एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 11 November 2023 : मीन राशीला आज आर्थिक लाभ होईल, चांगली बातमी ऐकायला मिळेल; राशीभविष्य जाणून घ्या

Pisces Horoscope Today 11 November 2023 : आज तुम्हाला तुमच्या मालमत्तेबाबत थोडा ताण जाणवेल.

Pisces Horoscope Today 11 November 2023 : मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) खूप चांगला जाईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कुटुंबातील सदस्यांबरोबर बसून सर्वांचे प्रश्न सोडवताना तुम्हाला बरं वाटेल. तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला तुमची नोकरी बदलायची असेल तर आता बदलू नका. त्याच्यासाठी हा काळ चांगला नाही. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी मित्रांची मदत घ्यावी लागेल. परंतु, तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नातेवाईकांची मदत घ्यावी लागेल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचीही मदत मिळेल.

विद्यार्थी आज अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. आज तुम्हाला तुमच्या मालमत्तेबाबत थोडा ताण जाणवेल. जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकते. तुमचा वेळ चांगला जाणार आहे. तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम करत असाल तर तुम्हाला लवकरच यश मिळू शकेल. तुमच्या मुलांमुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. 

आर्थिक लाभासाठी अनुकूल परिस्थिती

मीन राशीच्या व्यापारी आणि नोकरदारांसाठी आजचा दिवस करिअर तसेच आर्थिक बाबतीत फायदेशीर राहील. आर्थिक लाभासाठी अनुकूल परिस्थिती राहील आणि संपत्तीत वाढ होईल. कामाच्या वेळी, व्यवसायात मोठ्या प्रमाणात विक्री चांगली होईल. एखाद्या मित्र किंवा सहकाऱ्यामार्फत व्यवसायात मोठी ऑर्डर मिळवण्यात तुम्हाला यश मिळू शकते. या राशीच्या नोकरदार लोकांवर आज ऑफिसमध्ये कामाचा ताण राहील.

मीन राशीचे लोक आज घरात एखाद्या शुभ विषयावर चर्चा करतील. काही कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. मुलाच्या बाबतीत काही वाद सुरू असतील तर ते आज सोडवले जातील. नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान मिळाल्याने तुमचे मनोबलही वाढलेले दिसेल. 

मीन राशीचे आजचे आरोग्य

मीन राशीचे लोक खांद्यामध्ये दुखण्याची तक्रार करू शकतात. कोणताही भार वगैरे उचलू नका. सकाळी श्वासोच्छवासावर आधारित योगाभ्यास करणे अत्यंत फायदेशीर ठरेल.

मीन राशीसाठी आजचे उपाय

नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी भगवान हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Diwali 2023 : दिवाळीच्या रात्री पाल दिसली तर समजून जा, देवी लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत? ज्योतिषशास्त्रानुसार 'हे' काम करा, 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 12 August 2026: आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Deep Amavasya 2026: दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या माणसांना पाठवा ‘हे’ सुंदर शुभेच्छा संदेश; नात्यांतही उजळेल प्रेमाचा प्रकाश!
Ashadh Amavasya 2026: 12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
12 ऑगस्टच्या दीप अमावस्येला सूर्यग्रहण! मग पूजा कधी, कोणत्या वेळेत करावी? सूतककाळ असेल का? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...
आषाढ अमावस्येला दीपपूजनाची योग्य पद्धत माहितीय? लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत, पूजेचा शुभ मुहूर्त, महत्त्व, परंपरा...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget