एक्स्प्लोर

Horoscope Today 6 April 2026: आज सोमवारचा दिवस 12 राशींना कसा जाणार? 6 राशींवर भोलेनाथांची कृपा, कोणाला सावधगिरीचा इशारा; आजचे सविस्तर राशीभविष्य

Horoscope Today 6 April 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने खास असणार आहे. त्यामुळे 12 राशींसाठी दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी सर्व 12 राशींचं सविस्तर राशीभविष्य

Horoscope Today 6 April 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज 6 एप्रिल 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस हा भगवान महादेवाला (Lord Shiv) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे हा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी जाणून घेऊयात सर्व 12 राशींचं आजचं सविस्तर राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी थोडा ताण जाणवू शकतो, पण तुमची मेहनत आणि आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेईल. वरिष्ठांकडून काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. कुटुंबात छोट्या गोष्टींवर वाद होऊ शकतो, त्यामुळे संयम ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने थकवा जाणवू शकतो.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. नवीन काम किंवा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे. आर्थिक बाबतीत लाभाचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य कामी येईल. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पनांना मान्यता मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात चांगला दिवस आहे. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रवास टाळणे योग्य ठरेल.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. नातेवाईकांसोबत भेट होण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता राखण्यासाठी ध्यान किंवा प्रार्थना करा. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढलेला राहील. नवीन योजना तयार करू शकता. नोकरीत प्रगती आणि पदोन्नतीचे संकेत आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मित्रांकडून मदत मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक वातावरण राहील. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढेल. कामात तुमचे कौतुक होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील, पण आहारावर लक्ष द्या. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस भागीदारीतून लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार मिळू शकतो. नोकरीत स्थिरता राहील. कुटुंबात समजूतदारपणा ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. प्रवासातून फायदा होईल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस थोडा सावध राहण्याचा दिवस आहे. कामात अडथळे येऊ शकतात, पण धैर्य ठेवा. आर्थिक व्यवहार जपून करा. कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आध्यात्मिक गोष्टींमध्ये मन लागेल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस कामात यश मिळेल. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रवासाचे योग आहेत. आरोग्य चांगले राहील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस नवीन संधी मिळू शकते. नोकरीत बदल किंवा प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घ्या. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्याचा दिवस आहे. ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस मेहनतीचे फळ मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. आध्यात्मिक विचार वाढतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. मानसिक शांतता मिळेल.

हेही वाचा

Weekly Horoscope: पुढचे 7 दिवस कसे जाणार? ग्रहांचे पॉवरफुल संकेत, कोणत्या राशी मालामाल? कोणासाठी टेन्शन? 12 राशींचं सविस्तर साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget