारली. तेव्हा भगवान श्रीरामांनी जयंतच्या डोळ्यांवर बाण मारला. जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिलं की, पितृपक्षात तुला दिलेलं अन्न पितृ लोकांत राहणाऱ्या पूर्वज देवांना मिळेल असे आशीर्वाद दिले. तेव्हापासून पितृपक्षात कावळ्याना भोजन देण्याची परंपरा शतकानुशतकं सुरु आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते. 

त्यामुळे तुम्ही ठेवलेला नैवेद्य कावळ्याने स्वीकार केला आणि ग्रहण केला तर देव यमराजही प्रसन्न होतात अशीही मान्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :   

Lucky Zodiac Signs : 11 सप्टेंबरला 5 राशींचं भाग्य उजळणार; चालून येणार मोठ्ठी संधी, दत्तगुरूंच्या कृपेने कोणत्या राशी होणार मालामाल? वाचा लकी राशी

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
Hindu Religion : भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योग झाला 'Active'...17 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार पुण्य, हातात खेळणार पैसा, नशिबाचे दार उघडणार
त्रिग्रही योग झाला 'Active'...17 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार पुण्य, हातात खेळणार पैसा, नशिबाचे दार उघडणार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
Embed widget