एक्स्प्लोर

Budh Transit 2023 : बुध आज बदलणार राशी, धनवृष्टी होणार! 'या' राशीच्या लोकांना विशेष लाभ

Budh Transit 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार बुधाचे संक्रमण काही राशीच्या लोकांना विशेष लाभ देणार आहे. या संक्रमणाच्या शुभ प्रभावामुळे विविध राशीचे लोक जीवनात मोठे यश प्राप्त करतील

Budh Transit 2023 : ज्योतिषशास्त्रात (Astrology) बुध (Mercury) हा शुभ ग्रह मानला जातो. बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय, संवाद आणि मैत्रीचा कारक देखील मानला जातो. जर तुमच्या पत्रिकेत बुध मजबूत स्थितीत असेल तर लोकांची संवाद शैली उत्कृष्ट असते. ज्योतिषशास्त्रानुसार बुधाचे संक्रमण काही राशीच्या लोकांना विशेष लाभ देणार आहे. या संक्रमणाच्या शुभ प्रभावामुळे विविध राशीचे लोक जीवनात मोठे यश प्राप्त करतील, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी?

बुध आज बदलणार राशी

19 ऑक्टोबरला म्हणजेच आज बुध तूळ राशीत प्रवेश करेल. बुध ग्रहाच्या या राशी परिवर्तनाने अनेक राशींसाठी खूप शुभ परिणाम दिले आहेत. त्याच्या शुभ प्रभावामुळे या राशीच्या लोकांना धन आणि सन्मानाचा लाभ मिळेल.

मिथुन

तूळ राशीत बुधाच्या संक्रमणामुळे तुम्हाला विशेष लाभ होणार आहे. तुमच्या आयुष्यात पैसा, बुद्धिमत्ता आणि समृद्धी येईल. तुमची सर्व कामे यशस्वी होतील. तूळ राशीत बुधाच्या संक्रमणादरम्यान तुमची मानसिक स्थिती चांगली राहील. तुमची सर्जनशीलताही वाढलेली दिसेल. करिअरमध्ये शुभ परिणाम प्राप्त होतील. नोकरीच्या चांगल्या संधीही उपलब्ध होतील. व्यवसायात लाभ होईल.

सिंह

तूळ राशीत बुधाचे संक्रमण तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी आणि उद्योगांमध्ये यश मिळविण्यात मदत करेल. या काळात तुम्हाला जास्त प्रवास करावा लागू शकतो. या सहलींचा तुम्हाला विशेष फायदा होईल. जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील. धनसंचय करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. परदेशातून नोकरीच्या संधीही मिळू शकतात. व्यवसायात लाभ होईल.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण शुभ राहील. आयुष्यात पैसा मिळेल. पैसे कमावण्यात तुम्ही जास्त व्यस्त दिसतील. बुधाचे तूळ राशीत होणारे संक्रमण तुमच्या आयुष्यात अनेक सहलींचा आनंद घेऊन येईल. तूळ राशीत बुध गोचरामुळे नोकरीत बढती मिळेल. तुम्हाला पगारात वाढ आणि नोकरीच्या नवीन संधी मिळतील. या संक्रमणादरम्यान कन्या राशीच्या लोकांमध्ये उत्साह आणि नवीन ऊर्जा दिसेल. व्यवसायात नफा आणि यश मिळेल.

तूळ

बुधाचे तूळ राशीत होणारे संक्रमण तुमच्या जीवनातील जवळपास सर्वच आघाड्यांवर लाभाचे संकेत देत आहे. यावेळी, नशीब तुमच्या बाजूने असेल, तुम्ही नकारात्मक परिस्थिती देखील तुमच्या बाजूने बदलण्यास सक्षम असाल. या काळात अध्यात्मिक विषयात तुमची आवड वाढेल. तूळ राशीच्या संक्रमणामुळे तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील. नोकरीच्या संदर्भात केलेल्या प्रवासाचे फायदे होतील. हे संक्रमण तुमच्यासाठी खूप फलदायी ठरेल.

कुंभ

तूळ राशीतील बुधाचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याचे योग्य नियोजन कराल. आध्यात्मिक विषयात तुमची आवड वाढेल. कामाप्रती तुमचे समर्पण वाढेल. या व्यतिरिक्त या राशीच्या काही लोकांना या संक्रमण काळात वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत भाग्य तुम्हाला साथ देईल. कार्यालयात चांगली कामगिरी कराल. जोडीदाराशी नाते घट्ट होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Budhwar Upay : श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आजचा दिवस उत्तम! बुधाचे दोष होतील दूर, मिळेल लाभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
नव्या 'उदय'चं भाकित, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, संजय राऊत म्हणाले शिंदे वेळीच सावध झाले अन् झाकली मूठ....
विजय वडेट्टीवारांचं नव्या 'उदय'चं भाकित, संजय राऊतांनी उदय सामंतांचं नाव घेत आमदारांचा आकडा सांगितला
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सPankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं, जळगाव हादरलं
नव्या 'उदय'चं भाकित, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, संजय राऊत म्हणाले शिंदे वेळीच सावध झाले अन् झाकली मूठ....
विजय वडेट्टीवारांचं नव्या 'उदय'चं भाकित, संजय राऊतांनी उदय सामंतांचं नाव घेत आमदारांचा आकडा सांगितला
Sanjay Raut : उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
Raigad Guardian Minister: फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, तटकरेंच्या गोटात सावध भूमिका
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Embed widget