एक्स्प्लोर

Maghi Amavasya 2024 :अमावस्येला चुकूनही आणू नका 'या' गोष्टी, नाहीतर लक्ष्मी आल्या पावली माघारी जाईल

Maghi Amavasya 2024 : अमावस्येच्या दिवशी वस्तू घरात आणल्याने लक्ष्मी नाराज होते. या घरात गरिबी, दारिद्र्य, रोगराई येते. त्यामुळे चला तर जाणून घेऊया कोणत्या गोष्टी घेऊन येऊ नये.

Magh Amavasya 2024 : अमावस्येला (Amavasya) पितरांची पूजा, स्नान-दान केल्याने भोलेनाथ, पूर्वज आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो.  पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्या तिथीचे विशेष महत्त्व आहे. या वर्षी 10  मार्च 2024 रोजी येणारी अमावस्या माघी अमावस्या असून,  अमावस्येची रात्र ही तांत्रिक क्रिया करण्यासाठी प्रभावी मानली जाते.  अनेकदचा आपली आजी किंवा घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती सांगतात की, आज कोणतेही शुभ काम करू नको.  अमावस्या आली की बरेच जण घाबरतात. अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते. एवढचं नाही तर हिंदू धर्म शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवळी काही वस्तू आणण्यास हिंदू धर्म शास्त्राने मनाई केली आहे. अमावस्येच्या दिवशी वस्तू घरात आणल्याने लक्ष्मी नाराज होते. या घरात गरिबी, दारिद्र्य, रोगराई येते. त्यामुळे चला तर जाणून घेऊया या वस्तू कोणत्या आहेत.

माघ अमावस्येला 9 मार्च सायंकाळी 6.18 मिनिटानी होणार असून  10 मार्चला दुपारी 2.30 वाजता समाप्त होणार आहे.  अमावस्येच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही. अमावस्येला काही कामे करण्यास हिंदू धर्म शास्त्राने मनाई केली. ही कामे केल्यास घरात दारिद्र्य येते. त्यामुळे ही कामे टाळली पाहिजे. 

अमावस्येला या गोष्टी चुकूनही आणू नका घरात 

  • अमावस्येच्या दिवशी नवीन झाडू किंवा केससुणी आणू नये.अमावस्येच्या दिवशी नवीन केरसुणी खरेदी केली तर माता लक्ष्मी नाराज होते. तिचा नकारात्मक परिणाम होतो आणि घरात गरिबी आणि दारिद्रय येते.
  • अमावस्येचा संबंध पितरांशी असतो. त्यामुळे अमावस्येला शुभ कार्यासाठी लागणरे साहित्य किंवा पुजेचे साहित्य घरात आणू नये. असे केल्यास घरात नकारत्मका येते किंवा शुभ कार्यात विघ्न येते. कारण पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते.
  • अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा ही प्राचीन काळापासून केली जाते. त्यामुळे या दिवशी मांस, मद्य असे पदार्थ घरी आणू नयेत. अशा गोष्टी आणणे आणि किंव सेवन करणे अशुभ मानले जाते. आरोग्याच्या दृष्टीने नाही तर अध्यात्माच्या दृष्टीने देखील ते अशुभ मानले जाते. यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्माते पुण्य मिळत नाही
  • अमावस्येचा  संबंध थेट पितरांशी आहे. अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्ध विधी केले जातात. अमावस्येचा दिवस हा चंद्र संक्रमणाचा काळ मानला जातो. या दिवशी वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त असतो. 
  • अमावस्येच्या दिवशी धन, धान्य खरेदी करू नये. धन धान्याचा  संबध थेट  लक्ष्मी देवीशी संबंध असतो. अमावस्येला धान्य खरेदी केल्याने थेट पितृदोष लागतो. अमावस्येच्या  दिवशी धान्य घरात आल्याने त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही. ते धान्य पितरांना समर्पित होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हे ही वाचा:

Magh Amavasya 2024 : शनिवार आणि अमावस्येचा योग; स्त्री असो किंवा पुरुष, रात्रीच्या वेळी चुकूनही करू नका 'ही' कामं

महत्त्वाच्या बातम्या

Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, दीपपूजनासाठी 'ही' वेळ चुकवू नका! कशी कराल पूजा? किती दिवे लावावेत? नैवेद्य काय असावा? धार्मिक महत्त्व, परंपरा...
आज दीप अमावस्या, दीपपूजनासाठी 'ही' वेळ चुकवू नका! कशी कराल पूजा? किती दिवे लावावेत? नैवेद्य काय असावा? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Surya Grahan 2026: आज सूर्यग्रहण - अमावस्येचा योगायोग.. कोणासाठी शुभ? कोणासाठी टेन्शन? मेष ते मीन, 12 राशींवर वेगवेगळा परिणाम, पैसा, नोकरी, प्रेम.. 
आज सूर्यग्रहण - अमावस्येचा योगायोग.. कोणासाठी शुभ? कोणासाठी टेन्शन? मेष ते मीन, 12 राशींवर वेगवेगळा परिणाम, पैसा, नोकरी, प्रेम.. 
Horoscope Today 12 August 2026: आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजची आषाढ अमावस्या 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget