एक्स्प्लोर

Numerology: शक्यतो 30 वर्षांनंतर लग्न करतात, वैवाहिक आयुष्य असतं उत्तम! 'या' जन्मतारखेचे लोक निर्णय सहज घेतात, अंकशास्त्रात म्हटलंय...

Numerology: अंकशास्त्रानुसार, अशा मूलांकाबद्दल जाणून घ्या, हे लोक फार कमी लोकांशी मैत्री करतात, मात्र त्यांचे वैवाहिक आयुष्य फार चांगले असते..

Numerology: ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. अंकशास्त्रानुसार, प्रत्येक जन्मतारीख असलेल्या व्यक्तीची स्वतःची खासियत असते. अंकशास्त्रानुसार जन्मतारखेवरून मूलांक संख्या काढली जाते. साधारणत: 0 ते 9 पर्यंतचे अंक अंकशास्त्रात येतात. मूलांकच्या माध्यमातून व्यक्तीचा स्वभाव, वागणूक आणि भविष्य जाणून घेतले जाते. प्रत्येक मूलांकाचा स्वतःचा शासक ग्रह असतो. त्यामुळे त्या मूलांकाच्या व्यक्तीवर परिणाम होतो. आज आपण अशी एक जन्मतारीख आणि मूलांकाबद्दल बोलणार आहोत, जे शक्यतो उशीरा लग्न करतात, मात्र त्यांचे वैवाहिक आयुष्य अत्यंत उत्तम राहते. हे लोक फार कमी लोकांशी मैत्री करतात, जाणून घेऊया त्यांच्याबद्दल..

वैवाहिक आयुष्य उत्तम, त्यांचे रहस्य कोणाकडेही उघड करत नाहीत!

अंकशास्त्रात जन्मतारीख आणि मूलांकाबद्दल तपशीलवार चर्चा केली आहे. मूलांकाबद्दल  प्रत्येक व्यक्तीचे वैशिष्ट्य समजावून सांगण्यात आले आले. अंकशास्त्रानुसार आज आपण 7 अंकाबद्दल बोलणार आहोत. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झाला आहे. त्यांची मूळ संख्या 7 आहे. 7 क्रमांकाच्या व्यक्तीची खासियत जाणून घेऊया..मूलांक 7 असलेल्या व्यक्तीचा स्वामी केतू आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा केतूचा छाया ग्रह आणि तंत्र मंत्र अभ्यासाचा ग्रह मानला जातो. अध्यात्मिक ग्रह असल्यामुळे मूलांक 7 असलेल्या लोकांवर अध्यात्माचा प्रभाव पडतो. 7 क्रमांकाचे लोक त्यांचे रहस्य कोणाकडेही उघड करत नाहीत. हे लोक फार कमी लोकांशी मैत्री करतात. ते प्रत्येकाला आपले मित्र बनवत नाहीत.

पूजा आणि धार्मिक कार्यात खूप रस

अंकशास्त्रानुसार, 7 क्रमांकाचे लोक खूप तात्विक स्वभावाचे असतात. या लोकांना पूजा आणि धार्मिक कार्यात खूप रस असतो. या मूलांकाचे लोक बहुतांशी संशोधन क्षेत्रात काम करतात. संशोधनात त्यांना भरपूर यश मिळते. त्यांचे सुरुवातीचे जीवन संघर्षाने भरलेले आहे. या अंकाच्या लोकांना वयाच्या ३० नंतर यश मिळते.

अंदाज लावण्याची चांगली क्षमता 

अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 वर केतूचा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्याकडे अंदाज लावण्याची क्षमता चांगली आहे. या कारणास्तव हे लोक जगातील इतर लोकांपेक्षा वेगळे आहेत. या मूलांकाचे लोक मनाने खूप कुशाग्र असतात. हे लोक कोणताही निर्णय सहजपणे घेतात. हे लोक प्रतिकूल परिस्थितीत घाबरत नाहीत.

कमी खर्चिक, अनावश्यक खर्च टाळतात

अंकशास्त्रानुसार, असे मानले जाते की 7 क्रमांक असलेले लोक खूप कमी खर्च करतात. हे लोक अनावश्यक खर्च टाळतात. दक्षिणेतील दानधर्म त्यांना फार आवडतो.

या क्षेत्रात प्रगती करतात

अंकशास्त्रानुसार, 7 वा क्रमांक असलेले लोक खूप चांगले डॉक्टर, इंजिनियर आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करतात. हे लोक क्रीडा क्षेत्रात खूप नाव कमावतात आणि देशाचा गौरवही करतात. ते प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करतात आणि खूप यशस्वी होतात.

वैवाहिक जीवन चांगले जगतात

अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांक 7 असलेल्या लोकांनी वयाच्या 30 वर्षांनंतर लग्न केले तर चांगले होईल. ते त्यांचे वैवाहिक जीवन चांगले जगतात. याशिवाय ते एक चांगले सल्लागारही आहेत.

या गोष्टी टाळाव्यात.

अंकशास्त्रानुसार, सातव्या क्रमांकाच्या लोकांनी नकारात्मकता टाळावी. एखाद्याने नकारात्मक किंवा निराश होऊ नये. या लोकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करावी.

कोणाशी जुळते, कोणाशी जुळत नाही?

अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांक 7 असलेल्या लोकांचे मूलांक क्रमांक 6, 5 आणि 1, 4 असलेल्या लोकांशी चांगले संबंध असतात. मूलांक 8 आणि 9 क्रमांकाच्या लोकांशी त्यांची चांगली मैत्री नसते. त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण होत नाहीत.

शुभ दिवस

मूलांक 7 क्रमांकाच्या लोकांसाठी बुधवार, शुक्रवार आणि रविवार चांगला आहे.

शुभ रंग

मूलांक क्रमांक 7 असलेल्या लोकांसाठी क्रीम, केशर आणि पिवळे रंग खूप शुभ मानले जातात. पांढरा रंग देखील चांगला आहे. लाल आणि काळ्या रंगापासून दूर राहा. 2028, 2032 आणि 2036 ही वर्ष खूप चांगली जाणार आहेत

हेही वाचा>>>

Numerology: आयुष्यातील खरं प्रेम म्हणता येईल, 'या' जन्मतारखेचे लोक नोकरीत उच्च पदावर पोहोचतात, अंकशास्त्रात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiy Sholey Nana Patole| ऑफर भारी, मविआ-2 ची तयारी? पटोलेंची शिंदे-अजितदादांना ऑफर Special ReportABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025Satish Bhosale Family : अटकेनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget