एक्स्प्लोर

Numerology: प्रचंड पाठबळ ज्यांच्या पाठिशी! 'या' जन्मतारखांवर भोलेनाथांचं अत्यंत प्रेम, जन्मापासूनच आशीर्वाद, समस्येतून सहज बाहेर पडतात, अंकशास्त्र  

Numerology: ज्योतिष आणि अंकशास्त्रानुसार, काही विशेष जन्मतारखेच्या लोकांवर भगवान शिवाचा आशीर्वाद लाभलेला असतो, आपल्या भक्तांवर सहज प्रसन्न होतात

Numerology: धार्मिक मान्यतेनुसार, आजचा सोमवार हा भगवान शिवाला समर्पित  आहे. त्यांना प्रसन्न करण्यासाठी, भक्त सोमवारी पूजा करतात, काहीजण उपवास करतात. जसं की सर्वांना माहित आहे की भगवान शिव यांना भोलेनाथ देखील म्हटले जाते. कारण त्यांचा स्वभाव हा भोळा असून ते आपल्या भक्तांवर सहज प्रसन्न होतात आणि आशीर्वादांचा वर्षाव करतात. त्याचप्रमाणे, अंकशास्त्रानुसार, तुम्हाला माहित आहे का की काही अशा जन्मतारखा तसेच मूलांक आहेत ज्यांना भगवान शिवाचा नेहमीच आशीर्वाद लाभलेला असतो?

कोणते मूलांक भगवान शिवाला प्रिय? (Lord Shiv Favourite Mulank)

अंकशास्त्रानुसार, तुमच्या जन्मतारखेच्या माध्यमातून तुमच्या जीवनातील अनेक गोष्टींचे भाकीत करण्यास मदत करू शकतो. तुमचा मूलांक निश्चित करण्यासाठी, सर्वप्रथम तुमची जन्मतारीख माहित असणे आवश्यक आहे. तुमच्या जन्मतारखेचा वापर करून, तुम्ही तुमचा मूलांक सहजपणे काढू शकता. या मूलांकांच्या लोकांना भगवान शिवाचा आशीर्वाद लाभलेला असतो आणि त्यांचे या भक्तांवर प्रेम असते. जाणून घेऊया की कोणते मूलांक भगवान शिवाला प्रिय आहेत आणि त्यांना भगवान शिवाचा नेहमीच आशीर्वाद लाभलेला असतो.

'या' जन्मतारखांवर भगवान शिव प्रसन्न असतात!

अंकशास्त्रानुसार, जर तुमचा जन्म 7, 16 किंवा 25 तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 7 आहे. अंक 7 हा केतू ग्रहाशी संबंधित आहे, आणि अशा लोकांना आपले विचार इतरांना सांगायला आवडत नाही. त्यांचा स्वभाव शांत असतो. भगवान शिवाची उपासना केल्याने त्यांना मानसिक शांती मिळते. यामुळेच भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांना त्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी, प्रगती प्राप्त होते. त्यांना कधीही कोणत्याही समस्यांना जास्त सामोरे जावे लागत नाही. 

'या' जन्मतारखांवर भगवान शिवाचा आशीर्वाद!

अंकशास्त्रानुसार, जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 9 आहे. अंक 9 मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. या अंकाचे लोक अत्यंत धाडसी असतात. त्यांना भगवान शिवाची उपासना केल्याने खूप लाभ होतो. ते कोणत्याही अडचणींपासून मागे हटत नाहीत, उलट त्यांचा सामना करतात, ज्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात. यामुळेच ते कठोर परिश्रमाने जीवनात निश्चितपणे यश मिळवतात.

'या' जन्मतारखांवर भगवान शिवाची मोठी कृपा!

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. अंक 5 बुध ग्रहाशी संबंधित आहे. हे लोक आपले निर्णय खूप विचारपूर्वक घेतात. जर हे लोक निष्ठेने भगवान शिवाची पूजा करतात, तर त्यांना त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात यश मिळते आणि त्यांचे नातेसंबंध सर्वात घट्ट होतात. त्यांच्या मेहनतीवर प्रसन्न होऊन, भगवान शिव त्यांना जीवनात यश मिळवण्यासाठी मदत करतात.

लक्षात ठेवा...

जन्मतारखा ही केवळ अंकशास्त्रीय श्रद्धा आहे. खऱ्या अर्थाने भक्ती, श्रद्धा आणि सत्कर्म केल्यास कोणत्याही जन्मतारखेला जन्मलेला व्यक्ती भोलेनाथांचा प्रिय भक्त होऊ शकतो.

हेही वाचा

Horoscope Today 6 April 2026: आज सोमवारचा दिवस 12 राशींना कसा जाणार? 6 राशींवर भोलेनाथांची कृपा, कोणाला सावधगिरीचा इशारा; आजचे सविस्तर राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 29 July 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
Guru Purnima 2026: आजची गुरूपौर्णिमा दुर्मिळ! अनेक शुभ योगांचा महासंगम, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व, भाग्यशाली राशी...
आजची गुरूपौर्णिमा दुर्मिळ! अनेक शुभ योगांचा महासंगम, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व, भाग्यशाली राशी...
Guru Purnima 2026: गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुंना पाठवा प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश, शेअर करा 'या' हृदयस्पर्शी शुभेच्छा...
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुंना पाठवा प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश, शेअर करा 'या' हृदयस्पर्शी शुभेच्छा...
Horoscope Today 29 July 2026: आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
E 20 Ethanol Nitin Gadkari: दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
दिल्लीत आता इथेनॉलवरुन वातावरण पेटणार, E 20 पेट्रोलविरोधात वाहनचालकांचा 4 ऑगस्टला संसदेवर मोर्चा
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
Embed widget