एक्स्प्लोर

Libra Weekly Horoscope 29 Jan-04 Feb 2024 : तूळ राशीच्या लोकांचा हा आठवडा कसा जाणार? आर्थिक, करिअर, कौटुंबिक स्थिती कशी असणार? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Libra Weekly Horoscope 29 Jan-04 Feb 2024 : तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...

Libra Weekly Horoscope 29 Jan-04 Feb 2024 : राशीभविष्यानुसार, 29 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2024 हा आठवडा खास आहे. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...

तूळ साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

तूळ साप्ताहिक राशीभविष्य 29 जानेवारी-3 फेब्रुवारी 2024 : तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा अनुकूल असेल. या आठवड्यात कोणतीही मोठी व्यावसायिक आव्हानं नसतील. अविवाहितांनी लग्नाशी संबंधित निर्णय घेताना पालकांशी बोलून घ्यावं. आरोग्याबाबत काळजी घ्या. एकूणच तूळ राशीच्या लोकांचा 29 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2024 हा आठवडा कसा जाईल? पाहा

करिअर

नोकरीच्या शोधात असलेल्यांना आठवडा संपण्यापूर्वी नोकरी मिळेल. हा आठवडा तुमच्यासाठी अनेक बदल घेऊन येत आहे, हा आठवडा तुमचे नशीब बदलू शकतो. व्यवसाय, कला आणि प्रकाशन क्षेत्रात काम करणाऱ्या तूळ राशीच्या लोकांना या आठवड्यात आपली योग्यता सिद्ध करण्याच्या चांगल्या संधी मिळतील. तुम्ही ऑफिसमध्ये क्रिएटिव्ह असायला हवे आणि ऑफिसच्या राजकारणापासूनही दूर राहा. तुमच्या व्यवसायातील भागीदारासोबत चांगले संबंध ठेवा आणि तत्काळ व्यावसायिक निर्णय घेण्याची घाई करू नका. त्याऐवजी, योग्य कॉल घेण्यापूर्वी सखोल विचार करा.

आर्थिक स्थिती

तुम्ही पैशाच्या बाबतीत सतर्क राहिले पाहिजे. पैसे खर्च करताना विचार केला पाहिजे. संपत्ती खरेदी करण्यासाठी तुम्ही पैसे गुंतवाल. तूळ राशीचे लोक गरजू व्यक्तीला आर्थिक मदत देण्यासाठी पुढे येऊ शकतात.

तूळ राशीचे प्रेम जीवन

प्रेम जीवनात आपली निष्ठा, विश्वास दाखवा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराप्रती तुमच्या भावना खऱ्या ठेवाव्या लागतील, यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमधील लोक आज आनंदी असू शकतात. तुमचे वाद झाले असतील तर त्यावर उपाय शोधावे लागतील. एकत्र जास्त वेळ घालवून एकमेकांना समजण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदारालाही तुमच्यासोबत बसायला आवडतं. ज्यांनी आपला जोडीदार अजून शोधला नाही, त्यांना या आठवड्यांना कोणीतरी इंटरेस्टिंग व्यक्ती भेटेल, तुम्हाला ती इतकी आवडेल की तुम्ही तिला आत्मविश्वासाने प्रपोज करू शकता.

तूळ राशीचे आरोग्य

आरोग्याशी संबंधित समस्या जाणवल्यास निष्काळजी राहू नका. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या जाणवतील. काही स्त्रियांना सांधेदुखीचा त्रास होईल, तर मुलांना ताप येऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Mangal Transit : 15 महिन्यानंतर मंगळ करणार कुंभ राशीत प्रवेश; 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस, होणार आपार धनलाभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका; एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका; एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
Kolhapur Rain Update : कोल्हापुुरात पावसाची उसंत;  प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
कोल्हापुुरात पावसाची उसंत; प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
Mumbai Rain: मुंबईसाठी पुढील तीन-चार तास अत्यंत महत्त्वाचे, दुपारी समुद्राला उधाण येणार, रेल्वे अजूनही विस्कळीतच
मुंबईसाठी पुढील तीन-चार तास अत्यंत महत्त्वाचे, दुपारी समुद्राला उधाण येणार, रेल्वे अजूनही विस्कळीतच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chembur Heavy Rain Swami Vivekanand school : चेंबरच्या स्वामी विवेकानंद शाळेत पाणी शिरलंThane Mumbai Rain : ठाण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस, बस नसल्यान प्रवासी खोळंबलेHarbar Railway line Heavy Rain : पनवेल ते वाशी रेल्वे वाहतूक सुरू, वाशी ते सीएसएमटी बंदDombivali Platform Crowd : ट्रेनचा खोळंबा, डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची तोबा गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
'300 मिमी पावसाने अशी परिस्थिती, मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार'; विजय वडेट्टीवारांनी फटकारलं!
शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका; एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका; एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
Kolhapur Rain Update : कोल्हापुुरात पावसाची उसंत;  प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
कोल्हापुुरात पावसाची उसंत; प्रयाग चिखलीत संगमावर पंचगंगा नदी सर्वदूर पसरली
Mumbai Rain: मुंबईसाठी पुढील तीन-चार तास अत्यंत महत्त्वाचे, दुपारी समुद्राला उधाण येणार, रेल्वे अजूनही विस्कळीतच
मुंबईसाठी पुढील तीन-चार तास अत्यंत महत्त्वाचे, दुपारी समुद्राला उधाण येणार, रेल्वे अजूनही विस्कळीतच
मोठी बातमी: पाण्याच्या लोंढ्यात एकजण वाहून गेला; किल्ले रायगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद
पाण्याच्या लोंढ्यात एकजण वाहून गेला; किल्ले रायगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी बंद
विठुराया-वारकऱ्यांना एका धाग्यात बांधणारा तुळशी माळेचा व्यवसाय आर्थिक गर्तेत, हस्तकलेला अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
विठुराया-वारकऱ्यांना एका धाग्यात बांधणारा तुळशी माळेचा व्यवसाय मरणासन्न अवस्थेत, हस्तकलेला अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार, करीरोडचं लालबाग होणार
विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार
Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Embed widget