एक्स्प्लोर

Nag Panchami 2025: यंदा नागपंचमीला 1 नाही, तर 3 जबरदस्त योग बनतायत! 'या' 3 राशींचं होणार चांगभलं, वाईट दिवस संपलेच म्हणून समजा...

Nag Panchami 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाची नागपंचमी खूप खास मानली जात आहे,  कारण या दिवशी अनेक योगायोग घडणार आहेत. ज्यामुळे 3 राशींचे चांगले दिवस सुरू होणार आहेत.

Nag Panchami 2025: 2025 वर्षात नाग पंचमी 29 जुलै म्हणजे उद्या आहे. हिंदू धर्मात नागपंचमी या सणाला मोठे महत्त्व आहे, सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे, भगवान शिव यांचा आवडता महिना असून तो अत्यंत पवित्र मानला जातो. नागपंचमी ही श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. एकंदरीतच लोकांना सापांची भीती वाटत असली तरी, वर्षात एक असा दिवस येतो, जेव्हा सापांना घाबरण्याऐवजी त्यांची पूजा विधीपूर्वक केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, नागपंचमीच्या दिवशी ग्रहांच्या विशेष हालचालीमुळे अनेक योगायोग घडणार आहेत. यंदा नागपंचमीला एक, दोन नाही तर तब्बल 3 योगायोग घडतायत. ज्यामुळे 3 राशींच्या लोकांचं नशीब पालटण्याची शक्यता आहे. 

यंदा नागपंचमीला 3 जबरदस्त योग बनतायत!

हिंदू धर्मात सापांना देवांचा दर्जा देण्यात आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाची नागपंचमी खूप खास मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, नागपंचमीला रवि योग, सौभाग्य योग, शिव योग आणि अभिजीत मुहूर्त घडणार आहेत. ज्यामुळे 3 राशींचे अच्छे दिन येणार आहेत. या लोकांना विविध संकटातून मुक्तता मिळणार आहे, कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी?

'या' 3 राशींचं होणार चांगभलं

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, नागपंचमीच्या निमित्ताने मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या दीर्घकालीन समस्या सोडवता येतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि ते त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यास तयार होतील.

धनु (Sagittarius)

नाग पंचमीच्या दिवशी धनु राशीच्या लोकांना आर्थिक आघाडीवर सकारात्मक परिणाम मिळतील. तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार करू शकता, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नवीन उंची येईल. आरोग्यातही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ते त्यांचे ध्येय साध्य करू शकतील.

मकर (Capricorn)

नागपंचमीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. अनावश्यक वाद टाळा आणि तुमची मानसिक शांती राखा, ज्यामुळे ते त्यांच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकतील आणि त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करू शकतील.

कुंभ (Aquarius)

तणावमुक्त जीवनाकडे कुंभ राशीच्या लोकांची मानसिक शांती वाढत्या प्रमाणात सुधारेल. आर्थिक स्थिरता राहील आणि करिअरमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता वाढेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन उंची गाठू शकाल.

हेही वाचा :           

Mahalakshmi Rajyog: पहिलाच श्रावणी सोमवार 'या' 3 राशींचं आयु्ष्य बदलेल, पॉवरफुल 'महालक्ष्मी राजयोग' बनतोय, धनलाभाचे योग, बक्कळ पैसा येईल

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lord Ganesh: एक ना एक दिवस श्रीमंत बनतातच! बाप्पांच्या सर्वात प्रिय 5 राशी, विघ्न येण्यापूर्वीच टळतं, गरिबीतून मोठं यश मिळवतात, ज्योतिषशास्त्र 
एक ना एक दिवस श्रीमंत बनतातच! बाप्पांच्या सर्वात प्रिय 5 राशी, विघ्न येण्यापूर्वीच टळतं, गरिबीतून मोठं यश मिळवतात, ज्योतिषशास्त्र 
Surya Transit 2026: 14 एप्रिल होताच 2 राशी मोठ्या अडचणीत सापडणार? सूर्याचं संक्रमण आव्हानात्मक, पैसा, नोकरी, प्रेमात 'अशा' अडचणी की...
14 एप्रिल होताच 2 राशी मोठ्या अडचणीत सापडणार? सूर्याचं संक्रमण आव्हानात्मक, पैसा, नोकरी, प्रेमात 'अशा' अडचणी की...
Shubh Yog: आज 14 एप्रिलला 5 राशींचं भाग्य फळफळलं! सुनफा राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग, बाप्पांच्या कृपेने विघ्न टळणार, श्रीमंतीचे योग..
आज 14 एप्रिलला 5 राशींचं भाग्य फळफळलं! सुनफा राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग, बाप्पांच्या कृपेने विघ्न टळणार, श्रीमंतीचे योग..
Shani Uday 2026: शनि झाला आणखी पॉवरफुल! शनिचा उदय होताच 12 राशींना शेवटचे 8 महिने कसे जाणार? 4 राशींना साडेसातीतून दिलासा...
शनि झाला आणखी पॉवरफुल! शनिचा उदय होताच 12 राशींना शेवटचे 8 महिने कसे जाणार? 4 राशींना साडेसातीतून दिलासा...

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime news: दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला
दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला
Sanju Samson Close Friend Tovino Thomas: संजू सॅमसनचा जिगरी यार 'हा' सुपरस्टार अभिनेता; 26 कोटींच्या बजेटमध्ये केलीय 176 कोटींची कमाई, रात्री 2-2 वाजेपर्यंत दोघांच्या सुरू असतात गप्पागोष्टी
संजू सॅमसनचा जिगरी यार 'हा' सुपरस्टार अभिनेता; 26 कोटींच्या बजेटमध्ये केलीय 176 कोटींची कमाई, रात्री 2-2 वाजेपर्यंत दोघांच्या सुरू असतात गप्पागोष्टी
ED arrests IPAC Vinesh Chandel: ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
Vaibhav Suryavanshi RR vs SRH IPL 2026: हैदराबादची बँटिग संपण्यापूर्वीच ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट अन् पॅड चढवून थाटात बसला, तिथेच वैभव सूर्यवंशीचा गेम झाला
वैभव सूर्यवंशी हैदराबादची बँटिग संपण्यापूर्वीच ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट अन् पॅड चढवून थाटात बसला अन्...
Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात मालमत्तांवर ईडीची मोठी छापेमारी, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले; नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन
भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड, नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले
Bhushan Pradhan Is Getting Married: लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...
लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Embed widget