एक्स्प्लोर

Money Horoscope Today 2 August : मेष राशीला अचानक धनलाभ, खर्चावर नियंत्रण ठेवा कर्क राशीचे लोक, जाणून घ्या तुमची आर्थिक कुंडली

Money Horoscope Today 2 August : आर्थिक कुंडलीच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता की 2 ऑगस्ट रोजी कोणत्या राशीच्या लोकांना धनलाभ होईल आणि कोणत्या राशीच्या लोकांना पैसा आणि पैशाच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे.

Money Horoscope Today 2 August :  ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीचा परिणाम सर्व लोकांवर मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्याही होतो. आर्थिक कुंडलीच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता की 2 ऑगस्ट रोजी कोणत्या राशीच्या लोकांना धनलाभ होईल आणि कोणत्या राशीच्या लोकांना पैसा आणि पैशाच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे.

मेष : मेष राशीच्या लोकांना 2 ऑगस्ट रोजी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. मात्र, हे पैसे तुम्ही साठवून ठेवले तरच उपयोगी पडतील. पैसे खर्च करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप करावा लागू शकतो. पैसे कमावण्याच्या काही नवीन संधीही मिळू शकतात.

वृषभ : भविष्यात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचे असेल तर आजपासूनच पैसे वाचवायला सुरुवात करा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे, लाभदायक सौदा होऊ शकतो. या दिवशी कोणाकडूनही उधार घेऊ नका, घेऊ नका, अन्यथा नंतर अडचणीत येऊ शकता.

मिथुन : विनाकारण पैसे उडवण्याच्या तुमच्या सवयीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी पैशांची बचत करण्यावर भर द्या. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर हे काम एखाद्या तज्ज्ञ किंवा ज्येष्ठांच्या सल्ल्यानेच करा. एखाद्या मित्राला आज तुमच्याकडून पैशांची गरज भासू शकते.

कर्क : उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार कराल. उधळपट्टीच्या सवयीमुळे मानसिक ताणही येऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणे चांगले राहील. वाढत्या खर्चामुळे बचत करणे कठीण होईल.

सिंह : तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा जाणवेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या आराम वाटेल. अचानक तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च करावा लागू शकतो. तुमची बचत करण्याची सवय नंतर उपयोगी पडेल. कोणतेही खर्चाचे अंदाजपत्रकच बनवा.

कन्या : तुमच्या अद्भुत क्षमतेमुळे तुम्हाला अनेक सकारात्मक गोष्टी मिळतील. कष्टाचे फळ तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मिळेल. तुम्ही लोकांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण करू शकाल. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, अन्यथा फसवणूक होऊ शकते.

तूळ : आज लाभ होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्हाला पैसे मिळू शकणार नाहीत. तुमच्या वाईट वृत्तीमुळे सहकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. मन हलके करण्यासाठी पैसे उडवण्यापेक्षा मित्रांसोबत वेळ घालवा.

वृश्चिक : तुमच्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे, पण त्यामुळे तुमचे नाते बिघडवणे टाळा. काही अडचणींनंतर आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. बिझनेस लोकांना आज फायदा होईल, मोठे काम होऊ शकते.

धनु : रिअल इस्टेट आणि आर्थिक व्यवहारासाठी तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. या राशीच्या लोकांना गुप्त धन मिळू शकते, त्यामुळे गुंतवणुकीत रस वाढू शकतो. पैसे कमावण्याच्या अधिक नवीन संधी मिळतील. सावधगिरीने काम कराल.

मकर : आज तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत स्थितीत असाल. ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीमुळे तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. उद्योग-व्यवसायात लाभ होईल आणि कोणीतरी मोठी योजना बनवेल. भागीदारीत काम करणाऱ्यांना अतिरिक्त लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

कुंभ : तुमच्याकडे अचानक पैसा येईल, ज्यामुळे तुमचे सर्व जुने खर्च मार्गी लागतील. नवीन आणि आकर्षक योजना कराल ज्यामुळे चांगले उत्पन्न मिळेल. ध्येय ठेवून काम करण्याची गरज आहे. आर्थिक बाबतीत संयम बाळगा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा.

मीन : तुम्हाला आर्थिकदृष्ट्या चांगले वाटेल. हे तुम्हाला तुमचे कोणतेही कर्ज फेडण्यास मदत करेल. घरात काही शुभ काम होईल ज्यासाठी खर्च करावा लागू शकतो. आज तुम्ही अनेक आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याची योजना करू शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget