एक्स्प्लोर

Makar Sankranti 2025: यंदाची मकर संक्रात ठरणार 'गेम चेंजर! 'या' 3 राशींना 14 जानेवारीपासून फायदा? मंगळ-गुरुचा महायोग? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..

Makar Sankranti 2025: यंदाची मकर संक्रात 3 राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. शुभ काळ सुरू होईल. चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत? ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय..

Makar Sankranti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 नववर्षातील पहिला सण मकर संक्रात खऱ्या अर्थाने खास असणार आहे. कारण ही संक्रात अनेक राशींचं भाग्य बदलणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ आणि गुरू हे दोन्ही ग्रह खूप महत्त्वाचे ग्रह मानले जातात. हे ग्रह ज्यांच्यावर कृपा करतात त्यांचे नशीब एका रात्रीत बदलू शकतात. या वेळी 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीला 3 राशींचे भाग्य बदलण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया...

गुरू-मंगळापासून योगाची निर्मिती

ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा मकर संक्रातीला गुरू आणि मंगळापासून अर्ध केंद्र योग तयार होत आहे. दोन्ही ग्रह एकमेकांपासून 45 अंशांवर असल्यामुळे हा योग तयार होत आहे. अशा स्थितीत वेगवेगळ्या राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडत आहेत. आज आम्ही तुम्हाला त्या राशींबद्दल सांगणार आहोत, ज्यांना बृहस्पति-मंगळाच्या अर्ध केंद्र योगामुळे फायदा होणार आहे. मंगळवार, 14 जानेवारी रोजी पहाटे 5:32 वाजता ग्रहांचा सेनापती मंगळ आणि ज्ञान देणारा बृहस्पति एकमेकांच्या 45 अंशांवर येऊन अर्धकेंद्र योग तयार करतील. चला जाणून घेऊया त्या 3 राशी कोणत्या आहेत, ज्यांना अर्धकेंद्र योगाच्या निर्मितीमुळे फायदा होणार आहे?

वृषभ

14 जानेवारीपासून वृषभ राशीसाठी शुभ काळ सुरू होईल. तुमच्या मेहनतीला फळ मिळेल आणि लवकरच तुम्ही त्याचे परिणाम स्वतः पाहू शकाल. आर्थिक स्थिती सुधारू शकते. सामाजिक कार्यात रुची वाढेल. मान-सन्मान वाढू शकतो. कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचे बेत आखता येतील. कामाच्या बाबतीत तुम्ही अधिक जबाबदार व्हाल. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. पगार वाढवण्याबाबतही चर्चा होऊ शकते.

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी अर्ध केंद्र योग फलदायी ठरेल. परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. कुटुंबासोबत फिरण्याचे बेत आखता येतील. लव्ह लाईफ चांगली राहील. हुशारीने पैसा खर्च केल्यास फायदा होईल. जास्त दबावाखाली कोणतेही काम करू नका. तुम्ही दु:ख आणि समस्यांनी त्रस्त असाल, ज्याचे कारण फक्त तुमचे मन असू शकते ज्याला एकाच वेळी अनेक गोष्टी करायच्या असतात. व्यवसायात लाभ होऊ शकतो. नोकरदारांसाठी काळ चांगला राहील.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना बृहस्पति आणि मंगळाच्या अर्ध केंद्र योगाचा फायदा होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे लवकरच पूर्ण होतील. मकर संक्रांतीपासून तुम्हाला अनेक क्षेत्रात नफा मिळू शकतो. आत्मविश्वास वाढेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधीही मिळतील. मनात एक वेगळाच उत्साह राहील. कामात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. गुंतवणूक हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो.

हेही वाचा>>>

Mangal Transit 2025: सारं काही मंगलच 'मंगळ'! 12 जानेवारीनंतर 3 राशींची लॉटरी लागणार? मंगळाचा गुरुच्या नक्षत्रात प्रवेश, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Shani Gochar 2026 : सावधान...सुरु होतेय शनिची वक्री चाल; 3 राशींवर महिन्याभरात येणार मोठ्ठं संकट, 'हा' उपाय ठरेल फायदेशीर
सावधान...सुरु होतेय शनिची वक्री चाल; 3 राशींवर महिन्याभरात येणार मोठ्ठं संकट, 'हा' उपाय ठरेल फायदेशीर
Garud Puran : पुनर्जन्माची संबंधित 'ही' 5 लक्षणं तुम्हाला माहितीयत का? तुमचा जन्म नेमका कितवा? गरुड पुराणात म्हटलंय...
पुनर्जन्माची संबंधित 'ही' 5 लक्षणं तुम्हाला माहितीयत का? तुमचा जन्म नेमका कितवा? गरुड पुराणात म्हटलंय...
Horoscope Today 11 July 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget