एक्स्प्लोर

Budhwar Upay : श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आजचा दिवस उत्तम! बुधाचे दोष होतील दूर, मिळेल लाभ

Budhwar Upay :  जीवनातील यशामागे बुध ग्रहाचे विशेष योगदान मानले गेले आहे. कारण बुध ग्रहाचा संबंध बुद्धिमत्ता, वाणी आणि व्यापाराशी आहे. 

Budhwar Upay : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो, सोमवारी भगवान शिवाची पूजा केली जाते, त्याचप्रमाणे मंगळवारी हनुमानजींची पूजा केली जाते. तर बुधवार हा गणेशाला म्हणजेच विघ्नहर्ताला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी तर येतेच, सोबतच बुधाचे दोषही दूर होतात. जीवनातील यशामागे बुध ग्रहाचे विशेष योगदान मानले गेले आहे. कारण बुध ग्रहाचा संबंध बुद्धिमत्ता, वाणी आणि व्यापाराशी आहे. बुधवारी बुध ग्रहाला कसे शांत करावे? जाणून घ्या उपाय

 

बुधाचा थेट संबंध तुमची त्वचा आणि सौंदर्याशी
ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रहांमध्ये बुध हा सर्वात सुंदर आणि कोमल ग्रह आहे. बुधाचा थेट संबंध तुमची त्वचा आणि सौंदर्याशी आहे. जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर तुम्हाला विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल. बुध ग्रहाची शुभ आणि अशुभ स्थिती कशी जाणून घ्याल?

-ज्याचा बुध ग्रह कमजोर असेल त्याला सौंदर्य किंवा त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
-जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर तुमचे सौंदर्य कमी होऊ लागते.
-जर तुमचा बुध ग्रह कमजोर असेल तर तुमची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होऊ लागते.
-तुम्ही इतरांशी चुकीच्या पद्धतीने बोलू लागाल, तुमचे बोलणे गोड होणार नाही.
-जर तुमचा बुध मजबूत असेल तर तुम्ही नेहमी तरुण दिसाल.
-तुमचा चमकणारा चेहरा ही बलवान बुधाची ओळख आहे.
-जर तुम्हाला सुगंध आवडत असेल तर तो तुमच्या कुंडलीत बुध मजबूत दाखवतो.
-जर तुम्हाला सर्व गोष्टी आठवतात, तर ती बलवान बुधाची ओळख आहे.

 

बुध ग्रहाच्या लाभासाठी उपाय
-बुधवारी उपवास करा.
-हे व्रत 45, 21 किंवा 17 बुधवारपर्यंत करावे.
-या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घाला.
-हिरवे कपडे परिधान करून 'ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम:' या मंत्राचे 17, 5 किंवा 3 वेळा जप करावा.
 -जेवणापूर्वी गंगेच्या पाण्यासोबत तुळशीची तीन पाने खावीत.
 -या व्रताच्या दिवशी हिरवे पदार्थ खावेत.
 -बुधवारची कथा ऐकून प्रसाद घ्यावा.
 -या व्रताचे पालन केल्याने ज्ञान आणि धनाचा लाभ होतो.
 -व्यवसायात प्रगती होऊन शरीर निरोगी राहते.
-बुध ग्रहाच्या शांतीसाठी बुधवारी व्रत करावे. या दिवशी गणेशाला दुर्वा अर्पण कराव्यात. यासोबतच गणेशाच्या मंत्रांचा जप करावा. असे केल्याने तुमच्या सर्व समस्या कमी होतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Shukra Transit 2023: आज शुक्र राशी बदलणार, 'या' लोकांची जीवनशैली बदलणार, 5 राशींना होणार फायदा 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Kartiki Ekadashi 2026: चातुर्मास संपणार..भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होणार..शुभ कार्यांना सुरूवात! कार्तिकी एकादशी कधी? भगवंतांच्या निद्रामागील पौराणिक रहस्य, महत्त्व..
चातुर्मास संपणार..भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होणार..शुभ कार्यांना सुरूवात! कार्तिकी एकादशी कधी? भगवंतांच्या निद्रामागील पौराणिक रहस्य, महत्त्व..
Swami Samartha : स्वामी समर्थांचा फोटो देवघराच्या आत का ठेवू नये? गुरु आणि देव तत्त्वात काय फरक असतो?
स्वामी समर्थांचा फोटो देवघराच्या आत का ठेवू नये? गुरु आणि देव तत्त्वात काय फरक असतो?
Shani Gochar 2026 : शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
Kumbh Mela 2027: 2027 या एकाच वर्षात 2 कुंभमेळ्यांचा योग! नाशिकमध्ये सिंहस्थ, तर 'या' ठिकाणी अर्धकुंभ; महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या...
2027 या एकाच वर्षात 2 कुंभमेळ्यांचा योग! नाशिकमध्ये सिंहस्थ, तर 'या' ठिकाणी अर्धकुंभ; महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या...

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut and Devendra Fadnavis : पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
पुढचा बॉम्ब पडल्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, मुंबईतील एसआरए घोटाळ्यावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
Lateef Bhat Indian Army : कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
कुलगामच्या मास्टरमाइंडला कंठस्नान, लश्कर कमांडर लतीफ भट्ट चकमकीत ठार; कुलगाममध्ये भारतीय सैन्याची मोठी कारवाई
Thane Crime: वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
वेळ 4 वाजून 46 मिनिटे; अचानक एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ ‘स्टेटस’वर अपलोड; ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचंच व्हॉट्सॲप ‘हॅक’,यंत्रणांची धावपळ, नेमकं काय घडलं?
Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
Satara District bank Chairman Election 2026: सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का, शिवसेना-राष्ट्रवादीने वचपा काढला, उदयसिंह पाटील उंडाळकरांची अध्यक्षपदी निवड
सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला धक्का, शिवसेना-राष्ट्रवादीने वचपा काढला, उदयसिंह पाटील उंडाळकरांची अध्यक्षपदी निवड
Raigad Traffic jam News : रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
NCP Leader viral video: नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
MS Dhoni Emotional Video After Retirement Of IPL: IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
Embed widget