एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 18 May 2023 : मीन राशीच्या लोकांना आज प्रेमात मिळेल यश, वाचा कसा असेल आजचा दिवस?

Pisces Horoscope Today 18 May 2023 : मीन राशीच्या लोकांना आज कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. जाणून घेऊया मीन राशीचे आजचे राशीभविष्य. 

मHoroscope Today 18 May 2023 :  मीन (Pisces ) राशीच्या लोकांना आज त्यांना थांबलेले पैसे मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल. राजकीय क्षेत्रातील लोकांना यश मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र मंगलकार्यात सहभागी होतील. अशा एखाद्या खास व्यक्तीशी तुमची भेट होईल जी तब्येत सुधारण्यात मदत करेल जाणून घेऊया आजचे मीन राशीचे राशीभविष्य (Rashibhavishya). 

आजचा दिवस संमिश्र

मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र असणार आहे. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची संधी मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल, परंतु तुम्हाला जुन्या नोकरीत बढतीचा मार्ग मिळेल. आरोग्याबाबत चढ-उतार जाणवतील. तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास आरोग्याची काळजी करण्याची जास्त गरज लागणार नाही. तुमच्या जेवणाचीही काळजी घ्या. तुमच्या पालकांचा सहवास आणि सहकार्य मिळेल. तुम्ही आईसोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. तसेच आज तुमच्या मनातील भावना तुम्ही तुमच्या प्रियकराला सांगला आणि त्यामुळे तुमच्या प्रेमजीवनाला यश मिळू शकते. 

काही कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते

मीन राशीचे लोक आज घरात एखाद्या शुभ विषयावर चर्चा करतील. काही कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. मुलाच्या बाबतीत काही वाद सुरु असतील तर ते आज सोडवले जातील. नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान मिळाल्याने तुमचे मनोबलही वाढलेले दिसेल. समाजाच्या हितासाठी केलेल्या कार्याचा सन्मान मिळेल. घरामध्ये पूजा, पाठ आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोकांची ये-जा सुरु असेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करु शकाल. तुम्हाला उच्च अधिकार्‍यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील.

मीन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

मीन राशीच्या लोकांच्या कुटुंबात आज जुन्या कारणावरुन वाद होण्याची शक्यता आहे. तसेच हे वाद मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. 

आजचे मीन राशीचे आरोग्य

आज तुमच्या कंबरेत वेदना जाणवतील. तसेच खांदेदुखीचा देखील त्रास होईल. 

मीन राशीसाठी आजचे उपाय

सूर्यनमस्कार केल्यास फायदेशीर ठरु शकते. 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, मीन राशीसाठी आज 3 हा शुभ अंक आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aquarius horoscope today 18 may 2023 : कुंभ राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभाचे संकेत, गुंतवणूक ठरु शकते फायदेशीर, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Mangalagaur 2026: आजपासून मंगळागौरला सुरूवात.. पूजेसाठी फक्त 'ही' वेळ टाळा! शुभ मुहूर्त कोणता? सोपी पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा... 
आजपासून मंगळागौरला सुरूवात.. पूजेसाठी फक्त 'ही' वेळ टाळा! शुभ मुहूर्त कोणता? सोपी पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा... 
August 2026 Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यु-टर्न; पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यु-टर्न; पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य
Surya Ketu Yuti: पुढचे 30 दिवस 5 राशींसाठी अत्यंत कठीण! सूर्य-केतूची अशुभ युती, पैसा सांभाळा, नोकरीत मतभेद, प्रेमात वाद...
पुढचे 30 दिवस 5 राशींसाठी अत्यंत कठीण! सूर्य-केतूची अशुभ युती, पैसा सांभाळा, नोकरीत मतभेद, प्रेमात वाद...
Horoscope Today 18 August 2026: आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज श्रावणी मंगळवार 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, देवी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
CM Devendra Fadnavis Maharashtra Government: मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मोठी बातमी: मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Embed widget