एक्स्प्लोर

Numerology: उतारवयात श्रीमंती घेते पायाशी लोळण! 'या' जन्मतारखांवर गुरू ग्रहाचा मोठा प्रभाव, थेट श्रीमंतीकडे पोहचतात, इच्छापूर्ती होते, अंकशास्त्र

Numerology: अंकशास्त्रानुसार, 'या' जन्मतारखांचे लोक श्रीमंत होऊन दाखवतात, कारण गुरूच्या आशीर्वादाने प्रत्येक पावलावर नशिबाची साथ त्यांना मिळते.

Numerology: कधी कधी माणूस खूप मेहनत करतो, पण त्याला यश लवकर मिळत नाही. पण काही लोक असे असतात, ज्यांच्यावर काही दैवी शक्तींची कृपा असल्याने त्यांच्या पदरात यश मिळत जाते. अंकशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, तुमची जन्मतारीख एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि भविष्याबद्दल अनेक गोष्टी सांगते. प्रत्येक जन्मतारखेचा एक मूलांक असतो, त्या मूलांकावर प्रभाव टाकणारा एक अधिपती ग्रह असतो. आज आपण अशा जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्यावर गुरू ग्रहाचा आशीर्वाद असतो, ज्यांना प्रत्येक पावलावर नशिबाची साथ मिळते. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली जन्मतारखा...

'या' जन्मतारखांवर गुरू ग्रहाचा मोठा प्रभाव, थेट श्रीमंतीकडे पोहचतात,

अंकशास्त्रानुसार आपण ज्या जन्मतारखांबद्दल बोलत आहोत, त्या जन्मतारखा म्हणजे 3, 12, 21 किंवा 30.... ज्यांचा मूलांक किंवा जन्मांक 3 असतो. हा अंक गुरू ग्रहाच्या अधिपत्याखाली आहे आणि गुरूला यश, ज्ञान, संपत्ती, समृद्धी आणि सन्मानाचा घटक मानले जाते. त्यामुळे, या लोकांना गुरूची विशेष कृपा लाभते आणि ते जीवनात मोठे यश मिळवतात.

आत्मसन्मानाशी तडजोड नाही...

अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 असलेले लोक खूप आत्मसन्मानी असतात आणि ते त्यांच्या आत्मसन्मानाशी कधीही तडजोड करत नाहीत. हा स्वभाव अनेकदा नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो, कारण ते आत्मसन्मानाशी तडजोड करण्यास तयार नसतात.

प्रचंड संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद...

अंकशास्त्रानुसार, गुरू ग्रहाच्या प्रभावामुळे, मूलांक 3 असलेल्या लोकांना प्रचंड संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळतो आणि ते तरुण वयातच खूप श्रीमंत होतात. या लोकांची आर्थिक परिस्थिती मजबूत असते आणि त्यांना कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही.

विचार न करता कृती करत नाहीत...

अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 असलेले लोक खूप बुद्धिमान आणि ज्ञानी असतात. कोणतीही कृती करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक विचार करतात आणि त्यानंतरच निर्णय घेतात.

हट्टीपणामुळे अनेकदा नाती बिघडतात..

अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 असलेले लोक स्वभावाने थोडे हट्टी असतात आणि त्यांच्या हट्टीपणामुळे अनेकदा नाती बिघडतात. आपल्या हट्टी स्वभावामुळे हे लोक आपल्या चुका मान्य करत नाहीत आणि कोणापुढेही झुकणे त्यांना आवडत नाही.

ही वाचा

Shani Sade Sati: लय भारी! 6 'अशा' राशी, ज्यांच्यावर शनिच्या साडेसातीचा परिणाम होतच नाही, शनिचा प्रभाव ज्यांना माहित नाही, काय आहे रहस्य? 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Garud Puran : सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार का केला जात नाही? मृत व्यक्तीच्या शरीराचं काय करतात? वाचा गरुड पुराणातील 'ही' माहिती
सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार का केला जात नाही? मृत व्यक्तीच्या शरीराचं काय करतात? वाचा गरुड पुराणातील 'ही' माहिती
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीला ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, हातात खेळणार पैसाच पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीला ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे संकेत, हातात खेळणार पैसाच पैसा; साप्ताहिक राशीभविष्य
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Shani Vakri 2026 : डिसेंबर महिन्यात शनिची बदलणार चाल; वर्षाच्या शेवटी 5 राशींचं बॅंक बॅलेन्स थेट दुप्पट वाढणार, शनिदेव होणार प्रसन्न
डिसेंबर महिन्यात शनिची बदलणार चाल; वर्षाच्या शेवटी 5 राशींचं बॅंक बॅलेन्स थेट दुप्पट वाढणार, शनिदेव होणार प्रसन्न

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
Embed widget