एक्स्प्लोर

Libra Weekly Horoscope 29 April To 5 May 2024 : ना फायदा, ना तोटा! 'असा' असेल तूळ राशीचा पुढचा आठवडा; साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Libra Weekly Horoscope 29 April To 5 May 2024 : तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Libra Weekly Horoscope 29 April To 5 May 2024 : तूळ राशीसाठी नवीन आठवडा शुभ ठरेल, प्रगतीच्या अनेक संधी खुल्या होतील. अनपेक्षित उत्पन्नाच्या स्रोतातून आर्थिक लाभ होईल. अध्यात्मिक कार्यात रुचि वाढेल. या आठवड्यात आरोग्याकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागेल. निरोगी जीवनशैली आत्मसात करा, तरच जीवन सुकर असेल. एकूणच तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ राशीचे लव्ह लाईफ (Libra Love Horoscope)

येणाऱ्या आठवड्यात तुमचे प्रेमसंबंध चांगले असतील. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटात तुमचा जोडीदार तुमच्याबरोबर खंबीरपणे उभा असेल. तुमचं वैवाहिक जीवन आनंदात जाईल. तुमच्या नात्यातील सामंजस्य आणि प्रेम टिकून राहील. या आठवड्यात तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला खास भेटवस्तू देखील मिळू शकते.

तूळ राशीचे करिअर (Libra Career Horoscope)

नोकरदार वर्गाबद्दल बोलायचे झाल्यास, या आठवड्यात कर्मचाऱ्यांना फार सतर्क राहावं लागणार आहे. कोणीही तुमची तक्रार तुमच्या बॉसकडे करू शकतं. त्यामुळे कामात प्रामाणिक राहा. आठवड्याच्या मध्यात ही परिस्थिती चांगली होऊन तुम्ही ज्या योजना आखल्या आहेत त्या पूर्ण होतील. पण, प्रत्येक काम करत असताना विचारपूर्वक निर्णय घ्या. घाईगडबडी करू नका.

तूळ राशीची आर्थिक स्थिती (Libra Wealth Horoscope)

तुमच्या आर्थिक परिस्थितीबाबत बोलायचं झाल्यास, तुमची परिस्थिती सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला ना फायदा ना तोटा होणार आहे. पण, एवढ्यावरच समाधानी न राहता मेहनत करत राहा. ज्या लोकांना नोकरीत बढती हवी असेल तर ते आपल्या बॉसकडे विचारणा करू शकतात. तुम्हाला ज्या नवीन योजना आखायच्या आहेत त्यावर देखील तुम्ही काम सुरु करू शकता. 

तूळ राशीचे आरोग्य (Libra Health Horoscope)

आरोग्याच्य बाबतीत बोलायचं झाल्यास तुमचं आरोग्य सामान्य असेल. पण, बदलत्या वातावरणाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाहेरचं खाणं बंद करा. तसेच, शारीरिक धावपळ करू नका. तसेच, मानसिक संतुलन राखण्यासाठी योगा, ध्यान करायला सुरुवात करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Aries Weekly Horoscope 29 April to 5 May : मेष राशीसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे; पगारवाढीसह कौटुंबिक सुख मिळणार? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Embed widget