एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 08th March 2023 : चांगली बातमीही ऐकायला मिळेल, अनेक समस्याही निर्माण होतील; मीन राशीसाठी आजचा दिवस संमिश्र

Pisces Horoscope Today 08th March 2023 : कौटुंबिक सदस्यांचे हसणे आणि विनोद घरातील वातावरण हलके-फुलके आणि आनंददायी बनवेल.

Pisces Horoscope Today 08th March 2023 : मीन राशीसाठी (Pisces Horoscope) आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज विद्यार्थी परीक्षेच्या तयारीसाठी मेहनत करताना दिसतील. शिक्षकांचीही मदत घेतील. जे युवक घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना आज त्यांच्या कुटुंबाची आठवण येत असेल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. यश जवळ असूनही, तुमची ऊर्जा पातळी कमी होईल.

आज, तुमचे भाऊ आणि बहिणी तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतात आणि तुमची परिस्थिती लवकरच सुधारणारी असली तरी त्यांना मदत करून तुम्ही स्वतः आर्थिक दबावाखाली येऊ शकता. कौटुंबिक सदस्यांचे हसणे आणि विनोद घरातील वातावरण हलके-फुलके आणि आनंददायी बनवेल. तुमच्या नातेसंबंधात चांगले दिवस येतील. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा फारसा फरक पडू देऊ नका. पण, आज तुम्हाला तुमच्या मोकळ्या वेळेत कोणाला भेटणे देखील आवडणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल.

आज मुलांसोबत तुम्ही थोडा वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्हाला खूप ताजंतवानं वाटेल. आरोग्य देखील सुधारेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रेमळ क्षण घालवाल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. भाऊ-बहिणीच्या नात्यात प्रेम दिसून येईल. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घर, प्लॉट घेण्याचा विचार करत होते, त्यांना हळूहळू यश मिळेल.

आज मीन राशीसाठी आरोग्य 

मीन राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. पण, वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या आजारांपासून सावध राहण्याची गरज आहे.

मीन राशीसाठी आजचे उपाय

आज हळदीचे दुधाचे सेवन केल्यास खूप फायदा होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 08th March 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना शुभ लाभ होतील, तुमच्या नशिबाचे तारे काय म्हणतात? राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 October 2026: आज नवरात्रीचा पाचवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा पाचवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Lucky Zodiac Signs : 15 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
15 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
Surya Gochar 2026 : नवरात्रीत सूर्याचं राशी परिवर्तन; 'या' 3 राशींचं नशीब लवकरच पालटणार, सुवर्णकाळ लवकरच होणार सुरु
नवरात्रीत सूर्याचं राशी परिवर्तन; 'या' 3 राशींचं नशीब लवकरच पालटणार, सुवर्णकाळ लवकरच होणार सुरु
Chanakya Niti : पक्ष्यांसारखी उंच भरारी घ्या; बगळा, कावळा, कोंबड्याकडून शिका 'या' महत्त्वाच्या गोष्टी, चाणक्य सांगतात...
पक्ष्यांसारखी उंच भरारी घ्या; बगळा, कावळा, कोंबड्याकडून शिका 'या' महत्त्वाच्या गोष्टी, चाणक्य सांगतात...

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget